कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
हरियाली लाडू - चंदन बटवा / बथुआ लाडू- माझी इनोव्हेटिव्ह रेसिपी (bathua ladoo recipe in marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
हरियाली लाडू - चंदन बटवा / बथुआ लाडू- माझी इनोव्हेटिव्ह रेसिपी (bathua ladoo recipe in marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

हरियाली लाडू - चंदन बटवा / बथुआ लाडू- माझी इनोव्हेटिव्ह रेसिपी (bathua ladoo recipe in marathi)

Sudha Kunkalienkar
Sudha Kunkalienkar @cook_19609542

#लाडू
आपण सहसा पालेभाज्या वापरून लाडू करत नाही. पण ह्या लाडवात मी चंदन बटवा (बथुआ) वापरलाय. चंदन बटवा अतिशय पौष्टिक आणि चविष्ट असतो. थोडी कणिक भाजून घातली आणि १ चमचा तीळ घातले. गोडव्यासाठी गूळ घातला. ह्या लाडवांना तूप अगदी कमी लागतं. चंदन बटव्यामुळे लाडवाना छान हिरवा रंग येतो आणि चवही छान येते. किंचित मीठ घालावं लागतं यात.

पुढे वाचा

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

30 मि
2 सर्व्हिंग्ज
  • 1+1/2 कप चंदन बटव्याची (बथुआ) पानं
  • 1/2 कपकणिक
  • 1/2 कपचिरलेला गूळ
  • 1 टेबलस्पूनभाजलेल्या तिळाची जाडसर पूड
  • 5 टीस्पूनसाजूक तूप
  • चिमूटभरमीठ
  • आवडीप्रमाणेकाजू / सुका मेवा
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

30 मि
  1. 1

    चंदन बटव्याची पानं आणि कोवळे देठ काढून घ्या. स्वच्छ धुवून नॅपकिनवर पसरून सुकवून घ्या.

    हरियाली लाडू - चंदन बटवा / बथुआ लाडू- माझी इनोव्हेटिव्ह रेसिपी (bathua ladoo recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
  2. 2

    एका कढईत २ टीस्पून तूप घालून चंदन बटवा मंद आचेवर पानं कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्या.

  3. 3

    एका ताटलीत काढून गार करा.

  4. 4

    त्याच कढईत ३ टीस्पून साजूक तूप आणि कणिक घालून मंद आचेवर खमंग भाजून घ्या. एका परातीत काढून घ्या.

    हरियाली लाडू - चंदन बटवा / बथुआ लाडू- माझी इनोव्हेटिव्ह रेसिपी (bathua ladoo recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
  5. 5

    भाजलेला चंदन बटवा मिक्सरमध्ये घालून बारीक वाटून घ्या. त्यातच गूळ घालून बारीक करून घ्या.

  6. 6

    मिश्रण परातीत काढून घ्या. तिळाची पूड घाला. मीठ घालून सर्व मिश्रण एकजीव करा. सुका मेवा घाला.

  7. 7

    मध्यम आकाराचे लाडू वळून घ्या.

  8. 8

    खमंग आणि पौष्टिक हरियाली लाडू तयार आहेत.

    हरियाली लाडू - चंदन बटवा / बथुआ लाडू- माझी इनोव्हेटिव्ह रेसिपी (bathua ladoo recipe in marathi) रेसिपी स्टेप 8 फोटो
  9. 9

    हे लाडू फ्रिजमध्ये न ठेवता २-३ दिवस टिकतात.

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Sudha Kunkalienkar
Sudha Kunkalienkar @cook_19609542
12 ऑगस्ट 2020 18:04 रोजी

टिप्पण्या

Arya Paradkar
Arya Paradkar @The_Food_Swings_1103
12 ऑगस्ट 2020 19:24
Healthy
गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Keywords

चंदन बटवा लाडू रेसिपी

Similar Recipes

More Recipes

  1. मसाला भेंडी
  2. आवळा ज्यूस
  3. शेगावची कचोरी
  4. कोल्ड चिकन सलाड
  5. चीज चिली टोस्ट
  1. व्हीट चॉकलेट केक (No oven decadent chocolate cake recipe in marathi)
  2. सुंठवडा (sunthavda recipe in marathi)
  3. नो ओव्हन व्हिट चाँकलेट केक (no oven chocolate cake recipe in marathi)
  4. कडधान्याचे पॅनकेक (kaddhanya pancake recipe in marathi)
  5. डाळीचे लाडू किंवा दामट्याचे लाडू (damtyache ladoo recipe in marathi)
  1. फ्युजन चटपटा काॅर्न
  2. डाळीचे लाडू किंवा दामट्याचे लाडू (damtyache ladoo recipe in marathi)
  3. बटाटा वडा आणि झणझणीत रस्सा (batata wada ani rassa recipe in marathi)
  4. नो ओव्हन डेकडेन्ट चॉकलेट केक (no oven decadent chocolate cake recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/13405938
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close