रवा पान बर्फी (rava pan barfi recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
प्रथम विड्याच्या पानांची मिक्सर मधे पेस्ट करून घेतली.मील्क पावडरमध्ये दूध मीक्स करून पेस्ट केली. गॅस वर पॅन मध्ये तूप गरम करून त्यात रवा घालून परतले. चांगले तुप सुटून येईपर्यंत परतले. मग त्यात डेसिकेटेड कोकोनट घालून १ मी नीट परतून घेतले.
- 2
आता एका पातेलीत साखर व १/४ कप पाणी उकळत ठेवून ते एक तारी पेक्षा कमी पण त्याला चीकटपणा आल्यावर गॅस बंद केला. पानांची पेस्ट व मील्क पावडर ची पेस्ट होती म्हणून नाही तर १/२ कप पाणी घालावे.
- 3
गॅस वर परत रव्याचा पॅन ठेवून त्यात पाक ओतला व ते मिश्रण पॅनपासून गोळा सुटून येईपर्यंत परतले. मग त्यात विड्याच्या पानांची पेस्ट व मील्क पावडर ची पेस्ट घालून परतून गोळा तयार झाल्यावर त्यात रोज इसेन्स व आसमंनतारा मीक्स केला. व ते मिश्रण ग्रिसींग केलेल्या ट्रेमध्ये काढून प्लेन केले.
- 4
आता त्यावर काजू बदाम काप घालून त्याच्या वड्या कट केल्या. ३० मी नीट सेट होऊ दिले व नंतर वड्यांचे पीसेस वेगळे केले.व डीशमधे ठेवून गार्निश करून सर्व्ह केले.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
नागवेलीची / विड्याची पाने बर्फी (nagvelichi pan barfi recipe in
#रेसिपीबुक #week14#प्रसाद #प्रसादाचीरेसिपी #नवरात्रबर्फी बर्फी अनेक प्रकारची असते ,.. नारळ, खवा , रवा . परंतु मी एक आगळ्या वेगळया प्रकारची नागवेलींची ... मनाला प्रसन्न करणारी हिरवीगार बर्फी तयार केली .खूपच टेस्टी लागते .चला तर ...कशी केली ती पहायला .. Mangal Shah -
-
रवा चॉकलेट बर्फी (rava chocolate barfi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week14 बर्फी रेसिपी Najnin Khan -
-
बेसन रवा बर्फी (besan rava barfi recipe in marathi)
#अन्नपूर्णा#दिवाळीफराळदिवाळी फराळ क्र.3बेसन रवा बर्फीदिवाळीचा फराळ रवा बेसनाच्या पदार्था विना तर होतच नाही.कीतीहि पदार्थ केले तरी रवा बेसनाच्या वड्या हव्याच.म्हणून ही खास रेसिपी,पाक करण्याची कटकट नाही,झटपट होणारी ही बर्फी खरोखर स्वादिष्ट होते. Supriya Thengadi -
शेव बर्फी (shev barfi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week 14#बर्फी आणि आळुवडीनाव शेव असले तरी त्यात दूध, खवा यांचा मुक्तहस्ते वापर आहे. सिंधी लोकाचे खास अशी अवडी ही बर्फी घरी बनवायला अगदी सोपी आहे.सणासुदीला आपल्या नेहमीच्या पदार्थांबरोबर हा असा एक वेगळा पदार्थ तुम्ही करून नक्की पाहू शकता. Jyoti Gawankar -
पान मसाला बर्फी (pan masala barfi recipe in marathi)
कुकपॅड मध्ये आल्या पासून बरेच नवीन नवीन आइडिया सूचत आहेत. इथे सर्वांचे रेसिपीज आणि फोटोज पाहून उत्साह वाढतो आहे आणि या उत्साहातच तयार केलेली ही डीश.आवडतेका सांगा. Suvarna Potdar -
गुलकंद, ड्रायफ्रुट्स स्टफ्ड पान मोदक (Gulkand Dryfruits Stuff Pan Modak Recipe In Marathi)
🙏 गणपती बाप्पा मोरया 🙏"गुलकंद, ड्रायफ्रुट्स स्टफ्ड पान मोदक"बाप्पा घरी आल्यावर रोज वेगवेगळ्या प्रकारचे मोदक बनवायला खुपच मजा येते व मनाला समाधान मिळते.. लता धानापुने -
-
पान शॉट्स मोदक (pan shots modak recipe in marathi)
