कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
पोटॅटो क्रोकेट्स (potato croquettes recipe in marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
पोटॅटो क्रोकेट्स (potato croquettes recipe in marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

पोटॅटो क्रोकेट्स (potato croquettes recipe in marathi)

Ankita Cookpad
Ankita Cookpad @cook_18445792

#GA4 #week1

#GA4 #week1

पुढे वाचा

पोटॅटो क्रोकेट्स (potato croquettes recipe in marathi)

Ankita Cookpad
Ankita Cookpad @cook_18445792

#GA4 #week1

#GA4 #week1

पुढे वाचा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

60 मिनिट
4 सर्व्हिंग्ज
  • 4मध्यम आकाराचे बटाटे
  • 1मोठा अंड
  • 2 टेबलस्पूनमैदा
  • 2 कपब्रेड क्रम्स
  • 1मध्यम कांदा
  • 1 टेबलस्पूनइटालियन सिझनिंग
  • 1 टेबलस्पून चिली फ्लेक्स
  • 1 टेबलस्पूनबटर
  • 1 टेबलस्पून काळीमिरी पावडर
  • 8छोटे चीज क्यूब
  • चवीनुसार मीठ
  • 1/2 लिटरतळण्यासाठी तेल
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

60 मिनिट
  1. 1

    प्रथम कुकर मधून बटाटे उकडून घ्या. त्यासोबत एका डिश मध्ये दोन टेबलस्पून मैदा घ्या आणि चवीनुसार मीठ ऍड करा. दुसऱ्या डिशमध्ये एक मोठा अँड फेटून घ्या आणि चवीनुसार मीठ ऍड करा. मी इथे दोन अंडी घेतली आहे पण ते पुरेसे आहे.

    पोटॅटो क्रोकेट्स (potato croquettes recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    पोटॅटो क्रोकेट्स (potato croquettes recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    पोटॅटो क्रोकेट्स (potato croquettes recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
  2. 2

    उकडलेल्या बटाट्यांना आता मॅश करा. त्यात एक बारीक चिरलेला कांदा, इटालियन सिझनिंग, चिली फ्लेक्स, काळी मिरी पावडर, चवीनुसार मीठ ॲड करा. हे चांगले मिक्स करून घ्या. त्यानंतर एक टेबलस्पून मेलटेड बटर ऍड करून पुन्हा चांगले मिक्स करून घ्या.

    पोटॅटो क्रोकेट्स (potato croquettes recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    पोटॅटो क्रोकेट्स (potato croquettes recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
  3. 3

    वरील मिश्रणाचे गोळे तयार करा. गोळ्या मध्ये आता चीज ऍड करून पुन्हा त्याला वळून घ्या.

    पोटॅटो क्रोकेट्स (potato croquettes recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    पोटॅटो क्रोकेट्स (potato croquettes recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
  4. 4

    मी खालील प्रकारचा आकार दिला आहे.

    पोटॅटो क्रोकेट्स (potato croquettes recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
  5. 5

    पहिल्यांदा क्रोकेट मैदा मधून रोल करून घ्या, मग अंड्याच्या मिश्रणात डिप करा, आणि मग ब्रेडक्रम्स मध्ये चांगले रोल करून घ्या. सर्व बाजूने ब्रेडक्रम्स ची कोटिंग झाली पाहिजे

    पोटॅटो क्रोकेट्स (potato croquettes recipe in marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
    पोटॅटो क्रोकेट्स (potato croquettes recipe in marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
    पोटॅटो क्रोकेट्स (potato croquettes recipe in marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
  6. 6

    आता पोटॅटो क्रोकेट तळण्यासाठी तयार आहेत

    पोटॅटो क्रोकेट्स (potato croquettes recipe in marathi) रेसिपी स्टेप 6 फोटो
  7. 7

    एका कढईमध्ये तेल गरम करून घ्या आणि हे क्रोकेट गोल्डन ब्राऊन असे तळून घ्या

    पोटॅटो क्रोकेट्स (potato croquettes recipe in marathi) रेसिपी स्टेप 7 फोटो
    पोटॅटो क्रोकेट्स (potato croquettes recipe in marathi) रेसिपी स्टेप 7 फोटो
    पोटॅटो क्रोकेट्स (potato croquettes recipe in marathi) रेसिपी स्टेप 7 फोटो
  8. 8

    टोमॅटो केचप किंवा मेयोनेज सोबत गरम गरम सर्व्ह करा.

    पोटॅटो क्रोकेट्स (potato croquettes recipe in marathi) रेसिपी स्टेप 8 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Ankita Cookpad
Ankita Cookpad @cook_18445792
16 सप्टेंबर 2020 08:29 रोजी
When people meet each other for the love of food, the journey lasts forever. Welcome to our Community of a tasteful living!
पुढे वाचा

टिप्पण्या (11)

Sonali Shah
Sonali Shah @cook_24499330
20 सप्टेंबर 2020 09:53
मस्त
गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Keywords

Potato रेसिपी

Similar Recipes

More Recipes

  1. मसाला भेंडी
  2. आवळा ज्यूस
  3. शेगावची कचोरी
  4. कोल्ड चिकन सलाड
  5. चीज चिली टोस्ट
  1. धपाटे (dhapate recipe in marathi)
  2. मिल्क ब्रेड बर्फी (milk bread burfi recipe in marathi)
  3. मटार पनीर कटलेट (matar paneer cutlet recipe in marathi)
  4. हेल्दी डायबेटीक कटलेट (healthy cutlet recipe in marathi)
  5. सोया कटलेट (soya cutlet recipe in marathi)
  1. रवा पान बर्फी (rava pan barfi recipe in marathi)
  2. पोटॅटो पुरी (potato puri recipe in marathi)
  3. पान पसंद बर्फी (paan pasand barfi recipe in marathi)
  4. कारल्याच्या सालीचा मल्टीग्रेन पराठा (karlyachya salicha paratha recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/13648781
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close