फ्युजन चटपटा काॅर्न

Arya Paradkar
Arya Paradkar @The_Food_Swings_1103

#रेसिपीबुक
#week9 #फ्युजन #पोस्ट1
मी मका पासुन इंडोचायनीज मिश्रीत चटपटा कॉर्न बनवले आहे.

फ्युजन चटपटा काॅर्न

#रेसिपीबुक
#week9 #फ्युजन #पोस्ट1
मी मका पासुन इंडोचायनीज मिश्रीत चटपटा कॉर्न बनवले आहे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

20m
4 सर्व्हिंग्ज
  1. 250 ग्रॅममका दाणे
  2. 1कांदा
  3. 2टोमॅटो
  4. 1गाजर
  5. 1सिमला मिरची
  6. 2हिरव्या मिरच्या
  7. कोथिंबीर
  8. 1टि स्पून धणे जिरे पावडर
  9. 1टि स्पून तिखट
  10. 1/2टि स्पून गरम मसाला
  11. 2टि स्पून टोमॅटो सॉस
  12. 1टि स्पून व्हिनेगर
  13. 1टि स्पून रेड चिली सॉस
  14. 3टि स्पून तेल
  15. मीठ चवीनुसार

कुकिंग सूचना

20m
  1. 1

    सर्व भाज्या बारीक चिरून घेणे. कुकरमध्ये मका मधे थोडे पाणी व मीठ घालून 2 शिट्ट्या काढून शिजवून घ्यावे.

  2. 2

    एका कढईत तेल गरम करून त्यात कांदा, सिमला मिरची, गाजर घालून चांगले परतून घ्यावे. नंतर त्यात शिजवलेला मका, टोमॅटो,कोथिंबीर घालावी.

  3. 3

    नंतर त्यात सर्व मसाले व साॅसेस, व्हिनेगर, चवीनुसार मीठ घालून चांगले परतून घ्यावे. एक वाफ येऊ द्यावी.

  4. 4

    कोथिंबीर घालून फ्युजन चटपटा कॉर्न सर्व्ह करावे

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Arya Paradkar
Arya Paradkar @The_Food_Swings_1103
रोजी
follow me on instagramhttps://www.instagram.com/invites/contact/?i=1sooz9w80xnvo&utm_content=fkll408To follow my recipe photos and videoshttps://youtube.com/@aryaparadkar7350?feature=sharedplease like share comment and subscribe to my channel🙏 🌹
पुढे वाचा

Similar Recipes