मेथी गोटा भजी (Methi Gota bhajji Recipe In Marathi)

Rajashri Deodhar
Rajashri Deodhar @RBD12072012

#GA4 #Week4
गुजराती या क्लूनुसार मी गुजराती मेथी गोटा भजी केली आहे
ही भजी मस्त छान कुरकुरीत होतात नक्की करून बघा मेथी गोटा भजी.

मेथी गोटा भजी (Methi Gota bhajji Recipe In Marathi)

#GA4 #Week4
गुजराती या क्लूनुसार मी गुजराती मेथी गोटा भजी केली आहे
ही भजी मस्त छान कुरकुरीत होतात नक्की करून बघा मेथी गोटा भजी.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

1/2 तास
3-4 सर्व्हिंग्ज
  1. 1 कपबेसन
  2. 1/2 कपरवा
  3. 1 टेबलस्पूनआलं मिरची पेस्ट
  4. 1 टीस्पूनजीरे
  5. 1/2 टीस्पूनहळद
  6. 1 टीस्पूनलाल तिखट
  7. 1 टीस्पूनगरम मसाला
  8. 1 टेबलस्पूनबडीशोप
  9. 1 टेबलस्पूनधणेपूड
  10. 1 टीस्पूनतीळ
  11. 1 टीस्पूनमिरपूड
  12. 1 टीस्पूनमीठ
  13. 2 टीस्पूनसाखर
  14. 2-3 टीस्पूनगरम तेल
  15. 1 पिंचबेकिंग सोडा
  16. 2 टेबलस्पूनचिरलेली कोथिंबीर
  17. 2 टेबलस्पूनचिरलेली मेथी
  18. 1/2 कपपाणी
  19. तळण्यासाठी तेल

कुकिंग सूचना

1/2 तास
  1. 1

    मेथी आणि कोथिंबीर बारीक चिरून घ्यावी आणिआलं आणि मिरचीची मिक्सरमध्ये पेस्ट करून घ्यावी.एका भांड्यामध्ये सगळे साहित्य एकत्र करावे

  2. 2

    त्यामध्ये थोडे पाणी गरम तेल घालून मिश्रण एकत्र करावे आणि 15 ते 20 मिनिटे बाजूला ठेवावे कढईत तेल गरम करावे आणि चमच्याच्या साहाय्याने किंवा हाताने भजी तेलात घालावित आणि गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत तळून घ्या.

  3. 3

    तयार भजी टिशू पेपरवर काढावीत आणि गरमागरम चहा आणि भजी सर्व्ह करावीत.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Rajashri Deodhar
Rajashri Deodhar @RBD12072012
रोजी
I Love cooking.. 😋
पुढे वाचा

टिप्पण्या

Similar Recipes