खूसखूशीत शेव (sev recipe in marathi)

Varsha Deshpande @varsha_deshpande
#अन्नपूर्णा
#दिवाळी_फराळ #कूरकूरीत_शेव #पोस्ट5
खूसखूशीत शेव (sev recipe in marathi)
#अन्नपूर्णा
#दिवाळी_फराळ #कूरकूरीत_शेव #पोस्ट5
कुकिंग सूचना
- 1
बेसन मोजून चाळून घेणे...ओवा 10 मींट भीजवलेला..
- 2
मीक्सर पाँटमधे पाण्यासहीत बारीक करणे आणी ते पाणी गाळून घेणे...आता बेसनात मीठ,तीखट,हळद आणी व्हाईट पेपर टाकणे....
- 3
नंतर गरम तेलाचे मोहन टाकणे...मीक्स करणे आणी ओवाचे पाणी टाकणे नी पिठ नरम सर भीजवणे..हव असल्यास थोड पाणी अजून टाकणे...
- 4
शेव पिळू शकाल असं पिठ सैल करणे नी शेवची जाळी लावून साच्याला तेल लावून त्यात पिठ भरणे आणी गँसवरील कढईत गरम तेलात शेव पिळणे...
- 5
आणी गँस स्लो करणे आणी पलटवून स्लो ते मीडीयम आचेवर कूरकूरीत तळून घेणे...
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
तिखट शेव (बेसन शेव) (tikhat sev recipe in marathi)
#अन्नपूर्णा#दिवाळी_फराळ #तिखट_शेवबेसन पिठापासून बनवलेली खमंग कुरकुरीत शेव हा दिवाळी पदार्थांच्या पंगतीमधला महत्त्वाचा पदार्थ. याशिवाय दिवाळी फराळ अपूर्णच आहे. Ujwala Rangnekar -
पूरण पोळी (puranpoli recipe in marathi)
#रेसिपीबुक #week 11 post -1 महालक्ष्मी ..गौरी जेव्हा घरी बसतात तेव्हा वडा ,पूरणाचा स्वयंपाक असतो ...आणी ईतर सगळे पदार्थ असतात ...ईतर देविचे कूळाचार असतात तेव्हा सूध्दा वडा ,पूरण असतच ....तर मी घरी महालक्ष्मी असल्याने पूरण बनवले त्याच्याच ह्या पूरण पोळ्या मूलायम आणी वरचा पापूत्रा खूसखूशीत ...मी साखर जास्त आणी गूळ कमी वापरून बनवल्यात ...कारण नूसत्या गूळाचे पूरण खूपच भगराळी होत ...म्हणजे पोळी तयार झाली की आतल पूरण खूपच कोरढ होऊन पोळ्या मोडतात आणी कोणाला अर्धी जर पोळी द्यायची असली कींवा पोळीच्या घडी करून ठेवल्या तर पूरण मोकळ , मोकळ बाहेर येत ...म्हणून साखर ,गूळ घालून केलेली पोळी छान चवदार होते आणी पूरण पोळीला छान चीपकूनच राहात ..... Varsha Deshpande -
खारे मसाला शंकर पाळे (khare masala shankarpale recipe in marathi)
#अन्नपूर्णा #दिवाळी_रेसिपी #खारे_मसाला_शंकरपाळे... पोस्ट -3 कूरकूरीत चटपटीत खारे शंकरपाळे ... Varsha Deshpande -
-
-
कुरकुरीत खुसखुशीत शेव (sev recipe in marathi)
#अन्नपूर्णा#दिवाळीफराळ#रेसिपीनंबर2अगदी साधी सोपी आहे ही रेसिपी.फराळाला मध्ये गोड खाऊन कंटाळा आला की शेव आठवते. Shilpa Gamre Joshi -
भाजणीची चकली (bhajani chakali recipe in marathi)
#अन्नपूर्णा #दिवाळी_रेसिपी #भाजणीची_चकली ... पोस्ट -2 ट्रेडीशनल भाजणीच्या अगदि विकतच्या सारख्या चकल्या घरी बनवण्याची पध्दत ... Varsha Deshpande -
कारल्याचे चीप्स
