न्यूटेला कुकीज (nutella cookies recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
प्रथम एका पॉटमध्ये बटर आणि पिठीसाखर एकत्र करून छान पेस्ट बनवून घ्या.यामध्ये व्हॅनिला इसेन्स दूध ऍड कर करून छान मिक्स करून घ्या.
- 2
आता मैदा मध्ये बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा ॲड करू हे मिश्रण तयार केलेले बटर च्या मिश्रण मध्ये थोडे थोडे ॲड करा आणि मिक्स करून घ्या.
- 3
आता यामध्ये चोको चिप्स ॲड करा आणि तीस मिनिटासाठी हे मिश्रण फ्रीजमध्ये झाकून ठेवा.
- 4
आता तीस मिनिटानंतर या पीठाचे लिंबाच्या आकाराचे गोल गोळे तयार करा आणि त्यातील एक गोळा घेऊन त्यामध्ये फ्रिज केलेला न्यूटेला स्टफ्फ करून घ्या अशा पद्धतीने सर्व कुकीज बनवून घ्या.
- 5
कुकीज तयार होईपर्यंत गॅस वरती एका पॅनमध्ये मीठ टाकून त्यावरती एक डिश ठेवा आणि आठ मिनिटे प्री हिट करून घ्या. आता तयार केलेल्या कुकीज एका प्लेट वरती बटर लावून त्यावर ती ठेवा आणि बेक करण्यासाठी कढई मध्ये झाकण ठेवून 20 ते 25 मिनिटे बेक करून घ्या.
- 6
हलका सोनेरी रंग आला की आपल्या कुकीज रेडी होतात अशा पद्धतीने सर्व कुकीज तयार करून घ्या अतिशय सुंदर अशा बनतात.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
"व्हॅनिला हार्ट कुकीज"/ "चोको चिप्स कुकीज" (vanilla heart & choco chips cookies recipe in marathi)
#noovenbaking Seema Mate -
डार्क चॉकलेट स्टफड् चोको चिप्स कुकीज (dark chocolate stuffed choco chips cookies recipe in marathi)
#noovenbaking#cooksnap#chefnehadeepakshah Ashwini Vaibhav Raut -
एगलेस कॅडबरी स्टफ कुकीज (choco cookies recipe in marathi)
#noovenbakingशेफ नेहा यांच्या या अतिशय सुरेख noovenbaking रेसिपीज मुळे बेकिंग कडे न वळणारी माझी पाऊल आता हळूहळू बेकिंग कडे जायला लागली आहेत.... मी उत्साहाच्या भरात त्यांनी दाखवलेल्या दोन्ही रेसिपीज करून पहिल्या मला जमल्या चवही छान झाली आणि एक नवा आत्मविश्वास मिळाला. शेफ नेहा यांचे अगदी मनापासून धन्यवाद... मी तुमच्या रेसिपीज ची वाट पाहेन ... आपण पुन्हा नक्की भेटूया... Aparna Nilesh -
व्हॅनिला & चोको कुकीज (vanilla and choco cookies recipe in marathi)
#noovenbaking #post 4 कुकीज ची नवीन रेसिपी खुप छान आहे. चोको कुकीज तर नं 1 झाले आहे. ब्राऊन शुगर न मिळाल्याने मी काॅफी पावडर घालून ब्राऊन शुगर बनवली आहे ,यामुळे चोको कुकीज एक रिच टेस्ट आली आहे. & न्युट्रिला हि मिळाला नाही So चाॅकलेट गनाच वापरले आहे. Shubhangee Kumbhar -
न्युटेला चाॅकलेट कुकीज (nutella chocolate cookies recipe in marathi)
#noovenbaking#week4#nehashah प्राची मलठणकर (Prachi Malthankar) -
एगलेस चोको फिल कुकीज (egg less coco fill cookies recipe in marathi)
