कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
तिखट पानगी (panagi recipe in marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
तिखट पानगी (panagi recipe in marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

तिखट पानगी (panagi recipe in marathi)

Pallavi paygude
Pallavi paygude @cook_20312491

#पश्चिम महाराष्ट्र
कोकणात किंवा जिथे तांदळाचे उत्पादन मुबलक होतं, तिथे तांदूळ किंवा तांदळाच्या पिठा पासून वेगवेगळे पदार्थ बनवले जातात
त्यातलाच हा एक एक वारंवार बनवला जाणार पदार्थ "पानगी" बनवायला सोपी असणारी ही पानगी,

#पश्चिम महाराष्ट्र
कोकणात किंवा जिथे तांदळाचे उत्पादन मुबलक होतं, तिथे तांदूळ किंवा तांदळाच्या पिठा पासून वेगवेगळे पदार्थ बनवले जातात
त्यातलाच हा एक एक वारंवार बनवला जाणार पदार्थ "पानगी" बनवायला सोपी असणारी ही पानगी,

पुढे वाचा

तिखट पानगी (panagi recipe in marathi)

Pallavi paygude
Pallavi paygude @cook_20312491

#पश्चिम महाराष्ट्र
कोकणात किंवा जिथे तांदळाचे उत्पादन मुबलक होतं, तिथे तांदूळ किंवा तांदळाच्या पिठा पासून वेगवेगळे पदार्थ बनवले जातात
त्यातलाच हा एक एक वारंवार बनवला जाणार पदार्थ "पानगी" बनवायला सोपी असणारी ही पानगी,

#पश्चिम महाराष्ट्र
कोकणात किंवा जिथे तांदळाचे उत्पादन मुबलक होतं, तिथे तांदूळ किंवा तांदळाच्या पिठा पासून वेगवेगळे पदार्थ बनवले जातात
त्यातलाच हा एक एक वारंवार बनवला जाणार पदार्थ "पानगी" बनवायला सोपी असणारी ही पानगी,

पुढे वाचा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

5 मिनिटे
4 सर्व्हिंग्ज
  • 150 ग्रॅमतांदळाचे पीठ
  • 300 मिली ताक
  • 1 टीस्पूनजीरे
  • 1/2 टीस्पूनहळद
  • चवीनुसार मीठ
  • 1 टेबलस्पूनबारीक चिरलेली कोथिंबीर
  • 2 टेबलस्पूनखोवलेल खोबरे
  • 2 टेबलस्पूनतेल
  • 2बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या
  • 1बारीक चिरलेला कांदा आवडत असेेेल तर
  • 2केळीची पाने
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

5 मिनिटे
  1. 1

    एका बाउल मधे तांदळाचे पीठ घेऊन त्यामधे जीरे, मिरची, कोथिंबीर, ओलं खोबरे, चवीनुसार मीठ, टाकून मिक्स करणे आणि त्यात ताक टाकून पातळ मिश्रण तयार करणे.

    तिखट पानगी (panagi recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
  2. 2

    केळीची पानांचे चौकोनी तुकडे करून,ओल्या कापडाने पुसून घेणे, तव्यावर केळीचं पान ठेऊन त्यावर तयार केलेले मिश्रण टाकून वरून केळीचे पान ठेवणे.

    तिखट पानगी (panagi recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
  3. 3

    तव्यावर बाजूने तेल सोडून,पानगी दोन्ही बाजूने छान भाजून घेणे, आणि नारळाच्या चटणी बरोबर सर्व्ह करणे.

    तिखट पानगी (panagi recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    तिखट पानगी (panagi recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Pallavi paygude
Pallavi paygude @cook_20312491
16 ऑक्टोबर 2020 04:53 रोजी

टिप्पण्या

गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Keywords

तिखट पानगी रेसिपी

Similar Recipes

More Recipes

  1. आंब्याची वडी
  2. मसाला भेंडी
  3. आवळा ज्यूस
  4. शेगावची कचोरी
  5. कोल्ड चिकन सलाड
  1. शेवयांची खीर (sevai kheer recipe in marathi)
  2. मटकीचे सलाद (mataki che salad recipe in marathi)
  3. मालपुआ / मालपुवा (malpua recipe in marathi)
  4. पाचक आवळा गटागट (pachak aavla recipe in marathi)
  5. ओल्या काजूची भाजी (olya kajuchi bhaji recipe in marathi)
  1. खोया काजू मखाना व्हाइट ग्रेव्ही (khoya kaju makhana with white gravy recipe in marathi)
  2. चिकन क्याफ्री यल (chicken cafreal recipe in marathi)
  3. ज्वारीच्या रव्याचा उपमा (jwari rava upma recipe in marathi)
  4. मसाला कोळंबी रस्सा (masala kolambi rassa recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/13853501
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close