कचोरी चाट (kachori chaat recipe in marathi)

Mrs. Renuka Chandratre @cook_23871326
कचोरी चाट (kachori chaat recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
प्रथम सर्व सामान एकत्र काढून घेतले नंतर भिजवलेली मुगाची डाळ जाडसर वाटून घेतली नंतर एका कढईत फोडणी करून त्यात सर्व मसाले टाकले व थोडे डाळीचे पीठ परतून त्यात वाटलेली डाळ वाफवून घेतली
- 2
नंतर एका परातीत मैदा घेवून त्यात ओवा व जीरे पावडर मीठ व तेलाचे मोहन टाकून गोळा भिजवून घेतला
- 3
नंतर त्याच्या छोटया लाट्या करून त्यात डाळीचे सारण भरून लाटून घेतले व ती तेलात तळून घेतली
- 4
नंतर ती एका प्लेटमधे काढून ती वरच्या बाजूने फोडून त्यात कांदा बटाटा टमाटा बीट आणी मूग मठ हरबरा भिजवून मग परतून टाकले तसेच त्यावर दही चिंचेची चटणी बारीक शेव व कोथींबीर टाकली व चाट मसाला तसेच धने जिरे पावडर लाल तिखट टाकून कचोरी चाट प्रस्तूत केले..
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
-
-
-
-
खमंग दाणे व गुळाचे मोदक (dane -gulache modak recipe in marathi)
#रेसिपीबुक #week10#मोदकMrs. Renuka Chandratre
-
-
-
-
-
-
-
चाट कचोरी/खस्ता मुगडाळ कचोरी (chaat kachori recipe in marathi)
#रेसिपीबुक #week12 बाकरवडीआणिकचोरीरेसिपी post2भारतातील उत्तर प्रदेश हे कचोरी या पदार्थाचे ओरिजिन आहे, उत्तर प्रदेशात कचोरी अनेक ठिकाणी street food उपलब्ध असते.आता तर पूर्ण भारतातच प्रत्येक राज्यात विविध पदार्थाचां वापर करून कचोरी बनवली जाते व रसिक खवैयांची पसंती मिळते.कचोरी म्हटले की वेगवेगळे प्रकार प्याज कचोरी, मुगडाळ किंवा उडीद डाळ वापरून तयार केलेले कचोरी, चण्याचे पीठ वापरून तयार केली जाणारी शेगाव कचोरी, मावाकचोरी, दिल्ली येथील राज कचोरी असे विविध प्रकार आपल्याला पाहायला मिळतात.आज आपण खस्ता मूग डाळ कचोरी व स्त्रीयांच्या आवडीचे चाट ह्याचे कॉम्बिनेशन करून एक भन्नाट, चविष्ट, चमचमीत अशी चाट कचोरी तयार करुया.चला तर पाहूया खस्ता मुगडाळ कचोरी+चाट कचोरी ची रेसिपी. Nilan Raje -
मूग डाळ कचोरी चाट (moong dal kachori chaat recipe in marathi)
#रेसिपीबुक #week12कचोरी हा मूळचा उत्तर भारतीय चाट प्रकार पण आपल्याकडे ही खूप प्रसिद्ध आहे. चविष्ट चटपटीत कचोरी चाट सगळ्यांना च आवडतो पण घरी कचोरी बनवणे म्हणजे थोडे वेळखाऊ काम पण घरची चव म्हणजे अप्रतिम च. Shital shete -
-
बाकरवडी (bakarvadi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week12 # बाकरवडीमहाराष्ट्राची पारंपारीक रेसिपी बाकरवडी हि तिखट गोड आंबट अशी चविला लागते स्नेक्स म्हणुन किंवा कधीही खाता येते ८-१५ दिवस टिकते .चला तर बघुया बाकरवडी कशी करायची ते Chhaya Paradhi -
-
-
झटपट पोह्याचा चिवडा
#goldenapron3 #Pohaमाझ्या मुलाला स्कुलमध्ये असताना टिफिनचे टाईम टेबल दिले जायचे त्यात कांदेपोहे असायचे पण नेहमी खाऊन त्याला कंटाळा यायचा त्यावेळी मी हा झटपट पोहयाचा कुरकुरीत चिवडा करून द्यायची व वरून कांदा व टमॉटोचे बारीक पिस शेव टाकुन टिफिन मध्ये दयायची टिफिन सर्व संपलेला असायचा Chhaya Paradhi -
-
-
राजस्थानी कचोरी चाट (kachori chaat recipe in marathi)
#रेसिपीबुक #week12मी राजस्थानला गेले होते तेव्हा ,तिथे मी कचोरी चॅटची अप़तिम चव चाखली.आज मला त्या चवीची आठवण झाली ,म्हणून मी कचोरी चॅट केला आहे.चला राजस्थानला जाऊ या....खटृटी-मिठ्ठी कचोरी खाऊ या.. Shital Patil -
बाकरवडी (bakarvadi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week12 #बाकरवडी आणी कचोरी ...आंबट ,गोड ,तीखट, चविची चटपटीत बाकरवडी सगळ्यांना आवडेल अशी क्रंची ,खूसखूशीत तयार झाली ... Varsha Deshpande -
कलाकंद सँडविच (kalakand sandwich recipe in marathi)
#दूध नेहमीच्या कलाकंदला व्हिप क्रिमने दिलेला ट्वीस्ट, नक्की करावा आणि खाऊन पहावा असा चविष्ठ कलाकंद सँडविचMrs. Renuka Chandratre
-
-
-
ड्रायफ्रूट मिनी कचोरी (dry fruit mini kachori recipe in marathi)
#रेसिपीबुक #week12बाकरवडी आणि कचोरी संध्याकाळी लागणाऱ्या छोटया भुकेसाठी किंवा बाहेर फिरायला जाताना टिकणारा खाऊ म्हणून ही कचोरी भाव खाऊन जाते. त्याचीच रेसिपी इथे दिली आहे Swara Chavan -
आलू चना चाट (aloo chana chaat recipe in marathi)
#KS8स्ट्रीट फूड थीम साठी आजची रेसिपी आहे आलू चना चाट. चणे खूपच पौष्टिक असतात ते आपल्या रोजच्या खाण्यात वरचेवर वापरणे हे आपल्यासाठी खूपच फायदेशीर आहे. पण मग ते जरा असे चटपटीत बनवून खाल्ले तर😀. Kamat Gokhale Foodz -
मूग डाळ कचोरी (MOONG DAL KACHORI RECIPE IN MARATHI)
#डाळ#रेसिपीबुक#week12#बाकरवडी#कचोरी Yadnya Desai -
-
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/13567109
टिप्पण्या