बाकरवडी (bakarvadi recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
प्रथम मैदा, बेसन, मीठ, हळद, हिंग, मोहन व पाणी घालून पीठ मळून घ्या.
- 2
आता सर्व मसाला साहित्य मिक्सर मधून काढून घ्या.
- 3
आता तयार पिठाचा गोळा करून तेलाचा हात लाऊन आयताकृती लाटून घ्या व त्यावर चिंचेची चटणी पसरून घ्या. आता तयार मसाला एकसमान पसरून घ्या व कडेने पाण्याचा हात लाऊन घट्टसर रोल करून घ्या.
- 4
आता याचे छोटे तुकडे करून घ्या व बारीक गॅसवर तळून घ्या.
- 5
खुसखुशीत बाकरवड्या तयार आहेत.
Keywords
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/13577270

















टिप्पण्या