झटपट सोयाबीनची सुकी भाजी (soyabean sukhi bhaji recipe in marathi)

Purva Prasad Thosar @Purvithosar_999
सोयाबीन मध्ये खूप सारे प्रोटिन्स असतात आणि घरात कोणती भाजी नसेल तर पटकन बनणारी भाजी आहे.
झटपट सोयाबीनची सुकी भाजी (soyabean sukhi bhaji recipe in marathi)
सोयाबीन मध्ये खूप सारे प्रोटिन्स असतात आणि घरात कोणती भाजी नसेल तर पटकन बनणारी भाजी आहे.
कुकिंग सूचना
- 1
सर्वप्रथम गरम पाण्यामध्ये सोयाबीन भिजत ठेवावे. झाले की त्याला स्वच्छ धुऊन त्यातून पाणी काढून घ्यावे. कट करून घ्यावे एकाच सोयाबीनचे दोन तुकडे करावे. कांदा बारीक चिरून घ्यावा.
- 2
टोमॅटो मिरची आलं व लसूण मिक्सर मध्ये वाटून घ्यावे.
- 3
सर्वप्रथम एका कढईमध्ये तेल गरम करून त्यामध्ये जिरे टाकावे कांदा टाकुन कांदा लाल होईपर्यंत भाजावा. त्यामध्ये टोमॅटो प्युरी टाकावी.
- 4
त्यामध्ये सर्वसुखे मसाले टाकावे. मसाला तेल सुटेपर्यंत व्यवस्थित भाजून घ्या सोयाबीन टाकावे. परतून घ्यावे थोडासा पाण्याचा हबका मारावा. व्यवस्थित शिजवून घ्यावे.अशाप्रकारे आपली सोयाबीनची भाजी तयार होईल.
Similar Recipes
-
मसाला सोयाबीन भाजी (masala soyabean bhaji recipe in marathi)
#EB3 #W3 घरामध्ये भाजी उपलब्ध नसेल अशा वेळी सोयाबीनची भाजी बनवायला येते सोयाबीन ची भाजी झटपट बनते Supriya Devkar -
सोयाबीन ची सुकी भाजी (Soybean Sukhi Bhaji Recipe In Marathi)
सोयाबीन ची केलेली सुकी भाजी ही खूप टेस्टी होते. डब्यातही नेऊ शकतो Charusheela Prabhu -
चमचमीत सोया मसाला (soya masala recipe in marathi)
#EB3 #W3सोयाबीन वडी किंवा सोयाबीन चंक्स सगळ्याना माहीत आहे.यात प्रोटिन्स भरपूर प्रमाणात असतात. जे नॉनव्हेज खात नाहीत त्याच्यासाठी छान ऑप्शन आहे. याची कृती पुढीलप्रमाणे.. Shital Muranjan -
बटाट्याची सुकी भाजी (batatyachi sukhi bhaji recipe in marathi)
#gp# गुढीपाडवा# बटाट्याची सुकी भाजी आज मी बनवली आहे सगळेजण बनवत असतात ....पण आज मी गुढीपाडव्याच्या निमित्ताने बटाट्याची सुकी भाजी पुरी आणि श्रीखंड अशा पद्धतीने महाराज थाळीबनवली आहे. श्रीखंड, पुरी, बटाट्याची सुकी भाजी कॉम्बिनेशन छान लागते😊😊.... Gital Haria -
सोयाबीन मसाला भाजी (soyabean masala bhaji recipe in marathi)
कडधान्य, पालेभाज्या, डाळी यांच्या सेवनामुळे होणारे शारीरिक फायदे साऱ्यांनाच ठाऊक आहेत. परंतु, सोयाबीन हादेखील असाच एक पदार्थ असून त्याचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. अनेक शाकाहारी लोकं सोयाबीनची भाजी आवडीने खातात. तर, महिलादेखील गहू किंवा अन्य धान्यांमध्ये सोयाबीन टाकून त्याचं पीठ करुन आणतात. सोयाबीनच्या सेवनाने अनेक शारीरिक व्याधी दूर होत असल्याचं म्हटलं जातं. Deepti Padiyar -
कांद्याची पीठ पेरुन भाजी (kandyachi pith perun bhaji recipe in marathi)
घरात काही भाजी नसेल तर पटकन हि भाजी करता येते. झटपट होते आणि शिवाय टेस्टी सुद्धा. Prachi Phadke Puranik -
सोयाबीनची भाजी (soyabeanchi bhaji recipe in marathi)
