पोटॅटो पुरी (potato puri recipe in marathi)

#GA4
नमस्कार मैत्रिणींनो आज मी गोल्डन ऍप्रन ची पहिली रेसिपी शेअर करत आहे. यामध्ये मी पोटॅटो हा वर्ल्ड घेऊन पोटॅटो पुरी ही रेसिपी शेअर करतेय. या पुरी मध्ये मी बटाटा बरोबर थोडा रवा मिक्स केलेला आहे त्यामुळे या पुऱ्या खूपच क्रिस्पी आणि टेस्टी लागतात. या पुऱ्या मी ब्रेकफास्टसाठी नेहमीच बनवत असते.तर ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा व मला सांगा
पोटॅटो पुरी (potato puri recipe in marathi)
#GA4
नमस्कार मैत्रिणींनो आज मी गोल्डन ऍप्रन ची पहिली रेसिपी शेअर करत आहे. यामध्ये मी पोटॅटो हा वर्ल्ड घेऊन पोटॅटो पुरी ही रेसिपी शेअर करतेय. या पुरी मध्ये मी बटाटा बरोबर थोडा रवा मिक्स केलेला आहे त्यामुळे या पुऱ्या खूपच क्रिस्पी आणि टेस्टी लागतात. या पुऱ्या मी ब्रेकफास्टसाठी नेहमीच बनवत असते.तर ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा व मला सांगा
कुकिंग सूचना
- 1
प्रथम बटाटे कुकरमध्ये उकडून घ्यावेत. नंतर पुरीमध्ये घालण्यासाठी लागणारे सर्व साहित्य काढून ठेवणे. हिरवी मिरची व कोथिंबीर चिरून घेणे. बटाटे उकडून झाल्यावर त्याची साले काढून घेणे.
- 2
असा बटाटे किसणीने किसून घ्यावेत. मग त्यामध्ये गव्हाचे पीठ घालावे.
- 3
आता या पिठामध्ये आपण आपले सर्व मसाले मिक्स करणार आहोत. त्यामध्ये हळद, मीठ, जीरा, ओवा, तीळ, लाल तिखट पावडर, रवा, हिरवी मिरची, व कोथिंबीर घालावी मग हे सर्व मिश्रण हाताने व्यवस्थित एकत्रित करून घ्यावे. नंतर पाणी घालून ह्याची कणिक मळून घ्यावी. ही मळलेली पुरीची कणिक साधारण अर्धा तासासाठी साईडला ठेवावे.
- 4
अर्ध्या तासानंतर आता आपली पोटॅटो पुरीची कणिक तयार आहे. याच्यात आपण पुऱ्या लाटून घेणार आहोत त्यासाठी एका कढईमध्ये तेल गरम करावे. कणकेचा एक गोळा घेऊन तो लाटून तेलामध्ये तळून घ्यावे
- 5
अशा पद्धतीने सर्व पुऱ्या तेलामध्ये तळून घ्याव्यात. या पुऱ्या गरम गरम सर्व्ह कराव्यात.आमच्याकडे याबरोबर लोणचे खूप आवडते तुम्ही टोमॅटो सॉसबरोबर पण सर करू शकता.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
पालक पुरी रेसिपी (palak puri recipe in marathi)
#cpm6 नमस्कार मैत्रिणींनो आज तुमच्या बरोबर पालक पुरी ची रेसिपी शेअर करतेDipali Kathare
-
स्वीट पोटॅटो पुरी रेसिपी (sweet potato puri recipe in marathi)
#Heart #व्हॅलेंटाईन डे स्पेशल रेसिपी त्यानिमित्ताने मी आज स्वीट पोटॅटो पुरी किंवा रताळे पुरी किंवा कंदाच्या पुऱ्या केलेल्या आहेत Prabha Shambharkar -
इन्स्टंट चकली (instant chakali recipe in marathi)
#रेसिपीबुक#week15नमस्कार मैत्रिणींनो आज मी तुमच्या बरोबर इन्स्टंट चकली ही रेसिपी शेअर करत आहे.खरंतर मी नेहमीच भाजणीची चकली बनवत असते पण मी आज एक नवीन प्रकारची रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करतेय. एक तर ही चकली खूप पटकन बनते यामध्ये तांदूळ पीठ असल्यामुळे ही चकली खमंगआणि खुसखुशीत लागते. तरी सोपी आणि पटकन होणारी रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते नक्की सांगाDipali Kathare
