कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
सोयाबिन,नाचणी,ओट्स पिठाचा पराठा (soyabean, nachani,oats paratha recipe in marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
सोयाबिन,नाचणी,ओट्स पिठाचा पराठा (soyabean, nachani,oats paratha recipe in marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

सोयाबिन,नाचणी,ओट्स पिठाचा पराठा (soyabean, nachani,oats paratha recipe in marathi)

Vaishnavi Dodke
Vaishnavi Dodke @cook_26499311

सोयाबीन मध्ये भरपूर फायबर्स असतात म्हणून ही रेसिपी करून पाहिलेले विशेष ही रेसीपी डायट असल्यामुळे खूप हेल्दी आहे.

सोयाबीन मध्ये भरपूर फायबर्स असतात म्हणून ही रेसिपी करून पाहिलेले विशेष ही रेसीपी डायट असल्यामुळे खूप हेल्दी आहे.

पुढे वाचा

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

30 मिनिट
2 व्यक्तींसाठी
  • 1/2 कपनाचणीचे पीठ
  • 1/2 कपओटस पीठ
  • 2 चमचेहिरव्या मिरचीची पेस्ट किंवा बारीक तुकडे
  • 1/2चमचाआलं पेस्ट
  • 1/2 चमचालसून पेस्ट
  • 1/2 चम्मचजीरे
  • 1 चमचामीठ (चवीनुसार)
  • 8 ते10 कढीपत्त्याची पाने
  • 2 चमचेकोथिंबीर बारीक चिरलेली
  • 2 चमचेतुप किंवा तेल किंवा आवडीनुसार
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

30 मिनिट
  1. 1

    प्रथम सोयाबीन पाण्यामध्ये उकळून घ्यावेत व नंतर चाळणीवर ठेवून त्याचे पूर्ण पाणी काढून घ्यावे

    सोयाबिन,नाचणी,ओट्स पिठाचा पराठा (soyabean, nachani,oats paratha recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो

  2. 2

    नंतर त्या सोयाबीनची बारीक पेस्ट तयार करून घ्यावी.नंतर एका कढईमध्ये अगदी थोडे तेल टाकून फोडणी मध्ये जिरं कढीपत्ता व मिरची आले लसूण पेस्ट परतून घ्यावी व नंतर सोयाबीनची पेस्ट टाकून मिश्रण चांगले परतून घ्यावे नंतर कोथिंबीर टाकावी

    सोयाबिन,नाचणी,ओट्स पिठाचा पराठा (soyabean, nachani,oats paratha recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो

  3. 3

    नंतर हे मिश्रण थंड करून दोन्ही पिठे एकत्र करून त्यात गरम पाणी गरजेप्रमाणे टाकून पीठ चांगले मळून घ्यावे नंतर त्याच्या मध्ये सोयाबीनचे मिश्रण घालून पराठा लाटून दोन्ही बाजूने चांगला भाजून घ्यावा.

    सोयाबिन,नाचणी,ओट्स पिठाचा पराठा (soyabean, nachani,oats paratha recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    सोयाबिन,नाचणी,ओट्स पिठाचा पराठा (soyabean, nachani,oats paratha recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
  4. 4

    पराठा लाटताना वरून पीठ लावल्याने पराठा क** होऊ शकतो त्यामुळे तया वरच्या वरील बाजूला पाणी लावावे त्यामुळे पराठा मऊ अगदी खुसखुशीत भाकरी सारखा होतो हा पराठा लोणी किंवा दही सोबत खूप चवीला छान लागतो.

    सोयाबिन,नाचणी,ओट्स पिठाचा पराठा (soyabean, nachani,oats paratha recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Vaishnavi Dodke
Vaishnavi Dodke @cook_26499311
24 नोव्हेंबर 2020 07:44 रोजी

टिप्पण्या

गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Keywords

सोयाबीन रागी ओट्स कणिक पराठा रेसिपी

Similar Recipes

More Recipes

  1. मसाला भेंडी
  2. आवळा ज्यूस
  3. शेगावची कचोरी
  4. कोल्ड चिकन सलाड
  5. चीज चिली टोस्ट
  1. रताळू वेफर (ratalyache wafers recipe in marathi)
  2. हुलगे /कुळीथ उसळ (kulith /hulge usal recipe in marathi)
  3. मोडाची मटकी कुळीथ उसळ (modachi mataki kulith usal recipe in marathi)
  4. लाल भोपळ्याचे भरीत (lal bhoplyache bharit recipe in marathi)
  5. आवळ्याचे सरबत (aavlyache sarbat recipe in marathi)
  1. ग्रीन ओनीयन चना मसाला रेसिपी (green onion chana masala recipe in marathi)
  2. पंजाबी आलू पराठा (punjabi aloo paratha recipe in marathi)
  3. रताळू वेफर (ratalyache wafers recipe in marathi)
  4. मिश्र भाज्यांचे सोयाबीनचे आप्पे (mix vegetables soyabean appe recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/14075707
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close