पावभाजी (pavbhaji recipe in marathi)

HARSHA lAYBER @cook_26464962
पावभाजी (pavbhaji recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
सर्वप्रथम बटाटे उकडून घ्यावे कोबी गाजर सिमला मिरची वाटाणे बारीक चिरून कुकरमध्ये दोन सिटी होईपर्यंत शिजवून घ्यावे कोबी व गाजर त्याला मॅच करावे व बटाटे सुद्धा मॅश करून एकत्र करावे
- 2
गॅसवर कढई ठेवून त्यामध्ये अर्धे बटर व तेल घालून जीरा मोहरी लसुन पेस्ट आणि कांदे घालून फोडणी करावी व त्यामध्ये बारीक चिरलेली टमाटर घालून पाच मिनिट शिजू द्यावे नंतर नंतर तिखट मीठ घालून मँश केलेले मिश्रण घालावे पावभाजी मसाला टाकून सर्व मिश्रण चांगले परतून घ्यावे व पाच मिनिट मंद आचेवर होऊ द्या
- 3
पाव मधातून कट करून त्यावर थोडी पावभाजी टाकुन बटर टाकून शेकून घ्यावे व सर्व करावे
Keywords
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/13985155








टिप्पण्या