-
स्वीट पोटॅटो चे गोड काप(sweet potato / ratylyach ekap recipe in marathi)
#GA4 #week11नमस्कार मैत्रिणींनो गोल्डन ऍप्रन साठी स्वीट पोटॅटो हा शब्द घेऊन त्याचे गोड काप बनवत आहे. एकादशीच्या दिवशी ही रेसिपी बनवली होती. पण गडबडित पोस्ट करायची राहून गेली. हे रताळ्याचे काप उपवासासाठी एक झटपट रेसिपी आहे.Dipali Kathare
-
गार्लिक पराठा (garlic paratha recipe in marathi)
#GA4#week24नमस्कार मैत्रिणींनो आपल्या गोल्डन ऍप्रन मधील गार्लिक हे वर्ड वापरून गार्लिक पराठा ही रेसिपी शेअर करतेय.Dipali Kathare
-
मेथी पराठा (methi paratha recipe in marathi)
#GA4#week2नमस्कार मैत्रिणींनो आज मी तुमच्याबरोबर गोल्डन ऍप्रन ची दुसरी रेसिपी शेअर करते.मेथी हे वर्ड वापरून मेथी भाजीचे पराठे ही रेसिपी देत आहे. बरीच मुले पालेभाज्या खात नाहीत त्यामुळे मुलांसाठी वेगवेगळ्या भाज्या घालून पराठे मी नेहमीच बनवत असते. शक्यतो ब्रेकफास्टसाठी किंवा मुलांच्या टिफिन साठी ही रेसिपी खूपच उपयुक्त आहे. या प्रकारे बनवलेला पराठा खूपच खमंग व रुचकर लागतो. अंकिता मॅम ने सांगितल्याप्रमाणे आपण घरातील रोजचे पदार्थ बनवतो ते ही पोस्ट करू शकतो. त्यामुळे आपल्या सगळ्यांनाच हे चॅलेंज खूपच सोपे झाले आहे. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते नक्की सांगाDipali Kathare
-
तंदुरी बटर रोटी (tandoori butter roti recipe in marathi)
#GA4#week25नमस्कार मैत्रिणींनो गोल्डन ऍप्रन मधील रोटी हे वर्ड वापरून तंदुरी बटर रोटी रेसिपी शेअर करतेय.Dipali Kathare
-
शाही पनीर
#GA4#week17नमस्कार मैत्रिणींनो गोल्डन ऍप्रन मधील या की वर्ड वापरून शाही पनीर रेसिपी शेअर करतेय.Dipali Kathare
-
क्रिस्पी पोटॅटो बेसन वडी (potato besan vadi recipe in marathi)
#GA4 #week1गोल्डन ऍप्रॉन या थिम मध्ये पोटॅटो असा पदार्थ आला आहे. त्याचा वापर करून मी ही क्रिस्पी वडी तयार केली आहे. त्याची रेसिपी मी पोस्ट करत आहे. ही वडी खूप खमंग आणि क्रिस्पी होते. Rupali Atre - deshpande -
शेंगदाणा चटणी (shengdane chutney recipe in marathi)
#GA4#week12नमस्कार मैत्रिणींनो गोल्डन ऍप्रन मधील पीनट हे वर्ड वापरून शेंगदाणा चटणी ची रेसिपी शेअर करतेय.Dipali Kathare
-
पनीर बटर मसाला (paneer butter masala recipe in marathi)
#GA4 #week6नमस्कार मैत्रिणींनो गोल्डन ऍप्रन साठी पनीर व बटर हे दोन शब्द घेऊन पनीर बटर मसाला ही रेसिपी शेअर करतेय. सध्या नवरात्र सुरू असल्यामुळे बऱ्याच जणी लसून व कांदा खात नाहीत. म्हणूनच मीही रेसिपी कांदा व लसूण न घालता बनवलेली आहे. अगदी हॉटेलमध्ये मिळते तशी ही डिश बनते आणि अगदी झटपट बनते.तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते नक्की सांगा सर्वांना नवरात्रीच्या शुभेच्छाDipali Kathare
