मल्टीग्रेन चकली (multigrain chakali recipe in marathi)

Shilpa Limbkar @cook_20269433
#रेसिपीबुक #week15 #post2
चकली बनवताना दिवाळीच असल्याचा भास झाला मल्टीग्रेन चकली पौष्टीक तर आहे शिवाय खुसखुशीत व चटपटीत लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडणारी आहे..
मल्टीग्रेन चकली (multigrain chakali recipe in marathi)
#रेसिपीबुक #week15 #post2
चकली बनवताना दिवाळीच असल्याचा भास झाला मल्टीग्रेन चकली पौष्टीक तर आहे शिवाय खुसखुशीत व चटपटीत लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडणारी आहे..
कुकिंग सूचना
- 1
प्रथम बाजरीचे गव्हाचे तांदळाचे ज्वारीचे व बेसन पीठ एकत्र करावे. पिठात लाल तिखट मीठ ओवा तीळ घालून घेणे
- 2
मिश्रण घट्टसर मळावे पण अती घट्ट नको
- 3
आता चकलीच्या सोर्याच्या साह्याने कापडावर अथवा कागदावर चकल्या तयार करून घ्याव्यात
- 4
आता कढईत तेल गरम करत ठेवावे व तेल गरम झाल्यानंतर मंद आचेवर चकल्या खरपूस तळून घ्याव्यात. तयार आहेत आपल्या खुसखुशीत चटपटीत मल्टीग्रेन चकल्या
Keywords
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/13729879

टिप्पण्या (2)