मावा जिलेबी (mava jalebi recipe in marathi)

Pallavi Maudekar Parate @cook_24746411
मावा जिलेबी (mava jalebi recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
सर्वप्रथम मावा किसून घ्या व त्यात मैदा, मिल्क पावडर, वेलचीपूड घालून दूध किंवा पाण्याने भिजवून घ्या.
- 2
आता त्याचा निंबा एवढा गोळा घेऊन त्याला हाताने लांबट आकारामध्ये पसरवून घ्या, त्यानंतर त्याला चकलीसारखे गोल फिरवून घ्या, बाकीच्यांना ही अश्याच प्रकारे आकार द्या.
- 3
त्यानंतर तेलात किंवा तुपात आवडीनुसार मध्यम आचेवर लालसर तळून घ्या.
- 4
पाकसाठी साखर आणि पाणी एकत्र उकळून घ्या त्यांनतर त्यात वेलचीपूड आणि केसर घालून 2 मिनिट उकळून घ्या. पाक थोडे गरम असतानाच त्यात सर्व जिलेबी घाला.
Keywords
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/13721395















टिप्पण्या (2)