#रेसिपीबुक #week10मोदक रेसिपीसहे मोदक खाऊन विड्याचे पान खाल्ल्याचा फील येतो...चला तर ही रेसिपी बघूया..... Sampada Shrungarpure -
बर्फी (barfi recipe in marathi)
#रेसिपीबुक#week14 #डेसीकेटेड कोकोनट बर्फी, अतिशय झटपट होणारी ही रेसिपी आहे Anita Desai -
रोझ बर्फी (rose burfi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week14 अळूवडी व बर्फी रेसिपी रेसिपी- 1 मी घरी रोझ सिरप व डेसिकेटेड कोकोनट असल्याने त्याची बर्फी बनविली.खूप छान झाली. वेळ जास्त लागला नाही. Sujata Gengaje -
नैवेद्यम् बर्फी (barfi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week14बर्फीघरातील स्त्रियांना नेहमीच हा प्रष्न पडतो कि नैवेद्य काय करायचा?कधीकधी छोटेमोठे व्रतवैकल्य असतात मग अशा वेळी ईतर कामेही असतात,मग असे वाटते कि पटकन काहीतरी छान नैवेद्य करावा.अशाच साठी मी सगळ्यांसाठी खास रेसिपी आणली आहे नैवेद्यम बर्फी...खर तर ही बर्फी मंदिरांमधे सणासुदिला प्रसाद म्हणून करतात,पण त्या मधेही बरेच प्रकार आहेत.आजची बर्फीची रेसिपी ही अतिशय सोपी आणि घरगुती साहित्यामधुन पटकन होणारी आहे..तोंडात टाकताच विरघळणारी अतिशय स्वादिष्ट अशी बर्फी आहे... Supriya Thengadi -
-
पान मावा मोदक (pan mawa modak recipe in marathi)
#रेसिपीबुक #week10#मोदकबाप्पा साठी रोज वेगवेगळी प्रकारचे मोदक तयार केले जातात तसेच मी पण पान मसाला गुलकंद व रोज फ्लेवर चा मोदक तयार केला आहे तुम्हाला पण न नक्की आवडेल Nisha Pawar -
-
पान चॉकलेट रोझ बुके (pan chocolate rose Bouquet recipe in marathi)
#Heartव्हॅलेंटाईन डे म्हणजे चॉकलेट,गुलाब,बुके ह्या गोष्टींशिवाय पूर्ण होतच नाही. ही एक इनोव्हेटिव्ह, क्रिएटिव्ह,व सर्वांनाच आवडणारी रेसिपी आहे. चॉकलेट व पान हे कॉंबिनेशन फारच मस्त लागत. Sumedha Joshi -
सफरचंद बर्फी (safarchand barfi recipe in marathi)
#nrrजागर नवरात्रीचा, उत्सव नवरात्रीचानवरात्र चॅलेंज. ९ दिवस ९ घटक.घटक आठवा - एक फळयासाठी मी सफरचंद बर्फी केली आहे.*ही माझी 400 वी रेसिपी आहे. त्यामुळे गोड बनवली आहे. Sujata Gengaje -
नारळ, मिल्क पावडर बर्फी (coconut barfi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week14बर्फीहि एक सोपी व झटपट होणारी पाककृती. Arya Paradkar -
"ऑरेंज रवा केशरी वड्या" (orange rava kesari vardya recipe in marathi)
#GA4#WEEK26#KEYWORD_orange"ऑरेंज रवा केशरी वडया" एक नवीन पदार्थ, जो घरी सर्वांना आवडला...!! मी मागे "आम्ही सारे खवय्ये" झी मराठी च्या भागात सहभागी झाले तेव्हा मी "कलिंगडाच्या सालीच्या वड्या" ही रेसिपी केलेली,आणि संकर्षण दादाला त्या वड्या खूपच आवडलेल्या... त्यातूनच प्रेरणा घेऊन आज मी बऱ्याच दिवसांनी या वड्या करून पहिल्या, खूप मस्त चव आली, आणि संत्र्याचा फ्लेवर पण मस्त आला... तेव्हा नक्की करून पहा..👌👌 Shital Siddhesh Raut -
गाजर बर्फी (Gajar barfi recipe in marathi)
#WB13#W13विंटर स्पेशल चालेंज रेसिपी गाजर बर्फीWeek- 13 Sushma pedgaonkar -
