आळुवडी (aluvadi recipe in marathi)

#रेसिपीबुक #आळुवडी
आळु वडी हा पश्चिम महाराष्ट्रातला पारंपारिक खाद्यपदार्थ आहे.
आळुवडी (aluvadi recipe in marathi)
#रेसिपीबुक #आळुवडी
आळु वडी हा पश्चिम महाराष्ट्रातला पारंपारिक खाद्यपदार्थ आहे.
कुकिंग सूचना
- 1
प्रथम अळूची पाने स्वच्छ धुवून कोरडी करावी.
- 2
आता एका पातेल्यात बेसन घ्यावे त्यात लाल तिखट मीठ हळद आले लसूण पेस्ट व लिंबू पिळून घ्यावा. व जास्त घट्ट ही नाही व जास्त पातळही नाही असे सारण तयार करावे.
- 3
व व एका पानावर सारण भरून दुसरे पान त्यावर उलट्या दिशेने लावावे. अशा रीतीने पान एकमेकांवर रचून त्यात सारण भरूनत्यांची घट्ट वळकटी घालावी.
- 4
वळकटी केलेले अळूवडी चे पान कुकरला दहा मिनिटे वाफवून घ्यावी व थंड झाल्यावर त्याच्या गोल चकत्या कराव्यात.
- 5
तयार आळूवडी ला मंद आचेवर खरपुस तळुन घ्यावे अथवा शालो फ्राय करून गरमागरम चटणी अथवा सॉसबरोबर खाण्यास द्यावे.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
आळूवडी (aluvadi recipe in marathi)
#रेसिपीबुक#week14#आळूवडीआणिबर्फीअळूच्या पानामध्ये 'अ' जीवनसत्व भरपूर प्रमाणात आढळतात. अळूच्या पानात असणारे योग्य प्रमाणात कॅल्शियम तुमची हाडे मजबूत ठेवतात. डोळ्याच्या प्रत्येक समस्या वर अळूची वडी लाभदायी आहे. तसेच ज्यांना मधुमेह आजार आहे त्यांनी अळूवडी खाल्ल्याने फायदा होतो. साखर नियंत्रणात राहते. प्रोटीनचा उत्तम घटक म्हणून आळूवडी खाली. पण ज्यांना यूरिक ॲसिड चा त्रास जास्त आहे, अशांनी कमी खावी. आळूला नैसर्गिक रित्या खाज असल्याने तो स्वच्छ आणि साफ करणे आवश्यक आहे. तसेच अपुरा शिजवल्यास लूज मोशन चा त्रास होऊ शकतो. म्हणून शिजवताना तो नीट शिजवून घ्यावा...काळसर देठाची आळु ही अळू वडी साठी वापरली जातात.... आणि हिरवट देठाची पाने आळुच्या भाजीसाठी वापरली जातात, आळूवडी साठी पाने घ्याल, तेव्हा ती पाने एकसारखे, थोडीफार एका आकाराची असलेली घ्याल. त्यामुळे रोल चांगला होतो व एकसारख्या वड्या पाडता येतात. मला आळूची पाने व्यवस्थित न मिळाल्यामुळे लहान मोठ्या वड्या कराव्या लागल्या.. पण छान कुरकुरीत झाल्यात.... 💕💃🏻💕💃🏻 Vasudha Gudhe -
अळूवडी (aluvadi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week14मी या वड्या डीप फ्राय आणि फोडणी घालून अशा दोन्ही प्रकारे तयार केले आहेत. Suvarna Potdar -
अळूवडी (aluvadi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week14#अळूवडी #post 1अळू वडीच नेवेद्य मध्ये मुख्य स्थान आहे. पोळा असो, अक्षतृतीय, पित्रू मोक्षा अमावस्य, महालक्ष्मी यांना अळूची वडी चा नैवेद्य प्रामुख्याने असतो. Vrunda Shende -
अळूवडी (aluvadi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week14 यावेळी अळूवडीची रेसिपी टाकायची म्हटल्यावर आनंद झाला. खूप दिवसांपासून अळूवडीची रेसिपी टाकायचा विचार करीत होते. पण या निमित्तानं टाकतेय. Varsha Ingole Bele -