#EB3सोयाबीन मध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन असते व्हेज खाणाऱ्यांसाठी हे प्रोटीन चे चांगले स्तोत्र आहे. म्हणून याला व्हेज मटण असेसुद्धा म्हणतात .व्हेज लोकांनी सोयाबीन खाण्यात ठेवावा. Smita Kiran Patil -
मसाला सोयाबीन भाजी (masala soyabean bhaji recipe in marathi)
#EB3 #W3या विक साठी केली आहे मसाला सोयाबीन भाजी... मस्त ग्रेव्ही असलेली टेस्टी भाजी छान लागते... Shital Ingale Pardhe -
मिश्र भाज्यांचे सोयाबीनचे आप्पे (mix vegetables soyabean appe recipe in marathi)
वरील रेसिपी मध्ये सोयाबीन व ओटसचा वापर करून ही रेसिपी मी सर्व भाज्या मिक्स करून त्याचे अपडेट करून पाहिले तर खूप छान आहे आणि त्यासाठी पण खूप हेल्दी आहे. Vaishnavi Dodke -
सोयाबीन भाजी (soyabean bhaji recipe in marathi)
#EB3 #W3 चिकन सारखी चव अहा... आणी जर तुम्ही चिकन खात नसाल तर काही हरकत नाही पण सोयाबीन ची भाजी नक्की बिनधास्त खा आणी तेही थंडीच्या दिवसात...अप्रतिम..😋 SONALI SURYAWANSHI -
चमचमीत सोयाबीन भाजी (soyabean bhaji recipe in marathi)
#EB3#week3#विंटर_स्पेशल_रेसिपीज_ebook "चमचमीत सोयाबीन भाजी" लता धानापुने -
शेवभाजी (sev bhaji recipe in marathi)
#EB1 #W 1जेव्हा काहीतरी चमचमीत चटकदार खाण्याची इच्छा होईल आणि घरात भाजीसाठी काहीच नसेल तर तेव्हा झटपट होणारी शेव भाजी हा उत्तम पर्याय आहे. चला तर मग पाहूया त्याची रेसिपी Ashwini Anant Randive -
सोयाबिन,नाचणी,ओट्स पिठाचा पराठा (soyabean, nachani,oats paratha recipe in marathi)
सोयाबीन मध्ये भरपूर फायबर्स असतात म्हणून ही रेसिपी करून पाहिलेले विशेष ही रेसीपी डायट असल्यामुळे खूप हेल्दी आहे. Vaishnavi Dodke -
पालकची सुकी भाजी (palakchi sukhi bhaji recipe in marathi)
#लंच#शनिवार #पालकची सुकी भाजी Purva Prasad Thosar -
टोमॅटो सोयाबीन राईस (tomato soyabean rice recipe in marathi)
#ccsKey word Rice गरमागरम राईस खाण्याची इच्छा झाली आणि घरी भरपूर टोमॅटो असतील तर टोमॅटो वापरून त्यात सोयाबीन घालून हा राईस नक्की करून बघा... Aparna Nilesh -
कांद्याची भाजी
घरामध्ये भाजी उपलब्ध नसेल अशावेळी बऱ्याचदा आपल्याला प्रश्न पडतो की कोणती भाजी बनवावी तेव्हा कांद्याची भाजी हा एक उत्तम ऑप्शन होतो बनवायला तशी सोपी आहे पण थोडा वेळ लागतो चला तर मग आज आपण कांद्याची भाजी बनवूयात Supriya Devkar -
चमचमीत सोयाबीन वडी भाजी (soyabean vadi bhaji recipe in marathi)
#gp सोयाबीन हि भाजी पौष्टिक तर आहेच पण भाजीला काहीच नसते तेव्हा बेस्ट ऑप्शन असते. Reshma Sachin Durgude -
मेथीच्या देठाची आमटी (methi deth aamti recipe in marathi)
आपण मेथीची भाजी खातो पण त्याचे देठ फेकून देतो तर त्या देठा मध्ये पण खूप सारे सत्व असतात विटामिन असतात तर ते वाया जाऊ नये म्हणून ही रेसिपी मी करून पाहिली Vaishnavi Dodke -
सोयाबीन वडी भाजी (soyabean vadi bhaji recipe in marathi)
#EB3#w3व्हेज रेसिपी मध्ये सगळ्यात जास्त प्रोटीन्स असलेल्या सोयाबीनचे आपण वेगवेगळे पदार्थ करतो . उदाहरणार्थ सोयाबीन चीली,कबाब,खिमा,पराठे आज मी असाच एक भाजीचा प्रकार करणार आहे कशी झालीय बघूया रेसिपी. Jyoti Chandratre -