#noovenbaking#cooksnapमास्टर शेफ नेहा यांचे शेवटचे चॅलेंज खूपच सोपे आणि टेस्टी होते. माझ्या मुलाला चॉकलेट फार प्रिय आहे त्यामुळे मी चोको फील कुकीज केल्या आहेत. याची चव आणि टेक्स्चर इतके सुंदर झाले होते की आवडीने सर्वांनी कुकीज खाल्ल्या. या सुंदर रेसिपीसाठी मास्टरशेफ नेहा यांना खूप खूप धन्यवाद.Pradnya Purandare
-
न्युटेला बटर कुकीज (nutella butter cookies recipe in marathi)
#noovenbakingहार्ट कुकीज सोबत न्युटेला बटर कुकीज ही छान तयार होतात.चाॅकलेट असल्याने मुलांना आवडतात आणि तोडल्यानंतर मधोमध जे वितळलेले न्युटेला चाॅकलेट खायला मजा येते. Supriya Devkar -
स्टफ्ड कुकीज (stuff cookies recipe in marathi)
#noovenbaking Thank you Neha mam. घरच्या घरी बिना ओव्हन आणि कमी साहित्यामध्ये एवढ्या छान कूकीज बनली .Dhanashree Suki Padte
-
वॅनिला कुकीज आणि स्टफ न्यूट्रेला कुकीज (vanilla and nutella stuffed cookies recipe in marathi)
#noovenbaking #nehashah#post4, थँक्यू नेहा मॅम, वनीला कुकीज अंड न्यूट्रेला कुकीज अप्रतिम👌 धन्यवाद इतकी छान कुकीज शिकवल्या बद्दल Mamta Bhandakkar -
एग्लेस न्यूटेला स्टफ्ड कूूूकिज़ (egg less nutella stuffed cookies recipe in marathi)
#noovenbakingMasterChef Neha ह्यांची कूकिज़ ची दुसरी रेसिपी मी रिक्रीएट केली.. मी त्यांची खूप आभारी आहे की त्यानी इतकी छान रेसिपी करुन समजावून सांगितले.. Devyani Pande -
चोको चिप्स कुकीज विथ डेरी मिल्क इन साईड (choco chips recipe in marathi)
#noovenbaking नेहा मॅडम ने शिजवलेली कुकी थोडा बदल करून बनवली. नटेला ऐवजी डेरी मिल्क कॅडबरी वापरून....मस्त झाल्या. Thank you नेहा मॅडम. Preeti V. Salvi -
-
नुटेल्ला स्टफ्ड कुकीज (Nutella stuffed cookies recipe in marathi)
#noovenbaking#Receip 4#Neha shahनुटेल स्टफ्ड चे फिलिंग असल्यामुळे हे cookies खूप छान लागते. लव्हली टेस्ट 😋.. मी 5 कुकीज त्याचे करून राहिले हीचात hezalut चे फिलिंग आणि चॉकलेट कलर घालून थोडे variations केलेThanku very much Neha shah madam Sonali Shah -
व्हॅनिला हार्ट, न्यूट्रीला स्टफ्ड कुकीज(vanilla heart,egg less nutrela cookies recipe in marathi)
#noovenbaking Purva Prasad Thosar -
वेनिला हार्ट,न्युट्रेला स्टफ कुकीज(vanilla heart &nutrela stuff cookies recipe in marathi)
#noovenbaking#post4#NehaShahआज मला कुकीज अतिशय सहज सुलभ पद्धतीने बनवता आले, नेहा मॅडम ने त्यांच्या छान अशा शैलीमध्ये शिकवल्याने माझा बेकिंग मधला आत्मविश्वास द्विगुणित झालेला आहे मी या आधीही मँगो कुकीज बनवले आहे आणि मलाcookpad कडून २ रा नंबर ही मिळाला .आज हे कुकिज बनवताना माझा आत्मविश्वास आनखी वाढला .म्हणून 🙋मी मनापासुन नेहा मॅम चे आभार मानते .🙏 Jyotshna Vishal Khadatkar -