आळूवडी (aluvadi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week14#आळूवडी आणि बर्फी रेसिपीआळूवडी हा प्रकार लहानपणापासून घरात नेहमी बननारा आहे. प्रचंड आवडणारा पदार्थ म्हणायला हरकत नाही. घराच्या बागेत तरारलेला आळू त्याची ताजी ताजी पान कापून आणायची आणि हव तेव्हा बनवा वडी हा नित्यक्रम गेली अनेक वर्षे माहेरी चालूच आहे. आता लग्नानंतर विकतची पानं मिळतात मात्र आई आजही आल्या गेल्याकडे आवर्जून आळूची पानं पाठवून देते. मला उकडलेली वडी फार आवडते त्यामुळे मी वाफवलेली एक वळकुटी तशीच खायला ठेवते नेहमी. पण तेलात परतून ही आळूवडी खूप छान लागते. Supriya Devkar -
-
-
-
बॉक्स अळूवडी (box aluvadi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week14अळूवडी रेसिपी मी आधी पोस्ट केली होती. त्यामुळे थोडी वेगळी स्टाईल व वेगळ्या शेप मध्ये बनवली आहे. shamal walunj -
-
अळूवडी (aluvadi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week14 अळूवडी महाराष्ट्रात आणि गुजरातमधे प्रसिद्ध आहे. गुजरातमधे याला पात्रा म्हणतात. कोणत्याही सणासुदीला अळूवडीला पानात डाव्या बाजूला स्थान असतेच. लहानपणापासून मला अळूवडी खूप आवडते. तळताना तिचा चुर्र असा होणारा आवाज खायची इच्छा अजून वाढवतो. मला एकदा अळूवडी करुन बघायची होती. कुकपॅडमुळे संधी मिळाली. Prachi Phadke Puranik -
-
आळूवडी (aluvadi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week14 #आळूवडीश्रावण महिना म्हटलं की अळू वडी पानात नाही असे घर विरळाच. गणपतीतही गौरीच्या नेवैद्यात अळूवडीला विषेश स्थान आहे.अळूच्या पानांचा महिन्यातून दोनदा ते तीनदा आपल्या आहारात जरूर समावेश करावा. खूप तंतुमय पदार्थ असल्यामुळे वजन कमी करणाऱ्यांसाठी किंवा मधुमेही लोकांसाठी अळू अतिशय उपयुक्त आहे. आळूवडी करता मोठी पान घ्यावीत. Anjali Muley Panse -
अळुवडी (aluvadi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week14अळुवडी हा पदार्थ सर्वांच्या अत्यंत आवडीचा प्रकार. अळू वडी ची पाने आकाराने मोठी, गर्द हिरव्या रंगाची आणि मोठ्या दांड्याची, थोडी जाड असतात. अळू वडी करण्याचे अनेक वेगवेगळे प्रकार आहेत पण आज मी तुम्हाला पारंपारिक ब्राह्मणी पद्धतीची अळू वडी रेसिपी सांगणार आहे. ज्यामध्ये काही घटक पदार्थांमुळे याला खूपच सुंदर चव येते. आमच्या घरी अळू वडी ही तळून खायला आवडते तिची कुरकुरीत चव सर्वांना खूप आवडते, अशा वेळी डाएट थोडा वेळ विसरावे लागते. घरी पूजा, गणपती, काही मंगल कार्य असेल तर या अळू वडी शिवाय जेवण पूर्ण होत नाही.Pradnya Purandare
-
अळूवडी (aluvadi recipe in marathi)
#रेसिपीबुक#week14#अळूवडीअळूवडी म्हणजे धोप्या क्या पानाची वडी आमच्याकडे असेच म्हणतात बहुदा श्रद्धेच्या दिवसात हे वडी असतेच आणि आज पितृपक्ष अमावस्याम्हणून माझ्या पंढरी अळूवडी बनलेली आहे आणि या निमित्ताने का होईना वर्षातून एकदा तरी खायला मिळते Maya Bawane Damai -
-
अळूवडी (aluvadi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week14अळूवडीहि एक महाराष्ट्राची पारंपारिक स्वादिष्ट आशी पाककृती आहे. Arya Paradkar -
-
आळुवडी
#पहिलीरेसिपीपोस्ट सातवीआळु वडी ही महाराष्ट्रातील पारंपरिक रेसिपी आहे. ती वेगवगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने बनवतात, चवीला आंबट गोड आणि तिखट,खमंग अशी ही आळु वडी समोर आली कि अहाहा ! मस्तच,अशी ही चटपटीत,खमंग अशी आळु वडी ची पाककृती पाहूया. Shilpa Wani -
