जलेबी क्रीम चीज टाकोज (jalebi cream cheese tacos recipe in marathi)

#फ्युजन
रेसिपी थीम असल्याने बरेच रेसिपी रिसर्च केल्यासारखे वाटत आहे,,
काय करावे काय करावे यात बराच वेळ गेला,,
पण छान वाटते असं काही वेगळ्या पदार्थांच्या शोध घेत आहे आपण,,,
जलेबी प्लस टाकोज असं मेक्सिकन इंडियन असे दोन्ही मिळून मी फ्युजन तयार केलेला आहे,,
छान यम्मी टेमटिंग रेसिपी झालेली आहे..
माझ्या मुलांना छान आवडली रेसिपी...
जलेबी क्रीम चीज टाकोज (jalebi cream cheese tacos recipe in marathi)
#फ्युजन
रेसिपी थीम असल्याने बरेच रेसिपी रिसर्च केल्यासारखे वाटत आहे,,
काय करावे काय करावे यात बराच वेळ गेला,,
पण छान वाटते असं काही वेगळ्या पदार्थांच्या शोध घेत आहे आपण,,,
जलेबी प्लस टाकोज असं मेक्सिकन इंडियन असे दोन्ही मिळून मी फ्युजन तयार केलेला आहे,,
छान यम्मी टेमटिंग रेसिपी झालेली आहे..
माझ्या मुलांना छान आवडली रेसिपी...
कुकिंग सूचना
- 1
दहा ते बारा तासापूर्वी बेसन आणि मैदा मीठ आणि ऑरेंज कलर हे मिक्स करून झाकून ठेवणे,
- 2
दुसऱ्यादिवशी त्याच्यावर बबल्स येतील, म्हणजे आपले जलेबी टाकोज बॅटल रेडी आहे, आता बेकिंग ट्रेवर पाचमन पेपर ऑइललींग करून त्यावर फोटोमध्ये दाखवल्याप्रमाणे छोटे-छोटे गोल आयते तयार करतो तसे चमच्याने बॅटल पसरवून घ्यावे,, आणि वन फिफ्टी डिग्रीवर कन्वेक्शन मोडवर आठ ते दहा मिनिटांसाठी बेक करून घ्यावे, लक्षात घ्या की टाकोज खूप जास्त कडक झाले पाहिजे नाही ते नरमच असले पाहिजे इतके बेक करावे,,
- 3
टाकोज असे नीट व्यवस्थित निघायला पाहिजे आणि ते नरम च असले पाहिजे,
- 4
आता एका साईडला गॅस वर चाचणी करून घ्यायची, साखर आणि पाणी त्यात विलायची पावडर आणि थोडा लिंबूचा रस घालून मध जेवढे चिकट असते त्यापेक्षा थोडी जास्त चाचणी घट्ट होऊ द्यावी,
- 5
आता हे जलेबी चे आयते तळून घ्यावेत, चिमटा मध्ये असे आयते पकडून तळून घ्यावेत, म्हणजे त्याला टकोज चा आकार येईल, फोटोमध्ये दाखवल्याप्रमाणे,,
- 6
आता हे तळून तयार झालेले टाकोज चाचणीमध्ये डुबवून एका प्लेटमध्ये काढून ठेवावीत, खूप वेळपर्यंत टाकोझ चाचणीमध्ये बुडवून ठेवायचे नाही, कारण ते नरम होतील,
- 7
आता क्रीम चीज ला चांगले फेटून मऊ करून घ्यावे, विप क्रीम ला फेटून घ्यावे, वीप क्रीम आणि चीज क्रीम दोनी एकत्र करून फेटून घ्यावे,
- 8
आवडीप्रमाणे नोजल लावून पायपिंग बॅगमध्ये क्रीम भरावे, आणि जलेबी टाकोज च्या गॅप मध्ये भरून घ्यावे, आणि वरून स्प्रिंकल मनाप्रमाणे घालून गार्निश करावे,
- 9
खुप यम्मी असे जलेबी चीज क्रीम टकोज तयार आहेत,, माझ्या मुलांना अतिशय आवडला हा प्रकार,,
Keywords
Similar Recipes
More Recipes


























टिप्पण्या (5)