कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
बनाना मिल्क शेक (banana milkshake recipe in marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
बनाना मिल्क शेक (banana milkshake recipe in marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

बनाना मिल्क शेक (banana milkshake recipe in marathi)

Vaishu Gabhole
Vaishu Gabhole @cook_26319143
Nagapur

#GA4#week4#
केळी आरोग्यासाठी खूप लाभदायक असतात करण केळी मध्ये vitamin C, vitamin B3 आणि vitamin B6 खूप मोठ्या प्रमाणात असतात त्यामुळे आपली इम्युन system छान राहते पण त्याच केळी जर आपण दुधासोबत intake केल्या तर फारच छान, जस आज मी या दोघांच मिश्रण करून बनाना मिल्क शेक तयार केला आहे, जे की अगदी कमी वेळेत तयार होतो, चला बघुयात,👇☺

पुढे वाचा

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

10 मिनिटं
2 व्यक्ती
  • 3केळी
  • 2 कपदूध
  • 10-15काजु
  • 10-15बदाम
  • 2 टेबलस्पून साखर
  • 1 टीस्पूनवेलची पूड
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

10 मिनिटं
  1. 1

    बनाना मिल्क शेक बांवण्याकरिता आपल्याला अशाप्रकारे घटक लागतील,

    बनाना मिल्क शेक (banana milkshake recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    बनाना मिल्क शेक (banana milkshake recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    बनाना मिल्क शेक (banana milkshake recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
  2. 2

    सर्वप्रथम केळीला सोलून घ्यावे, आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक काप करून टाकावीत त्या मध्ये दूध, साखर, बदाम, काजु,वेलची पूड, टाकून 2 मिनिटं मिक्सर ला फिरवून घ्यावे, आपण त्या मध्ये ice cube पण टाकू शकतो पण आज वातावरण थंड असल्यामुळे मी इथे ice चा use केलेला नाही.

    बनाना मिल्क शेक (banana milkshake recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
  3. 3

    झाला तर अश्याप्रकारे आपला बनाना मिल्क शेक तयार, त्यामध्ये सजावटी साठी आपण वरून बदामाचे काप किंवा पिस्ता वैगरे टाकून सर्व्ह करावे,

    बनाना मिल्क शेक (banana milkshake recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Vaishu Gabhole
Vaishu Gabhole @cook_26319143
07 ऑक्टोबर 2020 17:19 रोजी
Nagapur

टिप्पण्या (6)

Shweta
Shweta @cook_26231976
08 ऑक्टोबर 2020 05:02
👌👌😻😋
गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Keywords

केळ्याची मिल्क शेक मिल्कशेेक रेसिपी

Similar Recipes

More Recipes

  1. मसाला भेंडी
  2. आवळा ज्यूस
  3. शेगावची कचोरी
  4. कोल्ड चिकन सलाड
  5. चीज चिली टोस्ट
  1. पुरणपोळी (puran poli recipe in marathi)
  2. बांगडा ग्रेव्ही (bangda gravy recipe in marathi)
  3. गव्हाची खीर (gavyachi kheer recipe in marathi)
  4. हिरव्या ओल्या चिंचेची चटणी (green chincha chutney recipe in marathi)
  5. ओल्या खोबऱ्याची चटणी (khobryachi chutney recipe in marathi)
  1. झटपट मुगडाळ पकोडे (moongdal pakoda recipe in marathi)
  2. कढीपत्ता चटणी (kadhipatta chutney recipe in marathi)
  3. सीताफळ मिल्कशेक (custard apple milkshake recipe in marathi)
  4. मेथी गोटा भजी (Methi Gota bhajji Recipe In Marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/13801853
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close