कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
ब्रेड पकोडे (bread pakoda recipe in marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
ब्रेड पकोडे (bread pakoda recipe in marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

ब्रेड पकोडे (bread pakoda recipe in marathi)

Vaishu Gabhole
Vaishu Gabhole @cook_26319143
Nagapur

अगदी लहानपणांपासून आपण हा व्हाईट ब्रेड खातोय, कधी चहा सोबत ,तर कधी मिल्क सोबत ,तर कधी सँडवीच बनवून किंवा इतर कोणत्याही रेसिपीसाठी आपण हा ब्रेड वापरला असेलच. पण आज मी याच ब्रेड चे पकोडे बनवले आहे, तर चला मैत्रिणींनो कमी वेळेत आणि अगदी सोप्या पद्धतीने कश्याप्रकारे हे पकोडे बनविले जातात ते बघुयात

पुढे वाचा

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

30 मिनिटं
6 व्यक्ती
  • 1ब्रेड पॅकेट,
  • 2 वाट्याबेसन,
  • 1/2पाव तेल (तळण्याकरिता)
  • 1/2पाव बटाटे(स्टफिंग साठी)
  • 1कांदा
  • 1टोमॅटो
  • 4-5हिरव्या मिरच्या
  • 1 टेबलस्पून कोथिंबीर
  • 5-6 कडीपत्ता
  • 1 टेबलस्पूनआलं-लहसून पेस्ट
  • 1 टेबलस्पूनतिखट
  • 1 टीस्पूनहळद
  • 1 टीस्पूनधनेपूड
  • 1 टीस्पूनजिरे
  • 1 टीस्पूनमोहरी
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

30 मिनिटं
  1. 1

    सर्वप्रथम स्टीफिंग साठी बटाट्याला स्वच्छ पाण्यानी धुवून उकडून घेतले, त्या नंतर स्मॅश करून घेतले आणि 1 कांदा, 1 टोमॅटो, 4 ते 5 मिरच्या वैगरे कट करून घेतले.

    ब्रेड पकोडे (bread pakoda recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    ब्रेड पकोडे (bread pakoda recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    ब्रेड पकोडे (bread pakoda recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
  2. 2

    त्या नंतर ते सर्व एकत्र करून त्यात चवीनुसार तिखट,मीठ, हळद,आलं-लहसून पेस्ट वैगरे घालून बटाट्याची चटणी करून घेतली.

    ब्रेड पकोडे (bread pakoda recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    ब्रेड पकोडे (bread pakoda recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    ब्रेड पकोडे (bread pakoda recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
  3. 3

    नंतर गॅस वर कढई मध्ये तेल टाकून तापवण्याकरिता ठेऊन द्यावे, आणि तो पर्यंत ब्रेड पकोड्या साठी सर्व ब्रेडस ना त्रिकोणी कापून घ्यावे आणि आपलं बेसस(batter) पाण्यानी भिजवून घ्यावे.

    ब्रेड पकोडे (bread pakoda recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    ब्रेड पकोडे (bread pakoda recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    ब्रेड पकोडे (bread pakoda recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
  4. 4

    तर अश्याप्रकारे आपला सर्व रेडी झालेलं आहे, बस्स आता काप दिलेल्या एका ब्रेड ला आपण तयार केलेली चटणी ची एक लेअर लावून घ्यावी, आणि नंतर दुसरा ब्रेड वरून जोडून घ्यावा.

    ब्रेड पकोडे (bread pakoda recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
    ब्रेड पकोडे (bread pakoda recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
    ब्रेड पकोडे (bread pakoda recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
  5. 5

    त्या नंतर खालील दाखविल्या प्रमाणे बेसनात बुडवून कढई मध्ये तेलात सोडावे, आणि त्याला ब्राऊन रंगावर तळून घ्यावे.

    ब्रेड पकोडे (bread pakoda recipe in marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
    ब्रेड पकोडे (bread pakoda recipe in marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
    ब्रेड पकोडे (bread pakoda recipe in marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
  6. 6

    झाले तर अशाप्रकारे आपले ब्रेड पकोडे तयार,,

    ब्रेड पकोडे (bread pakoda recipe in marathi) रेसिपी स्टेप 6 फोटो
    ब्रेड पकोडे (bread pakoda recipe in marathi) रेसिपी स्टेप 6 फोटो
    ब्रेड पकोडे (bread pakoda recipe in marathi) रेसिपी स्टेप 6 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Vaishu Gabhole
Vaishu Gabhole @cook_26319143
27 सप्टेंबर 2020 17:54 रोजी
Nagapur

टिप्पण्या

Dilip Bele
Dilip Bele @dilip_0104
28 सप्टेंबर 2020 02:20
खायची मजा वेगळीच
गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Keywords

ब्रेड भज्जी रेसिपी

Similar Recipes

More Recipes

  1. मसाला भेंडी
  2. आवळा ज्यूस
  3. शेगावची कचोरी
  4. कोल्ड चिकन सलाड
  5. चीज चिली टोस्ट
  1. गावरान वाटाण्याचा झणझणीत रस्सा (watanyacha rassa recipe in marathi)
  2. ज्वारी चकली (jwari chakali recipe in marathi)
  3. प्रॉन्स पेस्टो पिझ्झा (prawns pesto pizza recipe in marathi)
  4. खुसखुशीत चकली (chakali recipe in marathi)
  5. बेसनाचे धिरडे (besan dhirde recipe in marathi)
  1. भाजणीच्या चकल्या (bhajani chakali recipe in marathi)
  2. जिलेबी (jalebi recipe in marathi)
  3. केळ्याचा शिरा (kelich sheera recipe in marathi)
  4. कच्चा केळी  पासून बनवलेले व्हेजिटेबल पराठे (kachhi keli vegetable paratha recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/13729947
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close