खिरापत (khirapat recipe in marathi)

आपल्या लाडक्या गणपती बाप्पाला ला आवडणारी खिरापत....
हळदी कुंकू समारंभ साठी खूप छान उपयोग होतो, तसेच नवरात्रि चा सणाला आवर्जून केली जाते...
प्रसाद म्हणून वाटली जाते....
अगदी कमी जिन्नस मध्ये होणारी...
बरेच जण यात खारीक तुकडे, किशमिश, ड्रायफ्रूट्स पण घालतात, पण ही अगदी साधे पणानी केलेली खिरापत खूप रुचकर लागते.
चला तर म पटकन होणारा ही रेसिपी या....
खिरापत (khirapat recipe in marathi)
आपल्या लाडक्या गणपती बाप्पाला ला आवडणारी खिरापत....
हळदी कुंकू समारंभ साठी खूप छान उपयोग होतो, तसेच नवरात्रि चा सणाला आवर्जून केली जाते...
प्रसाद म्हणून वाटली जाते....
अगदी कमी जिन्नस मध्ये होणारी...
बरेच जण यात खारीक तुकडे, किशमिश, ड्रायफ्रूट्स पण घालतात, पण ही अगदी साधे पणानी केलेली खिरापत खूप रुचकर लागते.
चला तर म पटकन होणारा ही रेसिपी या....
कुकिंग सूचना
- 1
आधी सुख खोबरं किस घ्या, व कढईत सुख खोबरं बदामी रंगावर मंद आचेवर भाजून घ्या व गार करायला एका ताटात काढा.
- 2
आता भाजलेले खोबरं किस थंड होऊ द्या हाताने थोडेसे बारीक चुरून घ्या.
- 3
आता त्यात हळूहळू पिठीसाखर, खसखस घालून एकजीव करून घ्या व त्यात आता वेलची जायफळ पावडर घालून घ्यावी, व चांगली मिक्स करावी. खिरापत तयार.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
सात्विक पौष्टिक खिरापत (khirapat recipe in marathi)
#Cooksnap_Challenge#सात्विक_रेसिपी_चँलेंज खिरापत म्हटली की आठवतं चैत्रगौरीचे हळदीकुंकू असते तेव्हांचा खिरापतीचा नैवेद्य ,नवरात्रात भोंडला खेळून झाला की ओळखायची खिरापत,गणपती उत्सवात बाप्पाला दाखवण्यात येणारा खिरापतीचा नैवेद्य, गौरीपूजनाच्या दिवशी हळदीकुंकवाला केलेला खिरापतीचानैवेद्य..खोबरं,खडीसाखर,खारीक,खसखस,बदाम,चारोळी,वेलची या पौष्टिक पदार्थांपासून तयार करण्यात येणारी सात्विक, पौष्टिक खिरापत..चमचा चमचा वाटली जाणारी ही खिरापत अतिशय चविष्ट आणि खमंग स्वादाची आणि चवीची...थोडी थोडी का होईना सर्वांना वाटला जाते हा खिरापतीचा नैवेद्य.. कारण पौष्टिकतेबरोबरच खिरापतीची चव तर जिभेवर रेंगाळणारीच असते..यावरुनच कदाचित (पैशांची) खिरापत वाटली हा शब्दप्रयोग वापरत असावेत..आपण पाहिले तर एक लक्षात येईल..प्रत्येक सणासमारंभात नारळ,श्रीफळ याचे महत्व अपरंपार आहे..नारळाशिवाय सगळे सण समारंभ अशक्यच ...श्रीफळ..लक्ष्मीचे फळ मानले जाते..त्याचप्रमाणे नारळाचे झाड हे पूर्ण नारळापासूनच म्हणजे नारळातील कोंबापासूनच तयार होते..इतर फळांची झाडे बियांपासून तयार होतात..यात आपण उष्टावलेल्या बियांचा सुद्धा समावेश असतो..पण नारळाचं तसं नाहीये..म्हणूनच त्याला पवित्र फळ,श्रीफळ मानत असावेत..आणि अशा या पवित्र,पौष्टिक,सात्विक नारळाचा नैवेद्यात समावेश होणे हे ओघानेच येते आणि असायलाच पाहिजे.. म्हणूनच मी आज सात्विक रेसिपी चँलेंज मध्ये मुद्दाम खिरापत या साध्या सोप्या पण या रेसिपीमागे एवढी थोर परंपरा आहे ..म्हणून या रेसिपीची निवड केली..आज मी @cook_29161549 संगिता नाईक यांची खिरापत ही रेसिपी थोडा बदल करुन cooksnap करत आहे..संगिताजी,खूप छान झालीये खिरापत..👌👌..या खमंग रेसिपीबद्दल मनापासून धन्यवाद🌹❤️ Bhagyashree Lele -
