नो ओव्हन चॉकलेट कुकीज (no oven chocolate cookies recipe in marathi)

Meenal Tayade-Vidhale @cook_23264942
नो ओव्हन चॉकलेट कुकीज (no oven chocolate cookies recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
एका भांड्यामध्ये मेलतेड बटर घ्या व त्यामध्ये साखर टाकून छान पैकी मिक्स करून घ्या आणि नंतर इसेन्स टाका.
- 2
आता त्यामध्ये मैदा टाका आणि सर्व छान एकत्र करून मळून घ्या आणि दोन भाग करा, एक भाग तसाच राहू द्या आणि दुसऱ्या भाग मध्ये कोको पावडर टाका आणि दोन उंडे तयार करून घ्या.
- 3
आता पांढऱ्या उंड्याची पोळी लाटून त्यामध्ये चॉकलेट गोल आकार करून त्याला रोल करून
- 4
चित्रामध्ये दाखविल्याप्रमाणे.
- 5
आता त्याला प्लास्टिकच्या पेपर मध्ये राहत करून अर्धा तास रेफ्रिजरेटर करून घ्या. आणि अर्धा तासानंतर फ्रीजमधून काढून त्याला चाकूच्या साह्याने कापून घ्या
- 6
एका कढईमध्ये मिठाची लेयर टाकून त्यावर स्टॅन्ड ठेवून झाकण ठेवून दहा मिनिटे फ्री-हीट करून घ्या. दहा मिनिटानंतर त्यामध्ये कुकर ची प्लेट ठेवून वीस मिनिटे बेक करून घ्या
- 7
वीस मिनिटानंतर कुकिस तयार.
Keywords
Similar Recipes
More Recipes
- वेनिला हार्ट कुकिज् (vanilla heart cookies recipe in marathi)
- "बर्ड नेस्ट" (bird nest recipe in marathi)
- अळूच्या पानांच्या वड्यांची मोकळी भाजी (Aluchya Vadyanchi Bhaji Recipe In Marathi)
- पूर्णान्न आप्पे (purnanna appe recipe in marathi)
- एगलेस चोको फिल कुकीज (egg less coco fill cookies recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/13452921























टिप्पण्या