सदाबहार कचोरी (kachori recipe in marathi)
#रेसिपीबुक #week12
कचोरी
कुकिंग सूचना
- 1
प्रथम मैदा रवा आणि बेसन याची एकत्र कणिक मळून घ्यावी व दहा मिनिटे ठेवावे.
- 2
आता सारणामध्ये तीळ खोबरे भाजून घ्यावे व त्यात लाल तिखट मीठ हळद जिरे घालून मिक्सरला बारीक करावे
- 3
आता तयार कणकेची पारी तयार करावी हातावर व त्यात सारण भरून मोदका सारखं दाबून घ्यावे.
- 4
मग कचोरी सारखा चपटा आकार द्यावा. खरपूस तळून घ्यावे तयार आहे गरमागरम सदाबहार कचोरी.
Keywords
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/13576743











टिप्पण्या