अँपल बर्फी (apple barfi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week14नमस्कार मैत्रिणिनो आज मी तुमच्याबरोबर अॅपल बर्फी ची रेसिपी शेअर करत आहे.आपण नेहमीच वेगवेगळ्या प्रकारच्या बर्फी खातो पण ही एक वेगळी आणि पटकन होणारी रेसिपी मी तुम्हाला शेअर करत आहे.ही बनवताना एकच काळजी घ्यायची ती म्हणजे आपले जे सफरचंद आहेत ते आपण आईन वेळेला किसून लगेचच्या ऍड करायचे आहेत नाही तर ते काळे पडतात आणि त्याच्यामुळे आपली बर्फी चा रंग बिघडतो फक्त जर एवढी काळजी घेतली तर ही बर्फी खूप सुंदर बनते.जर तुमच्याकडे डेसिकेटेड कोकोनट पावडर नसेल तर तुम्ही ताजा ओला नारळ यामध्ये वापरू शकता.तरी ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला नक्की सांगाDipali Kathare
-
रोझ कोकोनट बर्फी (Rose Coconut Barfi Recipe In Marathi)
#रेसिपीबुक #week8. नारळी पौर्णिमा रेसिपीज.. श्रावण महिना हा तर नेहमीच उत्साहाने,चैतन्याने भारलेला असा वाटतो ना आपल्या सगळ्यांनाच..रिमझिम श्रावण सरी हलके हलके बरसत असतात..सृष्टी हिरवाईचा शालू ल्यायली असते..सगळीकडे वातावरण कसं आल्हाददायी असतं.. निसर्ग दोन्ही हातांनी आपल्याला भरभरुन दान देत असतो नेत्रसुखद हिरवाईचं..त्यात व्रतवैकल्ये,सणवार,सत्यनारायण पूजा, लघुरुद्र,उपासतापास,सगळंच कसं प्रफुल्लित करणारं..आता हेच बघा नं आज नारळी पौर्णिमा,रक्षाबंधन हे सण साजरे करतोय आपण..काल आपण मैत्रीदिन साजरा केला.जिवलग मित्रमैत्रिणींच्या गोतावळ्यात मनाला सदाबहार, चिरतरुण, टवटवीत ठेवणारा दिवस..मला तर हा दिवस सणापेक्षा कमी नाही वाटत..हा दिवस बहुतेक श्रावणा सारख्या टवटवीत महिन्यातच येतो..कसे कुठले ॠणानुबंधनकळत गुंफती शब्दबंधआणि हळुवार उमलतीमैत्रीचे हे रेशीम बंध..इथेच क्षणभर लटके रुसवेक्षणात आसू अन् क्षणात हसूइथे न लागे शब्दांचा आधारअबोल मन हे उलगडते अलवारवयाचे ही इथे बंधन नाहीआहे चिरतरूण सदाबहार..सुखदुःखाची,तरलतेचीआणि अथांग विश्वासाचीजगण्याचा ही श्वास च ठरलीमैत्री कृष्णसुदाम्याचीअन् राधेकृष्णाची...© भाग्यश्री लेलेम्हणूनच मैत्रीदिनाचे आणि रक्षाबंधनाचे निमित्त साधून मी रोझ कोकोनट बर्फी केलीये...पाहू या ही मधुराज रेसिपीजच्या मधुरा यांची रेसिपी 😋😋 Bhagyashree Lele -
-
-
-
बिन पाकाचे रवा लाडू (bina pakache rava ladoo recipe in marathi)
#GA4 #week14लाडू हे कीवर्ड घेऊन मी आज रव्याचे पाक न करता लाडू केले आहेत. Ashwinee Vaidya -
कोकनट लेयर बर्फी (coconut barfi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week8 राखी पौर्णिमेला आपण भावाची वाट बघत असतो त्याला राखी बांधण्याची व त्याच्या कडून चांगले गिफ्ट घ्यायचे त्यासाठी मी माझ्या लहान भावासाठी मिठाई म्हणुन हि कोकनट लेयर बर्फी बनवली कशी विचारता चला दाखवते Chhaya Paradhi -
अननस बर्फी (annanas barfi recipe in marathi)
#wd #dedicatedहि रेसिपी मी माझी आई,सासूबाई व दोन्ही मुली यांच्यासाठी dedicated करते.कालच्या लोकसत्ता पेपर मध्ये 'बाबांच्या हातचं' या लेखात ही रेसिपी आलेली.गोड असल्याने महिला दिनानिमित्त करायची ठरवली आणि आज केली. Sujata Gengaje -
पान गुलकंद आईस्क्रीम (pan gulkand ice cream recipe in marathi)
#icrउन्हाळा म्हटले की छान थंडगार गारेगार खावस वाटतं आणि लहान असो की मोठे सर्वांनाच आईस्क्रीम मन पसंतीचे 😋 मी हे आईस क्रीम व्हीप क्रीम व कंडेन्स मिल्क न घालता केलेले आहे Sapna Sawaji
More Recipes
टिप्पण्या