ओल्या नारळाचे लाडू (naral ladoo recipe in marathi)

Sandhya Chimurkar
Sandhya Chimurkar @sandhya1234

#लाडू
# आज मी ओल्या नारळाचे लाडू बनवले. कालच jnmaashtmi च नारळ होत तर काय करावं म्हंटल. तर मग लाडू बनले.

ओल्या नारळाचे लाडू (naral ladoo recipe in marathi)

#लाडू
# आज मी ओल्या नारळाचे लाडू बनवले. कालच jnmaashtmi च नारळ होत तर काय करावं म्हंटल. तर मग लाडू बनले.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

20 मिनिट
2 सर्व्हिंग्ज
  1. 1 कपओल नारळ
  2. 1/3 कपपिठी साखर
  3. 1 टेबलस्पून तूप
  4. 1 टेबलस्पूनकिसमिस
  5. 1 कपदूध

कुकिंग सूचना

20 मिनिट
  1. 1

    सर्वप्रथम नारळ ला मिक्सर मध्ये बारीक करून घ्या.

  2. 2

    मग एका कढई मध्ये तूप टाकून नारळ टाका.2 मिनिट नारळ परतून घ्या. मग त्यात पिठी साखर घाला.

  3. 3

    आता साखर टाकल्यानंतर 1 कप दूध टाका आणि. हलवत रहा.

  4. 4

    मिश्रणाला घट्ट येऊ द्या. मिश्रण घट्ट झाल्यावर गॅस बंद करा. मिश्रण दुसऱ्या प्लेट मध्ये काढा.

  5. 5

    आणि लाडू बांधून घ्या.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Sandhya Chimurkar
Sandhya Chimurkar @sandhya1234
रोजी
I m house wife I Love cooking
पुढे वाचा

टिप्पण्या

Similar Recipes