नुट्टेल्ला स्टफ्ड कुकीज् (nutella stuffed cookies recipe in marathi)
#noovenbaking#थॅंक्यु नेहा मॅडम आम्हाला तुम्ही खूप छान रेसिपी शिकवले. व खूप सोप्या पद्धतीने समजावून सांगितले त्याबद्दल थँक्यू कूपेड टीम आणि नेहा मॅडम. Rohini Deshkar -
न्यूटेला स्टफ कुकीज (nutella stuffed cookies recipe in marathi)
#noovenbaking रेसिपी-4 (2 री) मास्टर शेफ नेहा मॅडमची कुकीज मधील दुसरी कुकीज पण मी करून पाहिली. करायला सोपी, आधी अवघड वाटत होती.पण केल्या नंतर सोपी वाटली. खूप छान कुकीज झाल्या आहेत. बाजारात कोठेही न्यूटेला चाॅकलेट मिळाले नाही. मी सकाळी चाॅकलेट फालुदा मिक्स केले होते. त्यातील चाॅकलेट थोडे शिल्लक होते. त्यात किंचित दूध घातले. फ्रीजमध्ये ठेवले होते. ते मऊसर राहिले, त्याचा वापर मी यात केला. नेहा मॅडमनी सोप्या पद्धतीने या सर्व रेसिपी शिकवल्या. त्यांना मनापासून धन्यवाद! Sujata Gengaje -
चोको चिप्स कुकी (choco chips recipe in marathi)
#noovenbakingThank you Chef. Neha अजून एका छान कुकी रेसिपी साठी. Samarpita Patwardhan -
न्युटेला स्टफ्ड कुकीज (nutella recipe in marathi)
#noovenbaking #cooksnap #chefnehadeepakshahThank you so much chef neha ma'am for this awesome recipe. Priyanka Sudesh -
रेड वेलवेट कुकीज (Red velvet Cookies recipe in marathi)
ही माझी 455 वी रेसिपी आहे.व्हॅलेंटाईन स्पेशल कूकस्नॅप चॅलेंजयासाठी मी रेड वेलवेट कुकीज बनवले आहे.मी शीतल मुरांजन यांची ऑनलाईन दाखवलेली रेसिपी कूकस्नॅप केली आहे. Sujata Gengaje -
ओट्स कुकीज (oats cookies recipe in marathi)
#GA4 #Week7#Oats cookies कुकीज मुलांच्या अतिशय आवडीचे पण जर ते हेल्दी असेल तर उत्तमच म्हणून मी ओट्स चे कुकीज बनविले आहे. Archana Gajbhiye -
चाँकलेट चोको चिप्स कुकीज (chocolate choco chips cookies recipe in marathi)
#Cookpadturn4#cook_with_choko chips नंदिनी अभ्यंकर -
न्यूटेला स्टफ कुकीज 🍪 (nutrella stuff cookies recipe in marathi)
#noovenbakingमी तुमची रेसिपी करायचा एक प्रयत्न केलेला आहे. माझ्याकडे नुटेला उपलब्ध नसल्यामुळे मी त्यामध्ये चॉकलेट घालून ही कुकिस बनवली आहेत .याच यापुढेही तुम्ही अशाच रेसिपी शिकवत राहा अशी एक इच्छा🙏😘 Thank you so much Neha mam 🥰Dipali Kathare
-
व्हॅनिला कुकीज (vanilla cookies recipe in marathi)
#noovenbaking#recipe4#cooksnap#NehaShahमाझ्यासाठी कुकिंग मध्ये जी सर्वात अशक्यप्राय वाटणारी गोष्ट होती ,ती अतिशय सहज सुलभ पद्धतीने नेहा मॅडम ने त्यांच्या छान अशा शैलीमध्ये शिकवल्याने माझा बेकिंग मधला आत्मविश्वास द्विगुणित झालेला आहे .आज या कुकिज बनवताना माझा आत्मविश्वास पराकोटीला पोचलेला होता. ह्या कुकीजची चव मला नागपूरहून थेट पुण्यातल्या कॅम्पमधील कयानी बेकरी मध्ये घेऊन गेली, तेथील श्रुजबरी बिस्किट ची मी खुप फॅन आहे आणि बिलकुल तशीच मिळतीजुळती चव आजच्या माझ्या व्हॅनिला कुकीज ला आल्यामुळे मी मनापासुन नेहा मॅम चे आभार मानते . Bhaik Anjali -
