तमागोयाकी (Tamagoyaki recipe in marathi)

Pallavi Maudekar Parate
Pallavi Maudekar Parate @cook_24746411

#रेसिपीबुक #week13

इंटरनॅशनल रेसिपी पोस्ट 2
जापनीज रोल आम्लेट

तमागोयाकी (Tamagoyaki recipe in marathi)

#रेसिपीबुक #week13

इंटरनॅशनल रेसिपी पोस्ट 2
जापनीज रोल आम्लेट

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

15 मिनिट
1 सर्विंग
  1. 2अंडी
  2. 1कांदा बारीक चिरलेला
  3. 1टोमॅटो बारीक चिरलेला
  4. 2मिरची बारीक चिरलेली
  5. 1 टेबलस्पूनकोथिंबीर
  6. 1 टेबलस्पूनदूध
  7. 1/2 टीस्पूनकाळीमिरी पूड
  8. चवीपुरते मीठ

कुकिंग सूचना

15 मिनिट
  1. 1

    सर्वप्रथम एका बाऊलमधे अंडी फोडून घ्या.

  2. 2

    त्यात सर्व जिन्नस घालून व्यवस्थित मिक्स करा.

  3. 3

    आता एका पॅन मध्ये तेल लावून अंड्याचे थोडे सारण घाला, ऑमलेट थोडे शिजले की त्याला रोल करा आणि अजून थोडे अंड्याचे मिश्रण घाला. 2 ते 3 वेळा ही स्टेप रिपीट करा.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Pallavi Maudekar Parate
Pallavi Maudekar Parate @cook_24746411
रोजी

Similar Recipes