बटाटा सोयाबीन वडी ची झणझणीत रस्सा भाजी (Batata Soyabean Vadi Rassa Bhaji Recipe In Marathi)
बटाटा सोयाबीन वडी ची झणझणीत रस्सा भाजी Mamta Bhandakkar -
सांडग्याची भाजी (Sandgyachi bhaji recipe in marathi)
#mfrघरात जर भाजी नसेल तर काय करायचे हा प्रश्न सोडवणारी भाजी आहे. Shilpa Ravindra Kulkarni -
मसूर डाळ कांदा (masoor dal kanda recipe in marathi)
घरात काही भाजीला नसेल तर पटकन होणारा आणि सर्वांच्याच आवडीचा असा हा डाळ कांदा. आणि मसूर डाळ वापरून जर केला तर अगदीच पटकन होतो. आमच्याकडे तर हा सर्वांचाच आवडीचा आहे चला तर पाहूया त्याची रेसिपी Ashwini Anant Randive -
दोडक्याची सुखी भाजी (dodkyachi sukhi bhaji recipe in marathi)
#skm आज मी दोडक्याची सुखी भाजी बनवली आहे खूप छान झाली आहे. चला तर मग रेसिपी बघू या. Rajashree Yele -
बटाट्याची सुकी भाजी (batatyachi sukhi bhaji recipe in marathi)
#pr#बटाट्याची सुकी भाजीझटपट होणारी टिफीन साठी उत्तम रेसिपी... Shweta Khode Thengadi -
वांग सोयाबीन रस्सा भाजी
#lockdownrecipe day 17आज थोडी वांगी होती त्यात जरासे सोयाबीन घालून रस्सा भाजी बनवली. Ujwala Rangnekar -
बटाट्याची भाजी (batadya chi bhaji recipe in marathi)
#pcrकुकर मध्ये आपण डाळ भात बटाटे उसळी आणि सर्व उकडून घेतो यामुळे आपला खूप वेळ वाचतो. अचानक पाहुणे आल्यावर बाजारात जायला वेळ नसल्यावर आपण पटकन होणारी भाजी कोणती बनवतो तर बटाट्याची पिवळी भाजी शाकाहारी जेवणामध्ये , मोठ्या मोठ्या कार्यक्रमांमध्ये ही बटाट्याची भाजी जरूर केली जातेमी आज तुम्हाला कुकरमध्ये बटाटे उकडून बटाट्याची भाजी कशी बनवायची ते दाखवणार आहे Smita Kiran Patil -
सोयाबीन चिली (Soyabean Chilli Recipe In Marathi)
#CSRचटपटीत स्नॅक्स रेसिपीजयासाठी मी सोयाबीन चिली ही रेसिपी केली आहेखूप छान झाली.टेस्टी, चटपटीत, पौष्टीक रेसिपी. Sujata Gengaje -
व्हेज सोयाबीन खिमा (veg soyabean kheema recipe in marathi)
#EB3#W3विंटर रेसिपी चॅलेंज.वीक -3.सोयाबीन खुप पौष्टिक आहे.आज मी व्हेज सोयाबीन खिमा बनवला आहे. ब्रेड सोबत खूप छान लागतो. Sujata Gengaje -
पापड ची भाजी (papad bhaji recipe in marathi)
#रेसिपीबुक#week4#पोस्ट ८#राजस्थानची सुप्रसिद्ध भाजी म्हणजे पापड ची भाजी झटपट चवदार पटकन बनणारी साधी-सोपी ही रेसिपी. एखाद्या वेळेस घरात भाज्या नसल्या तर बनवू शकता ही भाज्या बनवू शकता अशीही राजस्थानची पापड ची भाजी. Meenal Tayade-Vidhale -
साधी सोपी अंडा भुर्जी (Anda Bhurji Recipe In Marathi)
#BR2 ...घरी काही भाज्या नसेल आणि झटपट भाजी करायची असेल तर पटकन होणारी अंडा भुर्जी.. साधी सोपी.. घरात उपलब्ध असलेले सामग्री वापरले की झाले.. Varsha Ingole Bele
More Recipes
- मेथी दाण्यापासून बनवा कॉफी ती ही कॉफी पावडर न वापरता (methi dane pasun cofee recipe in marathi)
- तोंडली मसाले भात (tondali masala bhat recipe in marathi)
- सावजी पाटोडी (saoji patodi recipe in marathi)
- मेथीदाणे कॉफी (methidane coffee recipe in marathi)
- झणझणीत मसाले वांगी (masala vanga recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/13706723
टिप्पण्या