रेड वेलवेट कुकीज (Red velvet cookies recipe in marathi)
#EB13#W13#विंटर_स्पेशल_ebook_रेसिपीज_चॅलेंजरेड_वेलवेट_कुकीज व्हँलेंटाईन डे happening करायचा असेल तर red roses बरोबर या रेड वेलवेट म्हणजेच लाल मखमली कुकीज असतील तर दिल दिवाना हो गया समझो..🥰...व्हँलेंटाईन डे चा प्रेमाचा लाल रंग या मखमली लाल रंगाच्या कुकीज ने अधिक खुलून येतो..❤️ आणि प्रेमा ,तुझा रंग कसा ??म्हणत प्रेमाच्या लाल रंगाच्या पिन पासून ते लाल पेना पर्यंत वापर करुन प्रेम म्हणजे प्रेम असतं..तुमचं आमचं सेम असतं ❤️...म्हणत प्रेम व्यक्त केलं जातं..प्रेमाची ग्वाही दिली जाते..आता कोणी म्हणतं प्रेम व्यक्त करायला हा एकच दिवस कां..मग इतर 364 दिवस काय???..पण जगण्याचा उत्सव करणार्या उत्साही मनांना प्रेमाच्या आणाभाका देण्यासाठी हा दिवस खास पद्धतीने साजरा करायचाच असतो..(मग भले इतर दिवस एकमेकांच्या उरावर का बसेनात😜) बरोबर ना...😊 आपली मैत्रिण @shitals_delicacies शितल मुरंजन हिने zoom meeting च्या सेशनमध्ये या रेड वेलवेट कुकीज कशा तयार करायच्या याचं live demonstrationदिलं होतं..मी तेव्हाच ठरवलं की या व्हँलेंटाईन ला या रेड वेलवेट कुकीज करुन बघायच्या. शितल,अतिशय सुंदर झाल्यात कुकीज..Thank you so much for this wonderful recipe..🌹❤️❤️ तुम्हांला देखील ही रेसिपी हवी असेल तर चला माझ्याबरोबर किचनमध्ये.. Bhagyashree Lele -
नुटेला स्टफ़्ड कुकीज (cookies recipe in marathi)
#noovenbaking#Nutella stfd kukij मास्टर शेफ म्याम नी खूप छान खूप सोप्या पद्धतीने शिकविले आहे. Sandhya Chimurkar -
-
ओटस कुकीज (Oats cookies recipe in marathi)
#EB13 #W13 विंटर स्पेशल रेसिपीज चॅलेंज किवर्ड कुकीज साठी मी माझी ओटस कुकीज ही रेसिपी आज पोस्ट करत Mrs. Sayali S. Sawant. -
चोको चिप्स बिस्किट (choco chips biscuit recipe in marathi)
#noovenbaking नेहा मॅडम च्या मास्टरचे क्लास मध्ये शिकवलेल्या चॉकलेट चिप्स च्या कुकीस बनवल्या . छान झाल्या. थँक यु नेहा मॅडम Kirti Killedar -
न्यूट्रीला स्टफ कुकीज (nutella stuffed cookies recipe in marathi)
#noovenbaking नेहा मॅडमनी शिकविलेली कुकीज खूप छान आहे. Vrunda Shende
More Recipes
- "बर्ड नेस्ट" (bird nest recipe in marathi)
- अळूच्या पानांच्या वड्यांची मोकळी भाजी (Aluchya Vadyanchi Bhaji Recipe In Marathi)
- बिस्कीट मोदक (biscuit modak recipe in marathi)
- वेनिला हार्ट कुकिज् (vanilla heart cookies recipe in marathi)
- एगलेस चोको फिल कुकीज (egg less coco fill cookies recipe in marathi)
टिप्पण्या