#लाँकडाउन ...कारल्याचे क्रची चीप्स नूसते कींवा जेवणात तोंडीलावणे प्रकार जसे चटण्या कोशींबिर तसे खाऊ शकतो ..कढवपणा नसलेले आणी मूलांनाही आवडतील असे हे चीप्स करून बघा .. Varsha Deshpande -
-
-
-
-
लसुणी शेव (lasooni sev recipe in marathi)
#अन्नपूर्णादिवाळीत गोड पदार्था सोबतच तिखट चमचमीत पदार्थ ही केले जातात त्यातलाच ऐक प्रकार म्हणजे लसुणी शेव चला तर बघुया लसुणी शेव कशी करायची ते Chhaya Paradhi -
क्रंची मसाला लसुन (crunchy masala lasun recipe in marathi)
#लसून...जेवणात तोंडी लावण्यासाठी रोज काहीतरी हवंच असतं ..चटण्या , कोथिंबीर ,लोणचे ... म्हणून आज मी क्रंची लसुन केले सगळ्यांना खूप आवडले ... आणि थंडीच्या दिवसात हे खाण जास्त चांगलं कारण हा प्रकृतीला गरम असतो... Varsha Deshpande -
चकली भाजणी आणी चकली (chakli bhajni chakli recipe in marathi)
#mfr #माझी_ आवडती_रेसिपी ...घरी सगळ्याची आवडती चकली ....कधी भजे करून खायची ईच्छा असली तरी...पण चकलीच जर पिठ असेल तर पहीले चकल्या बनवल्या जातात कारण नंतर पण दोन दिवस त्या खाता येतात..पण भजाच तस नसत ते तेव्हाच खावि लागतात आणी पावसाळ्यातच छान वाटतात नेहमी करून खायला ...पण चकली केव्हाही केली तरी 2-4 दिवस त्याचा आनंद घेता येतो ..म्हणून भाजणी जास्त करून ठेवायची आणी केव्हाही पटकन भाजणीची चकली तयार करायची ...तर आज मी माझी आई बनवायची तशी भाजणी आणी चकली बनवली ...आधीची पोस्ट केलीली भाजणी सासू आईची रेसिपी होती ...मला जास्त आवडणारी खूसखूशीत जास्त तेलकट नसलेली चकली ..आतून पोकळ मस्तच 😋 Varsha Deshpande -
चटपटीत नमकीन चंपाकली (namkin champakali recipe in marathi)
#dfr #दीवाळी_फराळ_रेसिपी #चटपटीत_नमकीन_चंपाकली Varsha Deshpande -
-
-
-
अजवाइन शेव (ajawain shev recipe in marathi)
#दिवाळी स्पेशल फराळ#अन्नपूर्णादिवाळी मध्ये मी वेग वेगळे फराळाचे प्रकार करीत असते .आज खास ओवा जास्त वापरून त्याची शेव बनवली.खासच लागते तीच वेगळा तिखटपणा ही त्याची खासियत .खूपच. खुसखुशीत आणि आजच्या वातावरणाला आवश्यक असा ओवा म्हणजे चव आणि आरोग्य टी इन् वन. Rohini Deshkar -
-
-
-
-
डोनट (donut recipe in marathi)
#डोनट #सप्टेंबरweek-3 आज मी प्रथमच डोनट बनवलेत पण खूप ,खूप खूपच छान झालेत ...माझ्या मूलांना ईतके आवडले की आई आज तू फक्त कूकपँड मूळे नवीन आणी प्रथमच बनवलेला पदार्थ अगदि विकतच्या सारखा चवदार आणी स्पाँजी झाला असे म्हणाले .... ...कधी कधी खूप सोपे असणारे पदार्थ आपण करत नाही बिघडतील त्या पेक्षा विकतच घेऊन पटकन खाण होत असं वाटत ...पण आज घरी बनवलेले शूध्द स्वच्छतेने केलेले डोनट दईतके छान झालेत की मला खूपच आनंद झाला ...चव एकदम अप्रतीम ... Varsha Deshpande -
-
-
-
-
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/14031713
टिप्पण्या