कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
रस्सम वडा (rasam vada recipe in marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
रस्सम वडा (rasam vada recipe in marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

रस्सम वडा (rasam vada recipe in marathi)

हर प्लाटर हीस शटर
हर प्लाटर हीस शटर @cook_25209464
मुंबई

#फ्राईड

रस्सम वडा ही एक साऊथ इंडियन डिश आहे.
पावसाळ्यात वडा आणि गरम रस्सम खाण्याची मज्जाच काही वेगळी आहे. गरम गरम रस्सम पिताना, सूप प्यायल्याच सुखही मिळत.
पावसाळ्यात माझ्या घरी हमखास बनणारी ही डिश आहे.

#फ्राईड

रस्सम वडा ही एक साऊथ इंडियन डिश आहे.
पावसाळ्यात वडा आणि गरम रस्सम खाण्याची मज्जाच काही वेगळी आहे. गरम गरम रस्सम पिताना, सूप प्यायल्याच सुखही मिळत.
पावसाळ्यात माझ्या घरी हमखास बनणारी ही डिश आहे.

पुढे वाचा

रस्सम वडा (rasam vada recipe in marathi)

हर प्लाटर हीस शटर
हर प्लाटर हीस शटर @cook_25209464
मुंबई

#फ्राईड

रस्सम वडा ही एक साऊथ इंडियन डिश आहे.
पावसाळ्यात वडा आणि गरम रस्सम खाण्याची मज्जाच काही वेगळी आहे. गरम गरम रस्सम पिताना, सूप प्यायल्याच सुखही मिळत.
पावसाळ्यात माझ्या घरी हमखास बनणारी ही डिश आहे.

#फ्राईड

रस्सम वडा ही एक साऊथ इंडियन डिश आहे.
पावसाळ्यात वडा आणि गरम रस्सम खाण्याची मज्जाच काही वेगळी आहे. गरम गरम रस्सम पिताना, सूप प्यायल्याच सुखही मिळत.
पावसाळ्यात माझ्या घरी हमखास बनणारी ही डिश आहे.

पुढे वाचा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

45 मिनिटे
4 सर्व्हिंग्ज
  • 1 कपपांढरी उडीद डाळ ,भिजलेली
  • 1/4 कपमूग डाळ -, भिजलेली
  • 1 टेबलस्पूनरस्सम मसाला पावडर
  • 2हिरव्या मिरच्या
  • चवीनुसारमीठ
  • 2 चमचे तेल + तळण्यासाठी तेल
  • 1/2 कपतूर डाळ
  • 5टोमॅटो
  • 1/4 टीस्पूनहिंग
  • 1/2 टीस्पूनजीरे
  • 10-15कढीपत्ता
  • 1 टीस्पूनआमचूर पावडर
  • 1 टेबलस्पूनगूळ , किसलेले
  • 1/4 टीस्पूनहळद
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

45 मिनिटे
  1. 1

    उडीद डाळ आणि मुगाची डाळ 3-4 तास भिजत घालावी. हिरव्या मिरच्या आणि डाळी मिक्सर मध्ये वाटून घ्यावे. वाटलेल्या पिठात, हिंग आणि मीठ घाला. मिश्रण चांगले मिक्स करावे

    रस्सम वडा (rasam vada recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    रस्सम वडा (rasam vada recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    रस्सम वडा (rasam vada recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
  2. 2

    कढईत पुरेसे तेल गरम करावे. आपले हात ओलसर करा, बोटांच्या टिपांसह पिठाला लहान गोल आकार द्या आणि तेलात घाला. सोनेरी होईपर्यंत तळणे. वडे थोड लालसर झाले की एका प्लेटमध्ये काढून घ्या.

    रस्सम वडा (rasam vada recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    रस्सम वडा (rasam vada recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
  3. 3

    एका प्रेशर कूकरच्या भांड्यात टोमॅटो आणि तूर डाळ घालून शिजून घ्या. डाळ आणि टोमॅटो शिजले कि एका पातेल्यात एक वाटी पाणी घाला, त्यात शिजलेली डाळ आणि टोमॅटो घाला आणि हांडे ब्लेंडरने चांगली स्मूथ पेस्ट करा.

    रस्सम वडा (rasam vada recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    रस्सम वडा (rasam vada recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
  4. 4

    कढईत तेल गरम करा. हिंग, जीरे आणि कढीपत्ता घाला. हळद आणि लाल तिखट घाला.

    रस्सम वडा (rasam vada recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
    रस्सम वडा (rasam vada recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
    रस्सम वडा (rasam vada recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
  5. 5

    आता प्युरी घालून मिक्स करावे. त्यात रस्सम पावडर, आमचूर पावडर, गूळ आणि मीठ घालून मिक्स करावे. दोन ते तीन मिनिटे उकळत रहा.

    रस्सम वडा (rasam vada recipe in marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
    रस्सम वडा (rasam vada recipe in marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
    रस्सम वडा (rasam vada recipe in marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
  6. 6

    वड्यांना सर्व्ह करण्यासाठी, एका बाउल मध्ये वडे घाला आणि त्यावर गरम रस्सम घाला आणि लगेच सर्व्ह करा.

    रस्सम वडा (rasam vada recipe in marathi) रेसिपी स्टेप 6 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

हर प्लाटर हीस शटर
हर प्लाटर हीस शटर @cook_25209464
24 ऑगस्ट 2020 17:41 रोजी
मुंबई
नमस्कार, मी दीपिका. माझा जन्म महाराष्ट्रीयन कुटुंबात झाला असून, लग्न मात्र गुज्जू जैन मुलाशी केले. मी एचआर कर्मचारी म्हणून काम करत होते. मी आणि माझे पती खूपच खवय्ये आहोत. डिलिव्हरी नंतर मला जॉब सोडावा लागला. मी नेहमी वेगवेगळ्या रेस्टॉरंट्समध्ये किंवा मुंबईच्या रस्त्यावर खूप सारे पदार्थ खाल्ले, परंतु स्वतःहून ते तयार करण्याचा प्रयत्न कधीही केला नाही. अलीकडे लॉकडाउनमुळे, जेव्हा सर्व काही बंद होते. आम्ही आमचे क्रेविंगस पूर्ण करू शकलो नाही, तेव्हा मी घरी अनेक रेसिपी करण्यास सुरुवात केली. आणि माझ्या नवऱ्याने मी जे जे बनवते त्याचे छायाचित्र टिपण्यास सुरवात केली .. म्हणून अशाप्रकारे आम्ही आमचा instapage सुद्दा तयार केले आहे ..
पुढे वाचा

टिप्पण्या

गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Keywords

रस्सम वडा रसम वडा रेसिपी

Similar Recipes

More Recipes

  1. मसाला भेंडी
  2. आवळा ज्यूस
  3. शेगावची कचोरी
  4. कोल्ड चिकन सलाड
  5. चीज चिली टोस्ट
  1. मक्याचे मोदक - (makyache modak recipe in marathi)
  2. विड्याच्या पानाचे मोदक (vidyachya panache modak recipe in marathi)
  3. खिरापत (khirapat recipe in marathi)
  4. माजा मॅंगो कलश मोदक (maaza mango kalash modak recipe in marathi)
  5. रवा मोदक (rava modak recipe in marathi)
  1. रवा मोदक (rava modak recipe in marathi)
  2. पिझ्झा पराठा /पॉकेट (pizza paratha or pocket recipe in marathi)
  3. खिरापत (khirapat recipe in marathi)
  4. उकडीचे मोदक (ukadiche modak recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/13492035
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close