कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
डोनट (donut recipe in marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
डोनट (donut recipe in marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

डोनट (donut recipe in marathi)

Pallavi paygude
Pallavi paygude @cook_20312491

#डोनट #सप्टेंबर

#डोनट #सप्टेंबर

पुढे वाचा

डोनट (donut recipe in marathi)

Pallavi paygude
Pallavi paygude @cook_20312491

#डोनट #सप्टेंबर

#डोनट #सप्टेंबर

पुढे वाचा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

1 तास
6 सर्व्हिंग्ज
  • 200 ग्रॅममैदा(2 कप)
  • 1/8 टीस्पूनमीठ
  • 1/2 कपपाणी
  • 1/4 कपदूध कोमट
  • 3 टेबलस्पूनसाखर
  • 2 टीस्पूनईस्ट
  • 300 मिली तेल तळण्या साठी
  • 100 ग्रॅमडार्क चोकॉलेट
  • 1 टेबलस्पूनमिक्स रंगीबेरंगी डेकोशन च्या गोळ्या
  • 1 आणि 1/2 टेबलस्पूनबटर
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

1 तास
  1. 1

    1/4 कप कोमट दुधात साखर, ईस्ट मिक्स करून 15 मिनिटे झाकून ठेवणे. ईस्ट फुलून येण्यासाठी

    डोनट (donut recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
  2. 2

    मैदा चाळून घेणे, एक बाउल मधे दूध ईस्ट आणि साखरेचं मिश्रण घेऊन त्यात मैदा टाकून चांगले मळून घेणे.नंतर त्यात बटर टाकून परत मळून घेणे, गोळा चांगला मळून झाला की दीड तास मुरवात ठेवणे.

    डोनट (donut recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    डोनट (donut recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
  3. 3

    दीड तासा नंतर पीठ फुलून येईल परत थोडं तेल लावून चांगलं मळून घेणे आणि पोळपाट वर थोडी जाडसर पोळी लाटून, डोनट कटर ने कट करू न घेणे आणि फ्राय करून घेणे

    डोनट (donut recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    डोनट (donut recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
  4. 4

    दुसऱ्या बाजूला डार्क चोकॉलेट मेल्ट करून घेणे. आणि त्यात तळलेले डोनट एक बाजूने डीप करून घेणे. आणि रंगीबेरंगी गोळ्यांनी सजावट करणे.

    डोनट (donut recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
    डोनट (donut recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Pallavi paygude
Pallavi paygude @cook_20312491
24 सप्टेंबर 2020 13:35 रोजी

टिप्पण्या

गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Keywords

डोनट रेसिपी

Similar Recipes

More Recipes

  1. आंब्याची वडी
  2. मसाला भेंडी
  3. आवळा ज्यूस
  4. शेगावची कचोरी
  5. कोल्ड चिकन सलाड
  1. पालक चीझ ऑम्लेट रोल (palak cheese omelette recipe in marathi)
  2. मेथी दाण्यापासून बनवा कॉफी ती ही कॉफी पावडर न वापरता (methi dane pasun cofee recipe in marathi)
  3. तोंडली मसाले भात (tondali masala bhat recipe in marathi)
  4. जिलबी (jalebi recipe in marathi)
  5. पनीरसंत्रा् जिलबी (paneer santra jalebi recipe in marathi)
  1. झटपट सोयाबीनची सुकी भाजी (soyabean sukhi bhaji recipe in marathi)
  2. मिनी डोनट (donut recipe in marathi)
  3. पंढरपुरी डाळे चकली (dale chakali recipe in marathi)
  4. पालक चकली (palak chakali recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/13706750
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close