नानकटाई (nankhatai recipe in marathi)

Amruta Parai
Amruta Parai @cook_24284637

#रेसिपीबुक
#सप्टेंबर #नानकटाई
मी पहिल्यांच केली नानकटाई छान झाली.

नानकटाई (nankhatai recipe in marathi)

#रेसिपीबुक
#सप्टेंबर #नानकटाई
मी पहिल्यांच केली नानकटाई छान झाली.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

30मिनीट
2 सर्व्हिंग्ज
  1. 1/2 वाटीरवा
  2. 1/2 वाटीमैदा
  3. 1/2 वाटीबेसन
  4. 1/2 वाटीतुप
  5. 2 टेबलस्पुनपिठीसाखर
  6. 1/2 टिस्पून विलायची पुड
  7. 1 चिमुटखायचा सोडा
  8. 8-10काजु

कुकिंग सूचना

30मिनीट
  1. 1

    एका भांड्यात2 टेबलस्पुन तुप आणि पिठीसाखर घेऊन छान फेटुन घ्यावं.

  2. 2

    रवा,मैदा,बेसन,खायचा सोडा चाळणीने चाळुन फेटलेल्या तुप साखर मधे घालुन लागेल तसं तुप घालुन तुपानी गोळा भिजवुन घ्यावा.

  3. 3

    कढई स्टीलची रिंग ठेऊन 10 मिनीट प्रिहीट करून घ्यावी.भिजवलेल्या गोळयाचे नानकटाई करुन त्यावर काजु लावावा व त्या एका ताटात करुन ते ताट.कढई मधे ठेऊन नानकटाई 15-20मिनीट मंद आचेवर होऊ द्यावी.थंढ झाल्या कि नानकटाई तयार.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Amruta Parai
Amruta Parai @cook_24284637
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes