कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
व्हॅनिला कुकीज (vanilla cookies recipe in marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
व्हॅनिला कुकीज (vanilla cookies recipe in marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

व्हॅनिला कुकीज (vanilla cookies recipe in marathi)

Shweta Amle
Shweta Amle @cook_22142786

#noovenbaking #Neha Shah Mam #Cooksnap मी नेहा मॅम यांनी शिकवलेली व्हॅनिला कुकीज ही रेसिपी करून बघितली.खूप छान झाली.माझ्या घरच्यांना आणि मला खूप आवडली. धन्यवाद नेहा मॅम🙏😊

#noovenbaking #Neha Shah Mam #Cooksnap मी नेहा मॅम यांनी शिकवलेली व्हॅनिला कुकीज ही रेसिपी करून बघितली.खूप छान झाली.माझ्या घरच्यांना आणि मला खूप आवडली. धन्यवाद नेहा मॅम🙏😊

पुढे वाचा

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

1/2 तास
4 सर्व्हिंग्ज
  • 3/4 कपमैदा
  • 1/2 कपपिठीसाखर
  • 1/4 कपबटर
  • 2 चिमूटभरबेकिंग पावडर
  • 2 टेबलस्पूनदूध
  • ऑरेंज फुड कलर
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

1/2 तास
  1. 1

    सर्वप्रथम बटर घेऊन त्यामध्ये पिठी साखर टाकून छान फेटून घ्यायचे.

    व्हॅनिला कुकीज (vanilla cookies recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    व्हॅनिला कुकीज (vanilla cookies recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
  2. 2

    नंतर यामध्ये थोडा थोडा मैदा ऍड करून परत मिक्स करून घ्यावे. मग त्याचे दोन भाग करून घ्यावेत एक छोटा व एक मोठा.

    व्हॅनिला कुकीज (vanilla cookies recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    व्हॅनिला कुकीज (vanilla cookies recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    व्हॅनिला कुकीज (vanilla cookies recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
  3. 3

    मग मोठ्या भागामध्ये बेकिंग पावडर आणि थोड थोड दुध ऍड करून त्याचा छान मऊसर गोळा मळून घेणे.

    व्हॅनिला कुकीज (vanilla cookies recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    व्हॅनिला कुकीज (vanilla cookies recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
  4. 4

    आता छोट्या भागामध्ये बेकिंग पावडर, फुड कलर व थोडं थोडं दूध टाकून त्याचा छान मऊसर गोळा करून घ्यावा.

    व्हॅनिला कुकीज (vanilla cookies recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
    व्हॅनिला कुकीज (vanilla cookies recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
  5. 5

    आता त्या गोळ्याची अर्धा इंच पाती ठेवून लाटून त्याचे गोलाकार शेप तयार करून घ्यावे.

    व्हॅनिला कुकीज (vanilla cookies recipe in marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
    व्हॅनिला कुकीज (vanilla cookies recipe in marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
    व्हॅनिला कुकीज (vanilla cookies recipe in marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
  6. 6

    आता या गोलाकार शेपला एकावर एक थोडं थोडं पाणी लावून एकावर एक फोटोमध्ये दाखवल्या प्रमाणे ठेवावे व पाचपण पेपरमध्ये गुंडाळून 20,25 मिनिटांसाठी फ्रीजरमध्ये ठेवावे.

    व्हॅनिला कुकीज (vanilla cookies recipe in marathi) रेसिपी स्टेप 6 फोटो
    व्हॅनिला कुकीज (vanilla cookies recipe in marathi) रेसिपी स्टेप 6 फोटो
  7. 7

    आता या गोलाकार कलरफुल शेपला फ्रीजर मधून बाहेर काढावे.व आधी भिजवून ठेवलेला पांढरा कलरच्या गोळ्याने या कलरफुल गोळ्याच्या आऊटर भागाला रॅप करून घ्यावे. व पाचमन पेपरमध्ये गुंडाळून प्लेन करून घ्यावे. जेणेकरून कुकीज क्रॅक दिसणार नाही. आता त्याच पाचमन पेपर मध्ये गुंडाळून फ्रीजरमध्ये अर्ध्या तासासाठी ठेवावे.

    व्हॅनिला कुकीज (vanilla cookies recipe in marathi) रेसिपी स्टेप 7 फोटो
    व्हॅनिला कुकीज (vanilla cookies recipe in marathi) रेसिपी स्टेप 7 फोटो
    व्हॅनिला कुकीज (vanilla cookies recipe in marathi) रेसिपी स्टेप 7 फोटो
  8. 8

    आता अर्ध्या तासानंतर बाहेर काढून त्याचे पातळ पातळ काप करून घ्यावेत. त्याआधी सात-आठ मिनिटांसाठी कढई मध्ये मीठ टाकून त्यावर स्टॅन्ड ठेवून कढई प्री-हीट करायला ठेवून द्यावी.

    व्हॅनिला कुकीज (vanilla cookies recipe in marathi) रेसिपी स्टेप 8 फोटो
    व्हॅनिला कुकीज (vanilla cookies recipe in marathi) रेसिपी स्टेप 8 फोटो
    व्हॅनिला कुकीज (vanilla cookies recipe in marathi) रेसिपी स्टेप 8 फोटो
  9. 9

    आता हे कापलेले कुकीज प्लेटमध्ये ठेवून अर्ध्या तासासाठी कमी गॅसवर बेक करायला ठेवावे. अर्ध्या तासानंतर कुकीजचा आऊटर भाग ब्राऊन झालेला दिसेल म्हणजे आपले कुकीज आता रेडी झालेत. त्यांना थंड होऊ द्यावे व हवाबंद डब्ब्यामध्ये ठेवून महिनाभर हे कुकीज छान राहतात. तर मैत्रिणींनो नक्की करून बघा व्हॅनिला राउंड शेप कुकीज आणि सांगा कसे झालेत.🙏😊

    व्हॅनिला कुकीज (vanilla cookies recipe in marathi) रेसिपी स्टेप 9 फोटो
    व्हॅनिला कुकीज (vanilla cookies recipe in marathi) रेसिपी स्टेप 9 फोटो
    व्हॅनिला कुकीज (vanilla cookies recipe in marathi) रेसिपी स्टेप 9 फोटो
  10. 10

    अर्ध्या तासानंतर कुकीजचा आऊटर भाग ब्राऊन झालेला दिसेल म्हणजे आपले कुकीज आता रेडी झालेत. त्यांना थंड होऊ द्यावे व हवाबंद डब्ब्यामध्ये ठेवून महिनाभर हे कुकीज छान राहतात. तर मैत्रिणींनो नक्की करून बघा व्हॅनिला कुकीज आणि सांगा कसे झालेत.🙏😊

    व्हॅनिला कुकीज (vanilla cookies recipe in marathi) रेसिपी स्टेप 10 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Shweta Amle
Shweta Amle @cook_22142786
19 ऑगस्ट 2020 18:27 रोजी

टिप्पण्या (4)

Shweta Amle
Shweta Amle @cook_22142786
24 ऑगस्ट 2020 01:50
Thanks dear Tai 🙏😘😘
गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Keywords

कुकिज रेसिपी

Similar Recipes

More Recipes

  1. मसाला भेंडी
  2. आवळा ज्यूस
  3. शेगावची कचोरी
  4. कोल्ड चिकन सलाड
  5. चीज चिली टोस्ट
  1. "बर्ड नेस्ट" (bird nest recipe in marathi)
  2. वेनिला हार्ट कुकिज् (vanilla heart cookies recipe in marathi)
  3. गाजराची कोशिंबीर,कोबीची,फरसबीची भाजी (gajar koshimbir,kobichi-farasbichi bhaji recipe in marathi)
  4. पूर्णान्न आप्पे (purnanna appe recipe in marathi)
  5. व्हॅनिला हर्ट कूकीज,डेरीमिल्क स्टफ कूकीज (vanilla heart &dairy milk stuff cookies recipe in marathi)
  1. अळूच्या पानांच्या वड्यांची मोकळी भाजी (Aluchya Vadyanchi Bhaji Recipe In Marathi)
  2. व्हँनीला हार्ट कूकीज (vanilla heart cookies recipe in marathi)
  3. न्यूटेला कुकीज (nutella cookies recipe in marathi)
  4. मॅगी नूडल्स कटलेट (Maggie noodles cutlet recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/13455447
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close