बास्केट चाट (basket chat recipe in marathi)
# GA4 #week 6 चटपटीत चाट
कुकिंग सूचना
- 1
मैदा, ओवा, मीठ आणि तेल एकत्र करून आव्यशकतेनुसार पाणी टाकून पीठ मळून घ्यावे.
- 2
पीठ्याच्या छोट्या पार्याकरून त्या उलट्या वाटीवर ठेउन त्याला छोटे छीद् करावे.
- 3
मिडीयम गरम तेलात त्या लालसर होई पर्यंत टाळावे.
- 4
साईचे दही, मोट आलेले मूग आणि बटाट्याला मीठ आणि चाट मसाला लावावा.
- 5
बास्केट घेऊन त्यात् बटाटे, मूग, दही, शेव बुंदी टाकून त्याला खजूर- चिंच्याची चटणी, तिखट, मीठ व् चाट मसाल्याने सजवावे.
Keywords
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/13885404

















टिप्पण्या