सीताफळ मिल्कशेक (custard apple milkshake recipe in marathi)

Amol Patil @cook_25490541
सीताफळ मिल्कशेक (custard apple milkshake recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
सर्व प्रथम सिताफळामधून बीया आणि गर वेगळा करून घेऊ
- 2
नंतर मिक्सर मध्ये काजू, बदाम आणि साखर बारीक करून घ्यावी. नंतर त्यात 3 भाग सीताफळ गर टाकून घ्या. दूध आणि क्रीम टाकून फिरवून घ्यावे. १ भाग गर हा मिक्सर मध्ये टाकायचा नाहिये.
- 3
तयार झालेल्या मिश्रणात राहिलेला गर टाकून एकजीव करून घ्यावे. सर्व्ह करताना बर्फ टाकू शकता. गारनिशिंग साठी तुम्ही आवडी नुसार पिस्ता किंवा बदामाचे काप टाकू शकता.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
सीताफळ मिल्कशेक (sitafal milkshake recipe in marathi)
#nrr की वर्ड... कोणतेही फळ .. सीताफळ. Varsha Ingole Bele -
ऍप्पल मिल्कशेक (apple milkshake recipe in marathi)
#GA4 #week4 गोल्डन ऍप्रॉन मध्ये मिल्कशेक हा कीवर्ड आला आहे. म्हणून मी आज ऍप्पल मिल्कशेक बनवला आहे. त्याची रेसिपी मी आज तुमच्या सोबत शेयर करत आहे. हेल्दी असा हा मिल्कशेक मुलांना ही खुप आवडेल. Rupali Atre - deshpande -
लच्छेदार सीताफळ रबडी (sitafal rabdi recipe in marathi)
#EB3#W3#विंटर_स्पेशल_रेसिपीज_ebook#लच्छेदार_सीताफळ_रबडी सीताफळ आईस्क्रीम, सीताफळ क्रीम,सीताफळ शेक,सीताफळ बासुंदी यांच्या पंगतीतील अवीट अशा गोडीची सीताफळ रबडी..😋..आज आपण अतिशय सोपी पण चविष्ट चवदार लच्छेदार सीताफळ रबडी कशी करायचे ते बघू या.. Bhagyashree Lele -
सीताफळ मिल्क शेक (sitafal milkshake recipe in marathi)
#GA4 #week4 #मिल्क शेक #CooksnapVrunda Shende ह्यांची रेसिपी cooksnap केली.थोडासा बदल करून बनवले खूप छान यम्मी मिल्क शेक रेसिपी आहे. नक्की ट्राय करा. Jyoti Kinkar -
व्हॅनिला मिल्कशेक (vanilla milkshake recipe in marathi)
#GA4 #week4झटपट आणि कमी साहित्यात होणारा हा मिल्कशेक आहे. Sanskruti Gaonkar -
मधुर पपई मिल्कशेक (papaya milkshake recipe in marathi)
#GA4 #week4#मिल्कशेक#मधुरपपईमिल्कशेकGolden Apron चॅलेंज साठी #मिल्कशेक हा क्लू वापरून केलेली रेसिपी आहे .चवीला गोड, शरीराला पोषक आणि त्वचेचे आरोग्य सुधारणारे फळ म्हणजे पपई ! पपईचा औषधी उपयोग आहे. पपई स्वादिष्ट तर आहेच शिवाय आरोग्यासाठीही लाभकारी. सहज पचणारे फळ आहे पपई. पपई भूक आणि शक्ती वाढविते.पपई माझे आवडते फळं आहे.पपई मिल्कशेक हे एक ऊर्जा देणारे पेय है. पपई आणि दूधाचे का मिश्रण लहान मुले आणि मोठ्या माणसांच्या आरोग्यासाठी खुप उपयोगी आहे.समजा पपई खायला आवडत नसेल तर पपई मिल्कशेक बनवा.अवश्य सर्वाना आवडेल. पपई मिल्क शेक तुम्ही खूप सोप्या पद्धतीने आणि कमी वेळात बनवु शकतो.पपई माझे आवडते फळं आहे. पपई मिल्कशेक प्याला खूप मधुर लागतो चला तर आज पपई मिल्कशेक बनवू या. Swati Pote -
सीताफळ रबडी (sitafal rabdi recipe in marathi)
