शंकरपाळ्याचे लाडू (shankarpale ladoo recipe in marathi)

Anita Kothawade @cook_20476313
#लाडू
हे लाडू अतिशय पौष्टिक आणि शक्तिवर्धक आहेत. डायबेटीस पेटीएन्ट साठी लाभदायक.
शंकरपाळ्याचे लाडू (shankarpale ladoo recipe in marathi)
#लाडू
हे लाडू अतिशय पौष्टिक आणि शक्तिवर्धक आहेत. डायबेटीस पेटीएन्ट साठी लाभदायक.
कुकिंग सूचना
- 1
सर्व प्रथम रवा आणि मैदा एकत्र करून त्यात मोहन टाकावे आणि मऊ असा गोळा तय्यार करावा आणि 20 मिनिटे गोळा झाकून ठेवावा
- 2
तय्यार पिठाचे गोळे करून लाटून त्यांचे शंकर पाल्याचा आकारात तुकडे करून ते तळून घेणे.
- 3
तळून घेतलेल्या शंकर पाळ्यांचा भुगा करावा आणि जाड चाळणीने चालून घेणे
- 4
एका कढई मध्ये गूळ आणि पानी टाकून गूळ विरघळे पर्यंत उकळून घ्यावे त्यात 2 टेबलस्पून तूप आणि वेलची पावडर घालून त्यात तय्यार केलेला भुगा टाकावा आणि 5 मिनिट वाफ काढावी
- 5
मिश्रण गरम असतानाच त्याचे लाडू वळवावे
Keywords
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/13413110












टिप्पण्या (3)