माजा मॅंगो कलश मोदक (maaza mango kalash modak recipe in marathi)

माजा मॅंगो कलश मोदक (maaza mango kalash modak recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
प्रथम एका पॅन मध्ये दोन चमचे तूप घालून त्यात रवा तीन ते चार मिनिटं पर्यंत मध्यम आचेवर भाजून घ्या.
- 2
रवा आपल्याला अगदी गुलाबी नाही भाजायचा आहे.आता त्यात दोन चमचे साखर आणि रवा शिजेल इतपत माजा मॅंगो ड्रिंक घालून छान दोन ते तीन मिनिटं पर्यंत शिजवुन घ्यायचा आहे.
- 3
आता तयार मिश्रण एका प्लेटमध्ये काढून थंड होऊ द्या. आता त्याच पॅन मध्ये कैरीचा कीस तसेच तीन चमचे साखर आणि वेलची पूड घालून तीन ते चार मिनिटांत पर्यंत शिजवून घ्यायचा आहे. हे आपलं मोदकाचं आत मधील सारण तयार होईल.
- 4
आता तयार रव्याच्या मिश्रणा पैकी दोन चमचे मिश्रण एका वाटीत घेऊन, त्यात लाल अथवा केशरी रंग घालून छान मळून घ्या.व उर्वरित मिश्रणात थोडी हळद अथवा पिवळा कलर घालून कणीक मळतो त्याप्रमाणे मळून घ्या.
- 5
आता त्याचा एक छोटा गोळा घेऊन त्याची वाटी तयार करून त्यात कैरीचे सारण भरा व ते बंद करून त्याचा मोदक तयार करा.मोदक झाल्यावर वरचा भाग थोडा पसरट ठेवा. आता परत एक छोटा गोळा घेऊन त्याचा कलश तयार करा. (फोटोत दाखविल्याप्रमाणे)व त्या मोदकाच्या पसरट भागावर ठेवा.आता थोडा केशरी रंगाचा गोळा घेऊन त्याला धाग्यासारखे तयार करा. (फोटोत दाखविल्याप्रमाणे)आणि मोदकाला गुंडाळून घ्या.
- 6
आता एका काटा सुरीच्या साह्याने मोदकाला तसेच कलशाला मोदकासारख्या कळ्या करून घ्या. तयार मोदकाच्या बाजूला आंब्याची पाने लावून घ्या.अशा प्रकारे सगळी मोदके तयार करून घ्या.
- 7
अप्रतिम चवीचे माजा मॅंगो कलश मोदक तयार.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
मिल्क पावडर चे मोदक (milk powder modak recipe in marathi)
#रेसिपीबुक #week10#मोदक#पोस्ट 1 भाद्रपद महिन्यात चतुर्थीच्या दिवशी गणपतीची स्थापना केली जाते. मोदक पारंपरिक पद्धतीने तर काही नवीन पद्धतीने केले जातात. मिल्क पावडर पासुन तयार केलेले मोदक तयार करीत आहे. हे मोदक मी पहिल्यांदाच तयार केले आणि ते खूप छान झाले. Vrunda Shende -
-
रव्याचे मोदक (ravyache modak recipe in marathi)
#रेसिपीबुक #week10#मोदकबाप्पासाठी रव्याचे मोदक बनवले. एकदम झटपट व चविष्ट. Swayampak by Tanaya -
-
कलरफुल उकडीचे मोदक (colourful ukadiche modak recipe in marathi)
#रेसिपीबुक #week10 #मोदक रेसिपीगणपती बाप्पा साठी वेगवेगळ्या प्रदेशात वेगवेगळ्या प्रकारचे मोदक बनवले जातात त्यापैकी सगळ्यात लोकप्रिय आणि प्रसिद्ध प्रकार म्हणजे उकडीचे मोदक .खूप निगुतीने आणि नाजूकपणे करावे लागणारे हे मोदक मात्र चव एकदम अप्रतिम अशी. पारंपरिक उकडीच्या मोदकांना थोडा वेगळा ट्विस्ट देऊन मी हे कलरफुल उकडीचे मोदक बनवले आहेत . Shital shete -
-
उकडीचे रबडी मोदक (ukdiche rabadi modak recipe in marathi)
#रेसिपीबुक#week10#मोदकमाझ्या घरचे बाप्पा Maya Bawane Damai -
-
रवा मोदक (rava modak recipe in marathi)
#रेसिपीबुक #week10#मोदक बाप्पासाठी नैवेद्याला काय बनवावे याचा विचार करत असताना, माझ्या मुलाच्या फर्माईशी ची आठवण झाली. त्याला आज नाश्त्याला रव्याचा शिरा खायचा होता. म्हणून बाप्पासाठी सुद्धा रव्या पासून काहीतरी बनवावे असा मनात विचार आला, म्हणूनच ची रेसिपी तयार केली रव्याचे मोदक. Sushma Shendarkar -
पंचखाद्य मोदक (pancha khadya modak recipe in marathi)
#रेसिपीबुक #week10#मोदकपंचखाद्य मोदक हे बनवायला खूप सोपे आहेत आणि झटपट ही बनतात, कमी साहित्यात बनणारे हे मोदक बाप्पा च्या नैवेद्य साठी खूप छान पाककृती आहे.तर पाहुयात पंचखाद्य मोदक पाककृती. Shilpa Wani -
-
शेवया मोदक (shewaya modak recipe in marathi)
#रेसिपीबुक #week10 आज मी बाप्पाजींसाठी शेवयाचे मोदक बनविले आहे . Arati Wani -
उकडीचे गुलकंद मोदक (ukadiche modak recipe in marathi)
