क्रीमी कोल्ड कॉफी (creamy cold coffee recipe in marathi)

Sanskruti Gaonkar
Sanskruti Gaonkar @sanskruti_1307
Mumbai

#GA4
#week8
कॉफी

क्रीमी कोल्ड कॉफी (creamy cold coffee recipe in marathi)

#GA4
#week8
कॉफी

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

10 मिनिटे
3 जणांसाठी
  1. 3 कपकोल्ड दूध
  2. 3 टीस्पूनकॉफी पावडर
  3. 1/3 कपसाखर
  4. 3 टेबलस्पूनकॉफी आईसक्रीम
  5. 2 टेबलस्पूनव्हीप क्रीम
  6. 1/3 कपगरम पाणी
  7. 1 टीस्पूनचॉकलेट सिरप

कुकिंग सूचना

10 मिनिटे
  1. 1

    कॉफी आणि साखर एका वाटीत घेऊन त्यात गरम पाणी टाकून चांगले साखर वितळेपर्यंत फेटून घ्या.

  2. 2

    आता मिक्सर च्या भांड्यात दूध, कॉफी चे बनवलेले सिरप, कॉफी आईसक्रीम, व्हीप क्रीम टाकून घ्या.

  3. 3

    मग 4-5 मिनिटे मिक्सर मध्ये फिरवून घ्या. जास्त कोल्ड आवडत असेल तर बर्फाचे तुकडे पण टाकू शकता.

  4. 4

    एक काचेचे ग्लास घ्या. (मी 15 मिनिटे हे ग्लास फ्रीझर मध्ये ठेवले होते.) त्यात आतल्या साईड ने चॉकलेट सिरप टाकून त्यात कॉफी सर्व्ह करा.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Sanskruti Gaonkar
Sanskruti Gaonkar @sanskruti_1307
रोजी
Mumbai
I love cooking.... it's one of my favorite hobby....I m passionate about cooking.
पुढे वाचा

टिप्पण्या

Similar Recipes