कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
इडली, सांबर व दाळव्याची चटणी (idli sambar chutney recipe in marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
इडली, सांबर व दाळव्याची चटणी (idli sambar chutney recipe in marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

इडली, सांबर व दाळव्याची चटणी (idli sambar chutney recipe in marathi)

Shruti Falke
Shruti Falke @cook_26182685

हलकाफुलका पण पौष्टिक असा हा पदार्थ लहानांपासून सगळ्यांनाच आवडतो.

हलकाफुलका पण पौष्टिक असा हा पदार्थ लहानांपासून सगळ्यांनाच आवडतो.

पुढे वाचा

इडली, सांबर व दाळव्याची चटणी (idli sambar chutney recipe in marathi)

Shruti Falke
Shruti Falke @cook_26182685

हलकाफुलका पण पौष्टिक असा हा पदार्थ लहानांपासून सगळ्यांनाच आवडतो.

हलकाफुलका पण पौष्टिक असा हा पदार्थ लहानांपासून सगळ्यांनाच आवडतो.

पुढे वाचा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

30-40 मिनिटे
4 सर्व्हिंग्ज
  • 2 मेजेरिग कपतांदूळ
  • 1 मेजेरिग कप उडद डाळ
  • 1/4 टीस्पूनजाडा पोहा
  • 1/4 टीस्पूनशेंगदाणे
  • 1/4 टीस्पूनदाळवा
  • 1 मेजेरिग कप तूळ डाळ
  • 125 ग्रॅम शेंवग्याच्या शेंगा
  • 2 मिडीयम साईझ चे कांदे
  • 2 टोमॅटो
  • 5-6कडीपत्ता
  • 2 टेबलेस्पून कोथिंबीर
  • 1 टेबलेस्पून तीखट
  • 1 टीस्पून हळद
  • 1 टीस्पून मीठ
  • 1 टीस्पूनधणेपुड
  • 2 टेबलेस्पून सांबार मसाला
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

30-40 मिनिटे
  1. 1

    तांदूळ, उडद डाळ आणि पोहा चागला धून, स्वच्छ पाण्यात 4 तास भिजत घालावे.

    इडली, सांबर व दाळव्याची चटणी (idli sambar chutney recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
  2. 2

    नंतर ते मिक्सर मधून चांगले वाटून घ्यावे. फसफसन्याकरिता हे बैटर 8 तास असेच ठेवावे.

    इडली, सांबर व दाळव्याची चटणी (idli sambar chutney recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    इडली, सांबर व दाळव्याची चटणी (idli sambar chutney recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
  3. 3

    बैटरमध्ये आव्शकतेनुसार मीठ घ्यालावे. मग बैटर इडली पात्रात टाकुन 10 मिनिटे वाफउण घ्यावे.

    इडली, सांबर व दाळव्याची चटणी (idli sambar chutney recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    इडली, सांबर व दाळव्याची चटणी (idli sambar chutney recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
  4. 4

    चटणीकरीत कढईत 1 टीस्पून तेल घ्यावे, त्यात मोहरी व जीरा टाकावा, नंतर लसूण, हिरवी मिरची कांदा घालावा, नंतर दाळवा व शेंगदाणे टाकावे, हे शिजल्यावर नंतर टोमॅटो टाकून चवीनुसार तिखट, हळद, मिठ टाकावे़

    इडली, सांबर व दाळव्याची चटणी (idli sambar chutney recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
    इडली, सांबर व दाळव्याची चटणी (idli sambar chutney recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
  5. 5

    थंड झ्याल्यावरच मिक्सर मधून पेस्ट करून त्यात जीरा मोहरी आणि कडीपत्ता चि फोडणी द्यावी. चटणी तयार आहे.

    इडली, सांबर व दाळव्याची चटणी (idli sambar chutney recipe in marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
  6. 6

    सांबर करायला कढई 2 टीस्पून तेल घ्यावे, त्यात लसूण, मिरची, कांदा, कडीपत्ता व शेंवग्याच्या शेंगा घालावे, ते शिजल्यवर् टोमॅटो घालावे. नंतर चवीनुसार तिखट, हळद, मिठ व सांबर मसाला टाकावा, नंतर शिजलेलि तूर डाळ घालुन, सांबर चांगला उकळुन घ्यावा. तुम्ही अजूनही भाजा वापरु शकतात (वांगी, कोहळ, ईत्यादी)

    इडली, सांबर व दाळव्याची चटणी (idli sambar chutney recipe in marathi) रेसिपी स्टेप 6 फोटो
    इडली, सांबर व दाळव्याची चटणी (idli sambar chutney recipe in marathi) रेसिपी स्टेप 6 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Shruti Falke
Shruti Falke @cook_26182685
13 सप्टेंबर 2020 17:02 रोजी

टिप्पण्या

गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Keywords

इडली सांभर चटणी रेसिपी

Similar Recipes

More Recipes

  1. मसाला भेंडी
  2. आवळा ज्यूस
  3. शेगावची कचोरी
  4. कोल्ड चिकन सलाड
  5. चीज चिली टोस्ट
  1. दाल मखनी (dal makhani recipe in marathi)
  2. व्हेज हक्का नूडल्स (veg hakka noodles recipe in marathi)
  3. गाडो गाडो (gado gado recipe in marathi)
  4. दडपे पोहे (dadpe pohe recipe in marathi)
  5. कच्च्या केळीचे कटलेट (kacchya keliche cutlet recipe in marathi)
  1. बासबोसा / तुर्की डेझर्ट (basbousa recipe in marathi)
  2. मेक्सिकन सालसा (mexican salsa recipe in marathi)
  3. तमागोयाकी (Tamagoyaki recipe in marathi)
  4. आवळ्याच लोणचं (aavlyach lonche recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/13630620
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close