शाही कचोरी व कचोरी चाट (shahi kachori recipe in marathi)

Archana Joshi @cook_24269405
शाही कचोरी व कचोरी चाट (shahi kachori recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
बाऊल मध्ये मैदा,रवा, बेकींग सोडा,मोहन, मीठ व आवश्कतेनुसार पाणी घालून पीठ मळून घ्या.
- 2
तयार गोळ्याचे छोटे गोळे करून कचोरी लाटून घ्या व तळून घ्या. कचोरी तयार आहे.
- 3
शिजवलेल्या भाज्या मिक्स करून त्यात मीठ,तिखट व हळद घालून मिक्स करून घ्या.
- 4
आता तयार कचोरी मध्यभागी फोडून त्यात तयार भाजी, हिरवी चटणी, दही, चिंचेची चटणी,चाट मसाला,डाळिंबाचे दाणे व शेव भुरभुरून सर्व्ह करा शाही कचोरी.
- 5
कचोरी चाट:- तयार काचोरीचे तुकडे करून घ्या व त्यावर तयार भाजी, हिरवी चटणी, दही, चिंचेची चटणी,चाट मसाला,डाळिंबाचे दाणे व शेव भुरभुरून सर्व्ह करा कचोरी चाट
Keywords
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/13569099















टिप्पण्या