-
दाल बाटी चोखा (dalbatti chokha recipe in marathi)
#पश्चिम #राजस्थाननमस्कार मैत्रिणींनोमाझं माहेर सातारा त्यामुळे बाटी हा प्रकार लग्नाआधी मी कधीच खाल्ला नव्हता. पण आमच्या सासऱ्यांना आवडत असल्यामुळे सासूबाईंना बनवता यायच्या. त्यामुळे लग्नानंतर मी पहिल्यांदाच त्याची टेस्ट पाहिली. माझ्या सासूबाईंनी शिकवल्या प्रमाणे ही रेसिपी मी आता बनवते व माझ्या मुलांनाही ती खूप आवडते तीच रेसिपी मी आज तुमच्या बरोबर शेअर करतेय. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते नक्की सांगाDipali Kathare
-
दुधी हलवा (dudhi halwa recipe in marathi)
#GA4#week21नमस्कार मैत्रिणींनो गोल्डन ऍप्रन मधील bottle gourd हे वर्ड वापरून मी आज दुधी हलवा ही रेसिपी शेअर करतेय.Dipali Kathare
-
मखाना भजी (makhna bhaji recipe in marathi)
#GA4#week13नमस्कार मैत्रिणिनो गोल्डन ऍप्रन साठी मखाना हे वर्ड वापरून मी तुमच्याबरोबर मखाना भजी ची रेसिपी शेअर करतेय.Dipali Kathare
-
मलाई कोफ्ता (malai kofta recipe in marathi)
#GA4 #week10नमस्कार मैत्रिणींनो गोल्डन ऍप्रन मधील कोफ्ता हे वर्ड घेऊन मलाई कोफ्ता रेसिपी शेअर करतेDipali Kathare
-
ब्रेड पिझ्झा🍕🍕 (bread pizza recipe in marathi)
#GA4#week22नमस्कार मैत्रिणींनो गोल्डन ऍप्रन मधील पिझ्झा हे वर्ड वापरून ब्रेड पिझ्झा ही रेसिपी शेअर करतेय.Dipali Kathare
-
भरवा भेंडी (bharwa bhendi recipe in marathi)
नमस्कार मैत्रिणींनो आज मी तुमच्याबरोबर भरवा भेंडी ही रेसिपी शेअर करतेय.Dipali Kathare
-
क्रिस्पी बाकरवडी (bakarvadi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week12#बाकरवडीनमस्कार मैत्रिणिनो आज मी तुमच्याबरोबर क्रिस्पी बाकरवडी ची रेसिपी शेअर करत आहे.यामध्ये तुम्ही खसखस व बारीक शेव घालू शकता माझ्याकडे ती नसल्यामुळे मी यामध्ये नाही घातलेली पण या पद्धतीने केलेली बाकरवडी खूपच खमंग आणि खुसखुशीत लागते.पुण्यामध्ये तर चितळे बाकरवडी खूपच प्रसिद्ध आहे पण आज पहिल्यांदाच मी बाकरवडी करून बघितली आणि खूपच सुंदर बनली.सर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते नक्की सांगाDipali Kathare
-
ब्रेड मलाई रोल (bread malai roll recipe in marathi)
#GA4#week26नमस्कार मैत्रिणींनो गोल्डन ऍप्रन मधील ब्रेड हे वर्ड वापरून मी आज ब्रेड मलाई रोल की रेसिपी शेअर करतेय.Dipali Kathare
-
पापलेट फिश करी (paplet fish curry recipe in marathi)
#GA4#week18नमस्कार मैत्रिणींनो गोल्डन ऍप्रन मधील फिश हे वर्ड वापरून मी आज पापलेप फिश करी ही रेसिपी शेअर करतेय. ही माझ्या आईची रेसिपी आहे. ही फिश करी ती ओल्या खोबरे मध्ये बनवते. तुम्हाला रेसिपी कशी वाटली ते नक्की सांगा 🙏🥰Dipali Kathare
-
मेथीच्या पुऱ्या (methi puri recipe in marathi)