#EB3 #W3 सीताफळ हे आरोग्यासाठी खूप उपयोगी आहे. हे हंगामी फळ आहे. हे जास्त करुन हिवाळ्यात बाजारपेठां मधे पहायला मिळते सीताफळ हे पोषक घटकांचा खजिना आहे. सीताफळमध्ये असलेले व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ए, पोटॅशियम, मॅग्नेशियम, तांबे आणि फायबर शरीराला आरोग्याच्या अनेक समस्यांपासून वाचविण्यास मदत करते. SONALI SURYAWANSHI -
-
-
अँपल पपई मिल्कशेक (apple papai milkshake recipe in marathi)
#GA4 #week4 बघा, मिल्कशेक करताकरता, कुठले कुठले मिल्कशेक बघायला मिळत आहेत! मी ही आज घरी असलेल्या फळांचे मिल्कशेक केलंय... खूप चविष्ट झालं होतं... Varsha Ingole Bele -
चिकू आल्मंड मिल्कशेक (Chikoo milk shake recipe in marathi)
#EB16#W16चिकु हे फळ सर्वांनाच आवडणारे आहे.तसेच हे खूप न्युट्रीशियस ही आहे.यापासुन खरोखरच खूप छान छान हेल्दी पदार्थ करता येतात,जे हेल्दी तर असतातच शिवाय रसनाही तृप्त करतात.असाच एक सोपा पण हेल्दी शेक......चिकु आल्मंड मिल्कशेक...,.. Supriya Thengadi -
-
सीताफळ बासुंदी (sitafal basundi recipe in marathi)
दुधापासून खूप सारे पदार्थ करता येतात. दूध आटवून त्यात साखर, वेलची पावडर आणि ड्रायफ्रूट टाकून बासुंदी केली जाते. लग्नसमारंभात तर तिला मानाचे स्थान....थंड-थंड बासुंदी प्यायची मजा काही औरच... सद्या सीताफळचा सीझन आहे म्हणूनच आज सीताफळ बासुंदी केली आहे. Sanskruti Gaonkar -
सीता फळ रबडी (custard apple rabadi recipe in marathi)
#दूधसीताफळ अत्यंत मधुर फळआहे. श्रावण भाद्रपद मध्ये फळ खूप छान येतात. त्यातला एक फळ म्हणजे सीताफळ . बघितले की कधी खाऊ असे होते. त्यातला त्यात रबडी म्हणजे सुर लाऊन ताव मारणे. म्हणजे हा मेनू रविवारीच करावा.सीताफळमध्ये anti-oxidants Vitamin C, असते ते जे आपल्या शरीरात radicals क्लियर ठेवण्यासाती काम करते.सीताफळमध्ये potassium व magnesium जास्तं प्रमाणात आसते जे आपल्याल रुदय विकारापासून बचाव करण्यास मदत करते.सीताफळमध्ये आसणार्या Vitamin A चा उपयोग आपली त्वचा व केस चांगले ठेवण्यास मदत होते. Sonali Shah -
सीताफळ बासुंदी (shitafal bansundi recipe in marathi)
#fdr-मैत्रिण येणार असेल तर त्यांना काही वेगळे गोड करावे वाटते, तेव्हा असाच सिजनल पदार्थ म्हणजे सीताफळ बासुंदी.... सध्या या फळाचा मोसम सुरू आहे,असाच भन्नाट प्रकार.. Shital Patil -
चॉकलेट चिकू मिल्कशेक (Chocolate Chikoo milk shake recipe in marathi)
#EB16 #W16मार्च महिना आला म्हणजे उन्हाने जीवाची तगमग होते त्यावेळेला काहीतरी थंडगार पिण्याची इच्छा नेहमीच होत असते. सध्या मार्केटमध्ये चिक्कू बरेच मिळत आहेत आमच्या घरी चिकू मिल्कशेक हा माझा आणि माझ्या नवऱ्याचा फेवरेट. या मिल्कशेक मध्ये काहीतरी ट्विस्ट आणण्यासाठी मी त्यामध्ये डेअरी मिल्क चॉकलेट आणि हर्शीज चॉकलेट सिरप घालून मी मिल्कशेक बनवला आणि गंमत म्हणजे त्याची चॉकलेटी चव आम्हाला खूपच आवडली. तुम्हाला आवडत असेल तर यावर व्हॅनिला आईस्क्रीम ही घालू शकता.Pradnya Purandare
-
आईस्क्रीम मॅंगो मिल्कशेक (icecream mango milkshake recipe in marathi)
