रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

30 मिनिट
2 सर्व्हिंग्ज
  1. 100 ग्रॅम मावा
  2. 1/4 कपमैदा
  3. 2 टेबलस्पूनमिल्क पावडर
  4. 1 टेबलस्पूनवेलचीपूड
  5. गरजेपुरते दूध किंवा पाणी
  6. तळण्यासाठी तेल/तूप
  7. पाकासाठी
  8. 2 कपसाखर
  9. 1 कपपाणी
  10. 1 टीस्पूनवेलचीपूड
  11. 6-7केसर

कुकिंग सूचना

30 मिनिट
  1. 1

    सर्वप्रथम मावा किसून घ्या व त्यात मैदा, मिल्क पावडर, वेलचीपूड घालून दूध किंवा पाण्याने भिजवून घ्या.

  2. 2

    आता त्याचा निंबा एवढा गोळा घेऊन त्याला हाताने लांबट आकारामध्ये पसरवून घ्या, त्यानंतर त्याला चकलीसारखे गोल फिरवून घ्या, बाकीच्यांना ही अश्याच प्रकारे आकार द्या.

  3. 3

    त्यानंतर तेलात किंवा तुपात आवडीनुसार मध्यम आचेवर लालसर तळून घ्या.

  4. 4

    पाकसाठी साखर आणि पाणी एकत्र उकळून घ्या त्यांनतर त्यात वेलचीपूड आणि केसर घालून 2 मिनिट उकळून घ्या. पाक थोडे गरम असतानाच त्यात सर्व जिलेबी घाला.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Pallavi Maudekar Parate
Pallavi Maudekar Parate @cook_24746411
रोजी

Similar Recipes