अँपल / सफरचंद कोकोनट बर्फी (apple coconut barfi recipe in marathi)
#CookpadTurns4#कुक विथ फ्रुटस#सफरचंद #Appleही बर्फी अगदी पौष्टिक आहे, तसेच उपवासाला पण तुम्ही खाऊ शकता, किंवा कधीही... अगदी लहान मुलां पासून ते वयोवृद्ध लोकं खाऊ शकतात...थंडी चा मोसम आणि त्यात सफरचंद म्हणजे आहाहा ..... बारा ही महिने मिळणारे हे फळ आहे... असे म्हणतात की "An Apple A Day Keeps The Doctor Away"..... हे सफरचंद अगदी हृदया साठी खूप गुणकारी आहे...चला तर म ही रेसिपी बघूया ... या सगळ्या साहित्यात 16 वड्या होतात. Sampada Shrungarpure -
खिरापत (पंचखाद्य) (khirapat recipe in marathi)
गणेशोत्सव सेलिब्रेशनपंचखाद्य खिरापत केले . Suchita Ingole Lavhale -
पंचखाद्य् मोदक (pancha khadya modak recipe in marathi)
#रेसिपीबुक #week10 #मोदकPost 2गणेशोत्सवात रोजच्या आरतीच्या आधी ‘आज प्रसादाला काय?’ या गोड विषयावर चर्चा होतेच होते. पूजा किंवा आरत्यांनंतर हातावर पडणाऱ्या चमचा-चमचाभर प्रसादाचं अप्रूप अजून कमी झालेलं नाही. पेढे, बर्फी, लाडू, वडय़ा साखरफुटाणे असे गोडाचे कितीतरी पदार्थ प्रसादाच्या ताटात हजेरी लावतात. पण हे पदार्थ आवडले म्हणून फार खाऊन चालत नाहीत. फळांचे तुकडे प्रसादासाठी उत्तम असले तरी ते कापल्यावर पुन्हा ठेवून देता येत नाहीत. अशा वेळी गणपतीच्या प्रसादाचा आणखी एक गोड आणि टिकाऊ पदार्थ मदतीला येतो- तो म्हणजे ‘पंचखाद्य’. अनेक जण त्याला ‘खिरापत’ असेही म्हणतात.सुके खोबरे, खारीक, खसखस, बदाम आणि खडीसाखर असे पाच सुके पदार्थ एकत्र करून हे पंचखाद्य बनवतात. काही जणांकडे त्यात बेदाणेसुद्धा घालतात. आधी चमचाभरच घेतलेला प्रसाद अजून थोडा हवा असे जेव्हा वाटते तेव्हा हे पंचखाद्य मिठाईपेक्षा तुलनेनं चांगला आणि पौष्टिक पर्याय ठरू शकतो. पंचखाद्य्याचे मोदक बनवून ठेवले तर आरतीनंतर प्रसाद म्हणून देण्यासाठी खूप सोयीस्कर ठरते. मी खारीक पावडर ऐवजी ओला खजूर घालून मोदक बनवले. स्मिता जाधव -
करंजी (Karanji recipe in marathi)
#dfrअसे तर फराळाचे पदार्थ आपण वर्षभर बनवत असतो शंकरपाळ्या बेसन लाडू वर्षभर आपण सतत बनवत राहतो पण करंजी ही स्पेशल आपण दिवाळीतच बनवतो करंजी बनवायला घरात भरपूर लोक लागतात सर्वांच्या मदतीशिवाय शक्य होत नाही आणि भरपूर प्रमाणात बनवावे लागते कारण बहिणींना आत्यांना डब्यातून फराळ पोहोचवायचा असतो... Smita Kiran Patil -
पौष्टिक डिंक लाडू (Dink Ladoo Recipe In Marathi)
#हिवाळा#डिंक लाडू#लाडू#खारीक खोबरं Sampada Shrungarpure -
करंजी (Karanji Recipe In Marathi)
#DDRफराळाच्या ताटातील करंजी ही गोड गोजिरी दिसणारी आणि सर्वांना आवडणारी अशी पाककृती. त्यातही हौसेने कोणी साटाची करंजी रंगीबेरंगी करू शकतात. आणि ताटाची रंगत वाढू शकतात. पण करंजी ही हवीच. Anushri Pai -
खिरापत (khirapat recipe in marathi)
#gur#गणेशोत्सव रेसिपी#खिरापत "गणेशोत्सव" निमित्ताने नैवेद्यासाठी मिक्स कढधान्यांची 'खिरापत' बनविली आहे. एकदम चटपटीत, पौष्टीक व सर्व लहानथोर मंडळींना आवडणारी अशी रेसिपी आहे.🥰 Manisha Satish Dubal -
-
-
खवा पोळी (khava poli recipe in marathi)