आईस्क्रीम मॅंगो मिल्कशेक Mamta Bhandakkar -
सीताफळ बासुंदी (shitafal bansundi recipe in marathi)
#Cooksnap#दुधाची_रेसिपी सीताफळ..सप्टेंबरमध्ये येणारे हे बहुगुणी फळ..या फळाचा मोसम साधारणपणे 2-3 महिन्यांसाठीच असतो..त्यामुळेच सीतामाई सारखेच..अतिशय मौल्यवान आणि गुणवान असणार्या या फळाची निर्मिती निसर्गाने आपल्यासाठीच केली आहे..त्यामुळे सीताफळ वेगवेगळ्या स्वरुपात आपण खाल्लेच पाहिजे..आज मी माझी मैत्रिण छाया पारधी @Chhaya12_1962 हिची सीताफळ बासुंदी cooksnap केली आहे..खूप मस्त,चवदार झालीये सीताफळ बासुंदी ..Thank you so much dear for this yummy recipe😋🌹❤️सीताफळामध्ये कॅलशियम, मॅग्नेशियम, फायबर आणि इतर अनेक पोषक द्रव्ये असतात. त्याने आपल्या शरीराला ताकद मिळते.2) सीताफळामध्ये व्हिटामिन बी-6चं प्रमाणात जास्त असतं. त्यामुळे अस्थमाचा त्रास रोखण्यात मदत होते.3) हृदयाचे त्रास असणाऱ्यांनी सीताफळ नियमित खावे. हृदयाच्या सगळ्या आजारांवर सीताफळ हे अतिशय फायदेशीर आहे.4) सीताफळामध्ये व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी आणि रिबोफ्लेविन हे पदार्थ असतात. त्याने दृष्टिदोष कमी होण्यास मदत होते.5) सीताफळामध्ये तांबे-लोहं असल्यामुळे त्याचा गर्भवती महिलांसाठी देखील खूप फायदा आहे. त्याच्या आहारामुळे गर्भधारणेच्या समस्या मोठ्या प्रमाणावर कमी होतात.6) नियमित सीताफळ खाल्याने पचनक्रिया सुधारते. शरीरात रक्ताची योग्य पातळी राखण्यास मदत होते.7) कमी रक्तदाब आणि मधुमेह रूग्णांसाठी सीताफळ खूप फायदेशीर आहे.8) शरीरात अशक्तपणा आला असेल किंवा काम करताना थकवा जाणवत असेल तर अशा वेळी सीताफळ खाल्ल्याने शरीरातील अशक्तपणा दूर होऊन शक्ती निर्माण होते.9) अतिसार झाला असेल तर सीताफळाचा रस फायदेशीर असतो.10) छातीत, पोटात जळजळ जाणवत असेल तर सीताफळ खाल्ल्यानं आराम पडतो.11) लहान मुलांच्या वाढीसाठीही सीताफळ अतिशय उपयुक्त आहे. Bhagyashree Lele -
बटरस्कॉच मिल्कशेक
#शेक#वनडेचॅलेंजमिल्कशेक म्हटलं की उन्हाळ्याच्या दिवसात आवर्जून केलेल एक थंड पेय. यात आपण वेगवेगळे फ्लेवर्स करू शकतो, तर आज मी बटरस्कॉच मिल्कशेक बनविल आहे, त्यात क्रश बनविताना खूप काळजी घ्यावी लागते. नाहीतर लगेच जळते आणि काळपट होते, मग त्याला कडवटपणा येतो, असं झालं तर ते वापरू नये, मिल्कशेक चा स्वाद बिघडण्याची शक्यता जास्त, तर हे बनविताना फक्त काळजी घ्या. बटरस्कॉच सॉस बनवून ठेवला तर आईस्क्रीम बनविण्यास सुद्धा उपयोगी पडतो. Deepa Gad -
रोझ मिल्कशेक (rose milkshake recipe in marathi)
#GA4 #week4 #Milkshakeमिल्कशेक हा की-वर्ड सिलेक्ट करून बनविलेले रोझ मिल्कशेक.नो आर्टिफिशियल फ्लेवर सरिता बुरडे -
पपई मिल्कशेक (papaya milkshake recipe in marathi)
#GA4 #week 23या आठवड्यातील पपई हा कीवर्ड घेऊन मिल्कशेक केला.आरोग्यासाठी अतिशय पौष्टिक असे हे फळ आहे.सफरचंदा प्रमाणे रोज आहारात समावेश केला तर फारच उत्तम. Archana bangare -
