कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
व्हाईट सॉस पास्ता - हल्लीच्या पिढीचा आवडता पदार्थ (white sauce pasta recipe in marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
व्हाईट सॉस पास्ता - हल्लीच्या पिढीचा आवडता पदार्थ (white sauce pasta recipe in marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

व्हाईट सॉस पास्ता - हल्लीच्या पिढीचा आवडता पदार्थ (white sauce pasta recipe in marathi)

Sudha Kunkalienkar
Sudha Kunkalienkar @cook_19609542

#दूध
दुधाच्या रेसिपिजच्या थीम साठी एक वेगळी रेसिपि पोस्ट करतेय. 
हल्लीच्या पिढीला पास्ता, पिझ्झा अशा पदार्थांचं वेड असतं. आपले पारंपरिक पदार्थही ही पिढी आवडीनं खाते. पण कधी कधी पास्ता, पिझ्झाच हवा असतो. पास्ता मुख्यतः दोन प्रकारे बनवतात. पांढरा सॉस बनवून आणि तांबडा सॉस बनवून (कोल्हापूरच्या पांढरा / तांबडा रस्सा च्या चालीवर .... ). पांढऱ्या सॉस मध्ये दूध आणि चीज असतं तर तांबड्या सॉस मध्ये टोमॅटो असतो. पास्ता वेगवेगळ्या आकारात मिळतो. ह्या रेसिपिसाठी पेने पास्ता वापरलाय. रेसिपि सोपी आहे. पण बटर, चीज अगदी सढळ हाताने वापरावं लागतं.

पुढे वाचा

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

120 मि
4 सर्व्हिंग्ज
  • २०० ग्रॅम पेने पास्ता
  • 1 लिटरदूध
  • २०० ग्रॅम बटर
  • २५० ग्रॅम चीज
  • १/८ कपमैदा
  • 1हिरवी ढोबळी मिरची
  • 1लाल ढोबळी मिरची
  • २०० ग्रॅम ब्रोकोली
  • 1 कपमक्याचे दाणे
  • आवडीनुसारऑलिव्ह
  • 1 टीस्पूनतेल
  • चवीनुसारकाळी मिरी पूड
  • चवीनुसारमिक्स हर्ब्स (ऐच्छिक)
  • चवीनुसारओरिगानो (ऐच्छिक)
  • चवीनुसारमीठ
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

120 मि
  1. 1

    एका मोठ्या पातेल्यात २ लिटर पाणी घ्या. त्यात तेल आणि अर्धा टीस्पून मीठ घाला. पाणी उकळू द्या. पाणी उकळलं की त्यात पास्ता घाला आणि नरम होईपर्यंत शिजवा. जास्त शिजवू नका. नाहीतर नंतर त्याचे तुकडे होतात.

  2. 2

    पास्ता शिजला की एका चाळणीत काढून घ्या म्हणजे त्यातलं पाणी निघून जाईल. पास्तावर गार पाणी ओता म्हणजे तो आणखी शिजणार नाही.दोन्ही ढोबळी मिरच्यांचे पातळ तुकडे (slice) करून घ्या. ब्रोकोली चे मध्यम आकाराचे तुकडे करून घ्या

  3. 3

    एका कढईत अर्धा टीस्पून बटर घालून त्यात दोन्ही ढोबळी परतून अर्धवट शिजवून घ्या.ब्रोकोली आणि मक्याचे दाणे वेगवेगळे शिजवून घ्या.सॉस साठी एका मोठ्या कढईत बटर गरम करा. बटर वितळले की त्यात मैदा घालून परतून घ्या.आता त्यात दूध घालून नीट ढवळून एक उकळी काढा.

  4. 4

    त्यात चीज किसून घाला. चीज वितळले की त्यात मीठ, मिरपूड आणि मिक्स हर्ब्ज घाला.  उकळी काढा. व्हाईट सॉस तयार आहे.

    व्हाईट सॉस पास्ता - हल्लीच्या पिढीचा आवडता पदार्थ (white sauce pasta recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
  5. 5

    सॉस मध्ये शिजवलेला पास्ता आणि सगळ्या भाज्या घाला. नीट ढवळून घ्या आणि बारीक गॅसवर शिजवा. सॉस जेवढं दाट / पातळ हवं असेल त्याप्रमाणे शिजवत रहा. मिश्रण मधे मधे ढवळा म्हणजे कढईला चिकटणार नाही.

    व्हाईट सॉस पास्ता - हल्लीच्या पिढीचा आवडता पदार्थ (white sauce pasta recipe in marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
  6. 6

    पास्ता सर्व्ह करताना वरून ओरिगानो आणि ऑलिव्ह घालून सर्व्ह करा. यम्मी पास्ता एन्जॉय करा.

    व्हाईट सॉस पास्ता - हल्लीच्या पिढीचा आवडता पदार्थ (white sauce pasta recipe in marathi) रेसिपी स्टेप 6 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Sudha Kunkalienkar
Sudha Kunkalienkar @cook_19609542
05 ऑगस्ट 2020 12:44 रोजी

टिप्पण्या

गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Keywords

सॉस पास्ता रेसिपी Cheese Pasta

Similar Recipes

More Recipes

  1. मसाला भेंडी
  2. आवळा ज्यूस
  3. शेगावची कचोरी
  4. कोल्ड चिकन सलाड
  5. चीज चिली टोस्ट
  1. अमृतफळ (amrutfal recipe in marathi)
  2. दुधाची झणझणीत आमटी (dudhachi aamti recipe in marathi)
  3. पनीर मसाला इन व्हाईट ग्रेव्ही (paneer masala in white gravy recipe in marathi)
  4. दुधापासून- गुलाब जामून (milk gulabjamun recipe in marathi)
  5. मसाला टी सरप्राईझ शॉट्स (masala tea surprise shots recipe in marathi)
  1. मसूर पुलाव (MASOOR PULAW RECIPE IN MARATHI)
  2. शाही केसर रबडी.. (shahi kesar rabadi recipe in marathi)
  3. नारळी भात- नारळी पौर्णिमा स्पेशल (narali baht recipe in marathi)
  4. बासुंदी औषधी चहा (basundi chai recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/13351331
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close