#Photography#homworkमाझी सखी देवयानी पांडे हिची खव्याची पोळी कुकस्नॅप केली पण पण मी त्याला रि क्रिएशन करून खवा खो पोळी बनवली सध्या लोक डाऊन मुळे बाजारात न काहीही आणत नाही म्हणून घरीच प्रयोग केला Deepali dake Kulkarni -
तीळ गूळाचे लाडू (til gudache ladoo recipe in marathi)
#मकरतिळगूळ घ्या गोड गोड बोला!!भास्करस्य यथा तेजोमकरस्थस्य वर्धते।तथैव भवतां तेजोवर्धतामिति कामये।।मकरसङ्क्रान्तिपर्वणः सर्वेभ्यः शुभाशयाः।अर्थातजसं सूर्याचं तेज मकर संक्रमणानंतर वाढत जाते,तद्वतच तुमचं तेज, यश, कीर्ती वर्धिष्णू होवो ही मनोकामना.मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा !!! Sampada Shrungarpure -
चुरमा लाडू (churma ladoo recipe in marathi)
हे लाडू गव्हाचा पिठापासून बनवतात. तर काही जण बेसन पीठ,रवा घालतात. खूपच छान चवीला लागतात. डिंक ही वापरतात बरेच जण यात. Supriya Devkar -
पंचखाद्य विथ स्टफ स्वीट बनाना (naivedya recipe in marathi)
#रेसिपीबुक#week3#नैवेद्यउत्सव, सणवार आणि इतर आनंददायी सोहळ्यात नैवेद्याचे अनेक प्रकार केले जातात. बहुतेक वेळा नैवेद्यामध्ये कांदा-लसूण विरहित स्वयंपाक करुन पावित्र्याचे पालन केले जाते. हल्ली जग गतिमान झाल्या कारणाने प्रत्येक जण आपापल्या परीने ते पावित्र्य जपण्याचा प्रयत्न करतात....... आज मी *पंचखाद्य*चा नैवेद्य केला आहे. पंचखाद्याला.. खिरापत.. पंजीरी असे हि म्हणतात...... गणेशाच्या प्रसादाचा पारंपरिक खाद्य पदार्थ अर्थात पंचखाद्य.. खिरापत..... पंचखाद्याला एक आयूवैदिक महत्त्व आहे. हे बलवरर्धक आहे. बर्याच वेळा लहान मुले खारीक, खडीसाखर वैगरे खात नाही. अशा वेळेस हे पंचखाद्य रोज एक चमचा जर मुलांना दिले.. तर त्यांची वाढ निट होते. हाड आणि दात सुध्दा मजबूत होतात..... खोबर्याचा.. ख... खसखसीतला.. ख.... खारीक मध्ला... ख.... खडीसाखरेतील... ख..... खिशमिशतला.... खअसे पाच खाद्य प्रकार मीळून गेली जाते ति खिरापत... म्हणजेच पंचखाद्य...याच खिरापतीला केळामध्ये स्टफ करुन मी केलेली नैवेद्यासाठी ची रेसिपी आहे..* पंचखाद्य विथ स्टफ स्वीट बनाना *... Vasudha Gudhe -
शाही गाजर हलवा (Shahi Gajar Halwa Recipe In Marathi)
#SWR हिवाळ्याच्या दिवसात गाजर आणि हिरव्या मटार ची धमाल असते.. मग घरात काही सण असो या हळदी कुंकू... की गाजराचा हलवा बनलाच.. Saumya Lakhan -
तिळगूळा ची वाटी (teelgudachi vati recipe in marathi)
#मकरगुळातील गोडवा ओठावर येऊ द्या..मनातील कडवापणा बाहेर पडू द्या… उत्कर्षाचे अत्तर सुगंधी चोहिकडे शिंपावे,...!! सुखाचे मंगल क्षण आपणांस लाभावे..........!!श्री लक्ष्मी-नारायण घरी तुमच्या यावे.........!! शुभेच्छांने अवघे अंगण तुमचे भरावे.......!!दुःख असावे तिळासारखे,आनंद असावा गुळासारखा,जीवन असावे तिळगुळासारखे."मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा"।। Sampada Shrungarpure -
खिरापत (khirapat recipe in marathi) सत्विक
# सात्विक रेसिपी आणि Cooksnap चेलेंज:for Times of cookpad Varsha S M -
अंगारकी चतुर्थी स्पेशल तळणीचे मोदक (talniche modak recipe in marathi)
गणपतीच्या नैवेद्यासाठी खास उकडीचे किंवा तळणीचे मोदक नैवेद्यासाठी केले जातात. आशा मानोजी -
-
पोळीचा लाडू (ladu recipe in marathi)
#cooksnap... खुप पटकन होणारी ही रेसिपी Maya Ghuse ह्यांची ही रेसिपी खूप छान आहे. मला आवडली. Jyoti Kinkar -
मसाला दूध (masala dudh recipe in marathi)
#mfr#masaladudhहे पारंपारिक महाराष्ट्रीयन मसाला दूध सणासुदीला, हळदी कुंकू समारंभात आवर्जून केलं जातं. करायला अगदी सोपं आणि सगळ्यांच्या आवडीचं. चला तर मग पाहू याची कृती. Shital Muranjan -
फ्राय मोदक (fry modak recipe in marathi)
#रेसिपीबुक#week10#मोदकआज गणेश चतुर्थी ,हिंदू धर्मीयांचा एक सार्वजनिक उत्सव, आज प्रत्येकाच्या घरी गणपती बाप्पांना आवडणारे गोड-धोड पदार्थ म्हणजे बाप्पांना आवडणारे मोदक बनवले जातात, गणपती बाप्पाला मोदक खूप प्रिय आहे,माझ्या लाडक्या गणपती बाप्पासाठी मी ओल्या नारळाचे तळलेले मोदक बनवले आहेत. Minu Vaze -
-
डाळीची खिरापत (dalichi khirapat recipe in marathi)
#रेसिपीबुकगावाकडची आठवणमाझ्या माहेरी गणेश चतुर्थीला /गणपती विसर्जनाच्या दिवशी प्रसादाला हि खिरापत करतात.१० दिवस गोड गोड पदार्थ आणि जाताना गोडा बरोबर तिखट प्रसाद. Suvarna Potdar -
तळनीचे मोदक/फ्राईड मोदक (fried modak recipe in marathi)
#मोदक#trendingrecipeआज अंगारक संकष्ट चतुर्थी🙏 या निमित्ताने तळनीचेमोदक बनवले आहेत ...मोदक हा गुळ खोबऱ्याचा बाप्पाच्या आवडीचा प्रसाद तर अलीकडे मोदकामध्ये खूप variation पहायला मिळत आहेत..पण हा प्रकार थोडा जुना आणि त्यातल्या त्यात बऱ्याच जणांच्या आवडीचा ही असतो..चला तर मग रेसिपी पाहुयात.. Megha Jamadade -
खजूर ड्रायफ्रूट लाडूू (khajur dry fruits ladoo recipe in marathi)
#shr#shrawan special recipe Suvarna Potdar -
खाजाचे कानवले (khajyache kanvale recipe in marathi)
#फ्राईडखाजाचे कानवले आम्हा C.K.P. लोकात खूप प्रसिद्ध आहे...दिवाळी फराळ तसेच गौरी गणपती मध्ये आवर्जून केले जातात किंवा काही ठराविक सणाला खाजाचे कानवले केले जातात... अतिशय रुचकर आणि चविष्ठ लागतात... त्याला सुटणारे पापुद्रे, आणि तोंडात ठेवल्या ठेवल्या विरघळून जातात हे त्याचे खास वैशिष्ट्य आहे बरका...हे चवीला जेवढे छान लागतात, त्याला मेहनत पण तेवढीच लागते करायला ...आणि शिकण्याची आवड असेल तर सगळेच जमते करायला ...चला तर म ही रेसिपी बघू कशी करतात..... Sampada Shrungarpure -
गूळ पापडिच्या वड्या (gul papdi vadya recipe in marathi)
#रेसिपीबूक#week३आज एकादशीच्या निमीत्ताने नैवेद्य महणून गूळ पापडी कररयात.याला फक्की असे काही भागात म्हणतात. फक्की लवकर होते पण पापडीच्या वड्याला वेळ लागतो . ही रेसिपी स्विम गॅसवरच करायची असते. पण अगदी कुरकुरीत हलकी अशी होते. Jyoti Chandratre -
तांदळाची खीर (Tandalachi kheer recipe in marathi)
#GPR#gudipadva special kheerतांदळाची खीर हा प्रत्येक सणाला खूप प्रसिद्ध पदार्थ आहे. शिजायला वेळ लागतो पण चवीला स्वादिष्ट. Sushma Sachin Sharma -
सातुच्या पिठाचे लाडू (Satuchya Pithache Ladoo Recipe In Marathi)
#ATW2#The Chefstoryसातुचे पिठ अतिशय पोष्टीक आहे अतिशय शक्तीवर्धक आहे सातुचे पिठ भिजवून खाल्ले जाते सातुपिठाचा शिरा पण खूप टेस्टी लागतो मी आज सातुपिठाचे गणपती बाप्पा साठी नैवेद्य साठी लाडू बनवले. Madhuri Watekar
More Recipes
टिप्पण्या