ड्रायफ्रूट्स मिल्कशेक (dryfruit milkshake recipe in marathi)
#GA4 #WEEK4 # मिल्क शेक माझी रेसीपी मुलांना खूप आवडणारी अशी आहे.तुम्ही नक्की ट्राय करुन बघा. Dipali Pangre -
चिक्कु मिल्कशेक (Chikoo milk shake recipe in marathi)
#EB16#W16भरपूर आयर्नचा आणि साखरेचा स्त्रोत असलेले चिक्कु हे थंडीत मुबलक मिळणारे फळ...याचा समावेश अधूनमधून तरी आहारात हवाच.सर्वांच्या आवडीचा चिकूशेक नक्कीच करायला हवा.😊 Sushama Y. Kulkarni -
किवी मिल्कशेक (kiwi milkshake recipe in marathi)
#GA4 #week 4 किवी हे हिरवट चॉकलेटी रंगाचे केसाळ आंबट-गोड फळ आहे. न्यूझीलंडमध्ये किवी नावाचा प्रसिद्ध पक्षी असला तरी हे फळ मुळात न्यूझीलंडमधील नसून चीनमधील आहे. चीनचे हे 'राष्ट्रीय फळ' आहे. याच झाडाला पूर्वी चायनीज गूजबेरी असे म्हणत. या वनस्पतीचे शास्त्रीय नाव आहे 'अॅक्टिनिडिया डेलिसिओसा' (Actinidia deliciosa).किवी हे फळ बहुगुणी आहे. त्यात क, के आणि ई या जीवनसत्त्वांचे तसेच फॉलिक आम्ल, पोटॅशिअम यांचे प्रमाण भरपूर असते.[१] शरीराला आवश्यक असणारी 'ॲंटीऑक्सिडन्ट्स'देखील असतात. इटली या देशात केलेल्या प्रयोगांतून असेही निष्पन्न झाले आहे की 'किवी' या फळाच्या सेवनामुळे श्वसनाचे विकार, मुख्यत: रात्री येणारा खोकला, श्वासात येणारे अडथळे इत्यादी दूर होण्यास मदत होते. Trupti Temkar-Bornare -
स्ट्राॅबेरी फ्लेवर काजू बदाम मिल्कशेक (strawberry kaju badam milkshake recipe in marathi)
#GA4 #Week4मिल्कशेक म्हणले की तोंडाला पाणी सुटल्याशिवाय राहत नाही त्यातही स्ट्रॉबेरी फ्लेवर म्हणजे बऱ्याच लोकांच्या आवडीचा आणि त्यात काजू बदाम टाकले की तो अजूनच हेल्दी होतो. Shubhangi Dudhal-Pharande -
ड्रायफ्रूट्स मिल्कशेक (dryfruits milkshake recipe in marathi)
#nrrनवरात्री स्पेशल उपवास म्हणून येथे मी ड्रायफूट मिल्क शेक बनवले आहे. अगदी कमी वेळात पौष्टीक असे पोटभरीचे हे मिल्कशेक तयार होते.रेसिपी खाली देत आहे Poonam Pandav -
पिन्नी मिल्कशेक (pinni milkshake recipe in marathi)
#GA4#week8# आता पंजाबी आटा पिन्नी केलीच आहे, तर त्याची मिल्कशेक ही बनवावे , म्हणून हे मिल्कशेक बनवलेले आहे. Varsha Ingole Bele -
-
वॉटरमेलन मिल्कशेक (Watermelon milkshake recipe in marathi)
#SFRस्ट्रीट फूड मध्ये खाण्याच्या पदार्था सोबतच विविध थंडगार पेय आपले लक्ष तर वेधून घेतात पण कडाक्याच्या उन्हण्यात थंडगार पेय प्पिऊन तहानही भागते आणि पोटही भरतं. सीजनल फळांपैकी उन्हाळ्यात मुबलक प्रमाणात आढळणारे फळ म्हणजे कलिंगड ..फ्रूट प्लेट मध्ये स्थान रोवून आहे पण थंडगार कलिंगड ज्यूस आणि मिल्कशेक सुद्धा आहेतच की...दिसायलाही सुंदर आणि चवीला अप्रतिम🍉😋😋 Preeti V. Salvi -
सीताफळ बासुंदी (sitaafad basundi recipe in marathi)
#CookpadTurns4कुकपॅड वरची माझी ही ४५० वी रेसिपी कुकपॅड च्या चौथ्या वाढदिवसानिमित्त स्पेशल सीताफळ बासुंदी. Preeti V. Salvi
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/13801859
टिप्पण्या