कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
विदर्भ स्पेशल कोथिंबीर वडी (kothimbir vadi recipe in marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
विदर्भ स्पेशल कोथिंबीर वडी (kothimbir vadi recipe in marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

विदर्भ स्पेशल कोथिंबीर वडी (kothimbir vadi recipe in marathi)

Pallavi Maudekar Parate
Pallavi Maudekar Parate @cook_24746411

#रेसिपीबुक
#week14
मी विदर्भाची आहे तर विदर्भ स्पेशल कोथिंबीर वडी बनवली आहे, अळू वडी किंवा कोथिंबीर वडी थीम मध्ये मला अळू वडी बनवायला नाही जमले तर मी कोथिंबीर वडी बनवली आहे, आधी विचार केला काही तरी नवीन ट्राय करून पाहते, मिठाईच्या दुकानात मिळतात तशी कोथिंबीर वडी, मी लहानपणी खूपदा पाहिले आहे पण कधी टेस्ट नाही केली, मग विचार आला कोथिंबीर वडी तर आपल्या विदर्भाची खासियत आहे, तर चला तीच बनवून मैत्रिणीनं बरोबर शेअर करूया. ही वडी नागपुरात कढी बरोबर खाली जाते, पाहुणे आले की पाहुणचार मध्ये आम्ही अशी कोथिंबीर वडी नेहमी बनवतो. माहेरी गेले की माझी मम्मी नेहमीच गरम गरम कढी आणि कोथिंबीर वडी चा नाश्ता बनवते.

पुढे वाचा

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

40 मिनिट
8 वडी
  • पारिकरीता
  • 1/4 कपमैदा
  • 1/4 कपबेसन
  • 3 टेबलस्पूनतेल
  • 1/2 टीस्पूनहळद
  • 1 टीस्पूनतिखट
  • चवीपुरते मीठ
  • कोथिंबीर च्या सरणाकरिता
  • 1मोठी जुडी कोथिंबीर
  • 1/4 कपखोबरकिस्
  • 1/4 कपशेंगदाण्याचे कूट
  • 1 टेबलस्पूनखसखस
  • 1 टेबलस्पूनधनेपूड
  • 1 टीस्पूनहळद
  • 1 टेबलस्पूनतिखट
  • चवीपुरते मीठ
  • तळण्यासाठी तेल
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

40 मिनिट
  1. 1

    सर्वप्रथम पारीसाठी एका बाऊलमधे मैदा आणि बेसन घ्या, त्यात गरम तेलाचे मोहन घालून मिक्स करा. मग त्यात हळद, तिखट, मीठ घालून व्यवस्थित मिक्स करा आणि पाण्याने घट्ट मळून घ्या व 15 मिनिट झाकून ठेवा.

    विदर्भ स्पेशल कोथिंबीर वडी (kothimbir vadi recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    विदर्भ स्पेशल कोथिंबीर वडी (kothimbir vadi recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    विदर्भ स्पेशल कोथिंबीर वडी (kothimbir vadi recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
  2. 2

    त्यानंतर कोथिंबीर पाण्याने स्वच्छ धुवून चाळणीमध्ये वाळवून घ्या. पूर्णपणे वाळली की त्याला बारीक चिरून घ्या.

    विदर्भ स्पेशल कोथिंबीर वडी (kothimbir vadi recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    विदर्भ स्पेशल कोथिंबीर वडी (kothimbir vadi recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
  3. 3

    कोथिंबीर च्या सारणासाठी एका कढईमध्ये तेल घेऊन त्यात जिर मोहरी घाला व कोथिंबीर घाला, कोथिंबीर 2-3 मिनिट शिजवून घ्या, त्यानंतर त्यात शेंगदाण्याचा कूट, खसखस, धनेपूड, हळद, तिखट, मीठ घालून 1 मिनिट शिजवा.

    विदर्भ स्पेशल कोथिंबीर वडी (kothimbir vadi recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    विदर्भ स्पेशल कोथिंबीर वडी (kothimbir vadi recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
  4. 4

    आता त्यात खोबर्किस घालून व्यवस्थित मिक्स करून घ्या. तुम्हाला वड्या नंतर बनवायचं असेल तर एखादी डब्ब्यात सारण भरून फ्रिजमध्ये ठेवता येईल.

    विदर्भ स्पेशल कोथिंबीर वडी (kothimbir vadi recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
    विदर्भ स्पेशल कोथिंबीर वडी (kothimbir vadi recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
  5. 5

    आता मळलेल्या मैदा बेसन चा निंबूपेक्षा थोडा छोटा गोळा घेऊन त्याची पातळ पोळी लाटून घ्या, त्यावर आयात आकारामध्ये कोथिंबीर चे सारण घाला.

    विदर्भ स्पेशल कोथिंबीर वडी (kothimbir vadi recipe in marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
    विदर्भ स्पेशल कोथिंबीर वडी (kothimbir vadi recipe in marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
  6. 6

    आता खाली दाखवल्या प्रमाणे पाणी लावून एक बाजू दुमडून घ्या, त्यानंतर वरच्या बाजूला सुध्दा पाणी लावून दुमडून घ्या व हाताने थोडे दाबून घ्या.

    विदर्भ स्पेशल कोथिंबीर वडी (kothimbir vadi recipe in marathi) रेसिपी स्टेप 6 फोटो
    विदर्भ स्पेशल कोथिंबीर वडी (kothimbir vadi recipe in marathi) रेसिपी स्टेप 6 फोटो
  7. 7

    बाकीच्या वड्या पण अश्याच प्रकारे बनवून घ्या, कुरकुरीत करण्यासाठी 15-20 मिनिट हवेत वाळवा, त्यानंतर मिडीयम फ्लेम् वर सर्ववड्या तळून घ्या.

    विदर्भ स्पेशल कोथिंबीर वडी (kothimbir vadi recipe in marathi) रेसिपी स्टेप 7 फोटो
    विदर्भ स्पेशल कोथिंबीर वडी (kothimbir vadi recipe in marathi) रेसिपी स्टेप 7 फोटो
    विदर्भ स्पेशल कोथिंबीर वडी (kothimbir vadi recipe in marathi) रेसिपी स्टेप 7 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Pallavi Maudekar Parate
Pallavi Maudekar Parate @cook_24746411
20 सप्टेंबर 2020 10:11 रोजी
Love Cooking
पुढे वाचा

टिप्पण्या (9)

Jyoti Chandratre
Jyoti Chandratre @Jyoti_24421642
29 सप्टेंबर 2020 05:21
Chan❤
गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Top Search in

  1. 3rd for कोथिंबिर

Keywords

कोथिंबिर वडी रेसिपी

Similar Recipes

More Recipes

  1. मसाला भेंडी
  2. आवळा ज्यूस
  3. शेगावची कचोरी
  4. कोल्ड चिकन सलाड
  5. चीज चिली टोस्ट
  1. मुंबई स्पेशल बटाटे वडा (vada pav recipe in marathi)
  2. वडा पाव (vada pav recipe in marathi)
  3. बटाटा काप (batata kaap recipe in marathi)
  4. बेबी कॉर्न अँड मशरूम करी (baby corn and mushroom curry recipe in marathi)
  5. चिकन मसाला (chicken masala recipe in marathi)
  1. कोळंबी भात (kolambi bhat recipe in marathi)
  2. आळुवडी (aluvadi recipe in marathi)
  3. तांदुळाच्या पिठाचे पराठे आणि झणझणीत वांग्याचं भरीत (tandul paratha ani bharit recipe in marathi)
  4. पंचरत्न उत्तपा (panchratn uttapam recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/13677129
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close