#रेसिपीबुक #week10#मोदकगणपती आले की मोदक घरोघरी होतातच, त्यात उकडीचे मोदक म्हणजे सर्वांचे लाडके. त्याला थोडा बदल करून मी गुलकंद फ्लेवर चे केले आहेत. नक्की करून बघा खूप छान लागतात. Manali Jambhulkar -
-
उकडीचे केसर पिस्ता मोदक (ukdiche kesar pista modak recipe in marathi)
#रेसिपीबुक #week10#मोदकगणपती बाप्पासाठी त्यांच्या आवडीचे उकडीचे मोदक आपण नेहमी करतो पण त्यातही बाप्पासाठी काहीतरी शाही करावा असा वाटलं. त्यातून हि रेसिपी तयार झाली. Manali Jambhulkar -
पुरणाचे तळलेले मोदक (purnache talniche modak recipe in marathi)
#रेसिपीबुक #week10#मोदकpost 2 हे मोदक पारंपारिक पद्धतीने तयार केलेले आहे. पुरण भरून साजूक तुपात तळलेले मोदक आहे. पुरणाचे मोदक हे गणपती बाप्पा च्या आवडीची आहे. Vrunda Shende -
उकडीचे मोदक (ukadiche modak recipe in marathi)
#रेसिपीबुक #week10 #मोदकघरोघरी गणेशोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो व बाप्पाचा आवडता मोदकही करतातमी पण आज तांदळाच्या पिठाचे उकडीचे मोदक केले चला तुम्हाला दाखवते. Chhaya Paradhi -
-
बालाजी प्रसादम मोदक (balaji prasad modak recipe in marathi)
#रेसिपीबुक #week10#मोदकमोदक रेसिपी 2 Varsha Pandit -
-
रवा कस्टर्ड मोदक (rava custard modak recipe in marathi)
#रेसिपीबुक #week10#मोदक रेसिपी मोदक हे मी पहिल्यांदाच बनवले आहे .खास बनवण्याचा कधी प्रसंग आला नाही. मला मोदक आवडतात स्कूल मध्ये असताना माझी फ्रेंड नेहमी मला टिफिन मध्ये खायला घेऊन यायची. या रेसिपी निमित्ताने मला त्या दिवसाची खूप आठवण झाली. मोदकाची माझ्यासाठी स्पेशल प्लेट असायची. Najnin Khan -
मँगो कोकोनट मोदक (mango coconut modak recipe in marathi)
#रेसिपीबुक#नारळीपौर्णिमा# वीक 8उन्हाळ्यामध्ये आंब्याचा पल्प फ्रिजर मध्ये ठेऊन दिला होता, कधीही उपयोग होईल म्हणून. मग त्याचे मँगो कोकोनट मोदक तयार केले. Manali Jambhulkar -
रव्याचे मोदक (ravyache modak recipe in marathi)
#रेसिपीबूक #week10 गणपति बाप्पाच प्रसाद म्हणजे मोदक. सगळ्यांना आणि बाप्पाला मनापासून आवडणारे असे मोदक, आज मी नवीन पद्धतीने मोदक केलेत, आपण नेहमी तळून केलेले किंवा उकडीचे मोदक करतो पण आज मी रव्याचे मोदक केलेत. रोजच्या घाई गडबडित आणि लवकरात लवकर होणारे असे रव्याचे मोदक. खूपच झटपट होतात, आपला वेळ फार वाचतो. चला रेसिपी बघुयात. Janhvi Pathak Pande -
पारंपारिक उकडीचे मोदक (ukdiche modak recipe in marathi)
#रेसिपीबुक #week10#मोदकगणपती बाप्पा मोरयाउकडीचे मोदक हे पारंपरिक पद्धतीने कोकणात बनवले जातात. Purva Prasad Thosar -
मोदक (modak recipe in marathi)
#रेसिपीबुक #week10आमच्याकडे गणपती साठी नेहमी हेच मोदक करतात..मी प्रत्येक संकष्टी चतुर्थी ला हे मोदक करत असते.. Mansi Patwari -
तळणीचे मोदक (tadniche modak recipe in marathi)
#मोदकआज अंगारकी संकष्टी चतुर्थी निमित्त बाप्पाचे प्रिय मोदक तळणीचे केले. कसलेही मोदक असले तरी बाप्पाला आवडतात. मोदक महाराष्ट्राचा पारंपरिक पदार्थ आहे.वेगवेगळ्या प्रांतात वेगवेगळ्या प्रकारचे मोदक बनवले जातात.तर चला पाहूया खुसखुशीत मोदक. Shama Mangale -
खमंग दाणे व गुळाचे मोदक (dane -gulache modak recipe in marathi)
#रेसिपीबुक #week10#मोदकMrs. Renuka Chandratre
-
-
स्टफ्ड खजूर मोदक (stuffed khajoor modak recipe in marathi)
#रेसिपीबुक #week10#मोदक#उपवास #उपवासाचीरेसिपीखजूर मोदक खूपच हेल्दी रेसिपी आहे भरपूर प्रमाणात आयर्नH विटामिन्स असल्यामुळे हे डिश पौष्टिक आहे व ड्राय फ्रूट्स नारळ किस व पनीर असल्यामुळे टेस्टी लागते. Mangal Shah -
हलवा पुरी मोदक (halwa puri modak recipe in marathi)
#रेसिपीबुक #week10 #मोदकआजचे मोदकाचे नाव एकूण विचारात पडलात🤔😊. आजचे मोदक आपला नेहमीचा प्रसादाचा शिऱ्याचे सारण आणि घवाच्या कणकेची पारी असे तयार केले. त्यामुळे हलवा, पुरी हे नाव. 🥰🥰🙂🙂 Jyoti Kinkar
More Recipes
टिप्पण्या (3)