कोल्ड कॉफी विथ क्रिम (cold coffee with cream recipe in marathi)

Pallavi Apte-Gore
Pallavi Apte-Gore @cook_24842216

#GA4 #week 8
कॉफी हा की वर्ड वापरून मी रेसिपी केली आहे.

कोल्ड कॉफी विथ क्रिम (cold coffee with cream recipe in marathi)

#GA4 #week 8
कॉफी हा की वर्ड वापरून मी रेसिपी केली आहे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

5 मिनिटे
2 सर्व्हिंग्ज
  1. 200 मिली दूध
  2. 1 टेबलस्पूनसाखर
  3. 1 टेबलस्पूनकॉफी
  4. 2 ते 3बर्फ
  5. 1/4 कप क्रिम

कुकिंग सूचना

5 मिनिटे
  1. 1

    फ्रिज मधील थंड दूध घेऊन त्यात क्रिम सोडून सर्व पदार्थ घालावेत

  2. 2

    ज्युसर जार मध्ये सर्व घुसळून घ्यावे

  3. 3

    मग ग्लास मध्ये ओतून त्यात आवडीप्रमाणे क्रिम घालून सर्व्ह करावी.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Pallavi Apte-Gore
Pallavi Apte-Gore @cook_24842216
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes