मठरी (Mathri recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
मैंद्यामध्ये ओवा, कसुरी मेथी, गरम तेल घालून त्यात पाणी टाकून पीठ चांगले मळून घ्यावे.
- 2
पीठाचा गोळा घेऊन (पोळ्याकरत्याना घेतो तेवढा) त्याची जाडसर पोळी लाटून घ्यावी. वाटीच्या किंवा छोटया झाकणाच्या मदतीने छोट्या पुरी बनून फोकने त्यावर छिद्र बनवावे.
- 3
कढईत तेल कडकडीत गरम करून मग मिडीयम आचेवर पूरी लालसर तळून घ्याव्या.
Keywords
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/14032102













टिप्पण्या (2)