कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
काकडीचे पराठे (kakadi parathe recipe in marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
काकडीचे पराठे (kakadi parathe recipe in marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

काकडीचे पराठे (kakadi parathe recipe in marathi)

Vaishu Gabhole
Vaishu Gabhole @cook_26319143
Nagapur

#GA4#week7#....
गोल्डन अप्रोन मध्ये ब्रेकफास्ट हा कीवर्ड ओळखून मी आज सकाळी काकडीचे पराठे केलेले आहे.

#GA4#week7#....
गोल्डन अप्रोन मध्ये ब्रेकफास्ट हा कीवर्ड ओळखून मी आज सकाळी काकडीचे पराठे केलेले आहे.

पुढे वाचा

काकडीचे पराठे (kakadi parathe recipe in marathi)

Vaishu Gabhole
Vaishu Gabhole @cook_26319143
Nagapur

#GA4#week7#....
गोल्डन अप्रोन मध्ये ब्रेकफास्ट हा कीवर्ड ओळखून मी आज सकाळी काकडीचे पराठे केलेले आहे.

#GA4#week7#....
गोल्डन अप्रोन मध्ये ब्रेकफास्ट हा कीवर्ड ओळखून मी आज सकाळी काकडीचे पराठे केलेले आहे.

पुढे वाचा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

15 ते 20 मिनिटं
4 व्यक्ती
  • 1काकडी
  • 1 मोठी वाटी कनिक
  • 1 छोटी वाटी तांदुळाचे पीठ
  • 1 टेबलस्पून लहसून-अद्रक पेस्ट
  • 4 ते 5 हिरव्या मिरच्या
  • चवीनुसार मीठ
  • 1 टेबलस्पून तिखट
  • 1/2 टेबलस्पून हळद
  • 5कढीपत्ता
  • 1 टेबलस्पून ओवा
  • 1 टेबलस्पून तीळ
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

15 ते 20 मिनिटं
  1. 1

    सर्वप्रथम काकडीला स्वच्छ पाण्यानी धुवून घाव्ये. आणि काकडी किसून घ्यावी.

    काकडीचे पराठे (kakadi parathe recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
  2. 2

    नंतर तांधुळ पीठ, कनिक, किसून घेतलेली काकडी आणि मिरची व कढीपत्ता मिक्सर मध्ये बारीक करून घेऊन ते सर्व एकत्र मिक्स करून घ्यावे त्यात चवीनुसार तिखट, मीठ हळद, आणि आवडीनुसार ओवा, तीळ, टाकून त्याचे पातळ से मिश्रण तयार करून घ्यावे.

    काकडीचे पराठे (kakadi parathe recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    काकडीचे पराठे (kakadi parathe recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
  3. 3

    आणि नंतर गरम तव्याला थोडा तेल लावून त्यावर ते मिश्रण पसरवावे. आणि दोन्ही बाजूने छान खरपूस शिजवून घ्यावे.

    काकडीचे पराठे (kakadi parathe recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    काकडीचे पराठे (kakadi parathe recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
  4. 4

    अशाप्रकारे गरमागरम मस्त खमंग काकडीचे पराठे सर्व्ह करावे,,,,😋😋😍

    काकडीचे पराठे (kakadi parathe recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
    काकडीचे पराठे (kakadi parathe recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
    काकडीचे पराठे (kakadi parathe recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Vaishu Gabhole
Vaishu Gabhole @cook_26319143
31 ऑक्टोबर 2020 13:49 रोजी
Nagapur

टिप्पण्या (3)

Dilip Bele
Dilip Bele @dilip_0104
31 ऑक्टोबर 2020 14:15
बढिया
गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Keywords

काकडी पराठा रेसिपी

Similar Recipes

More Recipes

  1. मसाला भेंडी
  2. आवळा ज्यूस
  3. शेगावची कचोरी
  4. कोल्ड चिकन सलाड
  5. चीज चिली टोस्ट
  1. अळीव लाडू (aliv ladoo recipe in marathi)
  2. मसाला दूध (masala dudh recipe in marathi)
  3. मुगाची पौष्टिक खिचडी (moogachi khichadi recipe in marathi)
  4. मसाला दूध (masala dudh recipe in marathi)
  5. साबूदाना  वडा (sabudana vada recipe in marathi)
  1. कांदा पोहे (kande pohe recipe in marathi)
  2. बटर मिल्क रेसिपी (butter milk recipe in marathi)
  3. ब्रेक फ़ास्ट रवा उपमा रेसिपी (rava upma recipe in marathi)
  4. मसाला खिचड़ी (masala khichadi recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/13955703
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close