खुसखुशीत आळूवडी (alu vadi recipe in marathi)
मला आवडणार्या पदार्थातील आळूवडी हा एक असा पदार्थ आहे जो कधीही द्या मी खायला तयार. बर मला हि वडी उकडलेली फार आवडते. Supriya Devkar -
अळूवडी (aluvadi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week14 खुसखुशीत आंबट-गोड चव असलेली आळुवडी जेवणाच्या ताटात असेल तर जेवणाची चव आणखीनच वाढते. म्हणूनच आंबट गोड अशा खुसखुशीत अळूवडीची रेसिपी आज मी तुमच्यासोबत शेअर करत आहे. Sushma Shendarkar -
आळूवडीची भाजी (aluvadi bhaji recipe in marathi)
आळूवडी हा पदार्थ आपल्याला माहिती आहे पण आळूवडीची भाजी हा पदार्थ ही तितकाच चवदार पदार्थ आहे. चला पाहूयात. Supriya Devkar -
अळूवडी (aluvadi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week14 #अळूवडी मी पहिल्यांदा बनवली आहे. आम्ही त्याला धोप्याचे पान म्हणतो. खरंच खूप मेहनत लागते मला तरी भरपूर वेळ लागला. बनवायला माझ्या मुलींना आवडली मला पण आवडली पहिल्यांदाच खाल्ली आहे मी तसे तर मी खेड्यातली आहे पण असं नाही ना खेड्यामध्ये असल्यावर सगळेच खातात पोळ्याला तर बैलाला अळूवळी चा पहिला मान असतो. आणि एवढे वर्ष झाले किती मीच बनवत आहे. माझं लग्नाला पंधरा वर्षे झाले. आणि पंधरा वर्षांमध्ये तर मी कमीत कमी तेरा वेळा तर बनवली आहे. पण खाल्ली एकदा पण नाही कुक पॅड मुळे आज खाण्याची पण संधी मिळाली अळू वडी छान टेस्ट झाली.... Jaishri hate -
अळू वडी (aloo wadi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week10श्रावण भाद्रपद महिन्यामध्ये साधारण आळूची पाने खूप छान येतात. अळूचं गरगट पण केल जातो. पण माझ्या घरात आळूची वडी सगळ्यांना खूप आवडते.तरी आळुच्या वड्या ची रेसिपी आज मी तुमच्याबरोबर शेअर करत आहे.Dipali Kathare
-
-
क्रिस्पी पोटॅटो बेसन वडी (potato besan vadi recipe in marathi)
#GA4 #week1गोल्डन ऍप्रॉन या थिम मध्ये पोटॅटो असा पदार्थ आला आहे. त्याचा वापर करून मी ही क्रिस्पी वडी तयार केली आहे. त्याची रेसिपी मी पोस्ट करत आहे. ही वडी खूप खमंग आणि क्रिस्पी होते. Rupali Atre - deshpande -
मिक्स पिठाची पौष्टिक अळूवडी (aluvadi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week14#मिक्स पिठाची पौष्टिक अळू वडीअळू वडी हा एक पारंपरिक प्रकार आहे यात मी थोडा नाविन्यता आणुन पौष्टिक वकुरकूरीत अशी अळू वडी बनवली आहे.आमच्या कडे जनता कर्फ्यू मुळे मला अळूची पाने मिळत नव्हती. माझ्या एका मैत्रिणीला मी बोलले तिने लगेचच तिच्या कुंडितील अळूची पाने काढून दिली मी तिला आधी धन्यवाद देते. कारण मी ही थीम तीच्यामूळे पुर्ण करू शकले.हा पदार्थ पुर्वापार आपण करत आलो आहे.यात पाने वापरताना वडी लहान व कोवळी पाने तर भाजी साठी मोठी पाने वापरावी. आणि नेहमी दोघं प्रकार करताना चिंच कोळ वापरावा म्हणजे घशाला खाजरे येत नाही.आमच्या गावी (महाराष्ट्रात काही भागात नंदूरबार ,शहादा, दोंडायच्या इकडे चिंचेच्या चटणी बरोबर सर्व्ह करतात.) Jyoti Chandratre -
-
कोथिंबीर वडी (kothimbir wadi recipe in marathi)
कोथिंबीर वडी हा महाराष्ट्रातील एक लोकप्रिय खाद्यपदार्थ आहे आशा मानोजी -
More Recipes
टिप्पण्या