#GA4# week 2 थीम मधील Fenugreek ( मेथी )मेथीच्या पुऱ्या ही रेसिपी बनवीत आहे.मेथीच्या पुऱ्या लहान मुलाचा आवडता पदार्थ आहे. सीलबंद डब्या मध्ये ठेवल्या तर या पुऱ्या २-३ दिवस राहू शकतात. प्रवासामध्ये सुद्धा आपल्याला घेऊन जाता येतात rucha dachewar -
चीजी गार्लिक ब्रेड (cheese garlic bread recipe in marathi)
#GA4#week20नमस्कार मैत्रिणींनो गोल्डन ऍप्रन मधील गार्लिक ब्रेड हे वर्ड वापरून चीजी गार्लिक ब्रेड रेसिपी शेअर करतेय.Dipali Kathare
-
पास्ता सॅलड (pasta salad recipe in marathi)
#GA4 #week5नमस्कार मैत्रिणींनो गोल्डन ऍप्रन मधील सॅलड हा वर्ड वापरून मी पास्ता सॅलड ही रेसिपी तुमच्या बरोबर शेअर करत आहे.लहानापासून मोठ्यापर्यंत सर्वांनाच पास्ता खूप आवडतो. तसेच हे पास्ता खूप छान लागते. त्याच्यामध्ये तुम्हाला पाहिजे त्या भाज्या तुम्ही ऍड करू शकता. माझ्या कडे अवेलेबल असलेल्या भाज्यां यामध्ये घातलेल्या आहेत.हे पास्ता सॅलड मुलेही खूप आवडीने खातात. तर तुम्हालाही रेसिपी कशी वाटली ते नक्की सांगा मैत्रिणींनोDipali Kathare
-
तिखट मिठाची पुरी (tikhat mithachi poori recipe in marathi)
तिखट मिठाच्या पुऱ्या#GA4 #week9 FRIED आणि पुरी हा क्लू ओळखला आणि आज नाश्त्याला तिखट मिठाच्या पुऱ्या बनवत आहे. rucha dachewar -
मशरूम चिली (mushroom chili recipe in marathi)
#SRनमस्कार मैत्रिणींनो आज तुमच्या बरोबर मशरूम चिली ही रेसिपी शेअर करतेय.Dipali Kathare
-
पालक पुरी (palak puri recipe in marathi)
#पुरी# हिरव्यागार पालकाच्या खुसखुशीत आणि टिकणाऱ्या पुऱ्या! प्रवासात नेण्यासाठी अत्यंत उपयुक्त! झटपट होणाऱ्या आणि सर्वांना आवडणाऱ्या! Varsha Ingole Bele -
पोटॅटो ब्रेड रोल (potato bread roll recipe in marathi)
#Pe#पोटॅटो अँड एग कॉन्टेस्ट#क्रिस्पी पोटॅटो ब्रेड रोल Rupali Atre - deshpande -
खस्ता आलू पुरी (khasta aloo poori recipe in marathi)
#GA4 #week9पुरी हा कीवर्ड घेऊन मी खस्ता आलू पुरी ही रेसिपी केली आहे. ह्या पु-या लोणच्या बरोबर खायला खूप छान लागतात. Ashwinee Vaidya -
बटाटा पुरी (Batata Puri Recipe In Marathi)
#नास्ता....#बटाटा पुरी.... बटाटा पुरी हे नाश्त्यासाठी किंवा प्रवासामध्ये नेण्यासाठी एक उत्तम पर्याय आहे सॉफ्ट आणि टेस्टी अशी ही पुरी सर्वांनाच फार आवडते.... लोणचे चटणी सॉस सोबत सुद्धा हे पुरी छान लागते.... Varsha Deshpande -
कोथिंबीर वडी (kothimbir wadi recipe in marathi)
#रेसिपीबुक#week14नमस्कार मैत्रिणिनो आज मी तुमच्याबरोबर कोथिंबीर वडी ही रेसिपी शेअर करत आहे. माझी आळु वडी ची रेसिपी करून झाल्यामुळे मी रेसिपी बुक ची कोथिंबीर वडी रेसिपी शेअर करतेय. यामध्ये मी बेसना बरोबर तांदळाचे पीठ ॲड केले आहे त्यामुळे या कोथिंबीर वड्या खूपच टेस्टी आणि खुसखुशीत लागतात.ह्या वड्या करताना शक्यतो लसणाचं प्रमाण थोडे जास्त घ्यावे त्यामुळे या वड्या अधिकच खमंग लागतात. ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते नक्की सांगावे धन्यवाद 🙏🥰Dipali Kathare
More Recipes
टिप्पण्या