कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
लेयर्ड कॉईन शंकरपाळी (layerd coin shankarpali recipe in marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
लेयर्ड कॉईन शंकरपाळी (layerd coin shankarpali recipe in marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

लेयर्ड कॉईन शंकरपाळी (layerd coin shankarpali recipe in marathi)

Bhaik Anjali
Bhaik Anjali @cook_19425386

#cooksnap
#thanksgiving
#दिपागाड ह्या सुगरण मैत्रिणीचे चिरोटे बघुन प्रेरणा मिळाली अन, लेयर्ड कॉईन शंकरपाळी तयार झालीत .

#cooksnap
#thanksgiving
#दिपागाड ह्या सुगरण मैत्रिणीचे चिरोटे बघुन प्रेरणा मिळाली अन, लेयर्ड कॉईन शंकरपाळी तयार झालीत .

पुढे वाचा

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

1/2 तास
200 ग्रॅम
  • 200 ग्रॅममैदा
  • 150 ग्रॅमपिठीसाखर
  • 3 टेबलस्पूनतेलाचे मोहन
  • 1 टेबलस्पूनसाजुक तुप
  • 1 टेबलस्पूनतांदळाचे पीठ
  • 2 थेंबकेशरी रंग (ऐच्छिक)
  • 2 थेंबबटरस्कॉचइसेन्स
  • 1 चिमुटमीठ
  • तळण्यासाठी तेल
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

1/2 तास
  1. 1

    सर्वप्रथम परातीमध्ये मैदा, मीठ,पिठीसाखर,ईसेंस, कडकडीत मोहन घालुन सर्व जिन्नस एकत्र करावे. मुठ वळेल असे मिश्रण असावे. त्यानंतर थोडे थोडे पाणी घालावे.

    लेयर्ड कॉईन शंकरपाळी (layerd coin shankarpali recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    लेयर्ड कॉईन शंकरपाळी (layerd coin shankarpali recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    लेयर्ड कॉईन शंकरपाळी (layerd coin shankarpali recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
  2. 2

    घट्ट भिजवून गोळा झाकुन ठेवावा. दुसरीकडे एका ताटलीमध्ये तांदळाचे पीठ, गरम तुप व रंग घालुन साटा तयार ठेवावा. आता भिजवलेला गोळा छान मळुन पातळ पोळी लाटावी.

    लेयर्ड कॉईन शंकरपाळी (layerd coin shankarpali recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    लेयर्ड कॉईन शंकरपाळी (layerd coin shankarpali recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    लेयर्ड कॉईन शंकरपाळी (layerd coin shankarpali recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
  3. 3

    ह्या पोळीवर ब्रश ने साटा पसरवावा, त्यानंतर पोळीला घट्ट रोल करून छोटे छोटे काप करावे.

    लेयर्ड कॉईन शंकरपाळी (layerd coin shankarpali recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    लेयर्ड कॉईन शंकरपाळी (layerd coin shankarpali recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    लेयर्ड कॉईन शंकरपाळी (layerd coin shankarpali recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
  4. 4

    हे काप हलकेसे लाटुन शंकरपाळी तयार करावीत व मध्यम आंचेवर खरपुस तळावीत.

    लेयर्ड कॉईन शंकरपाळी (layerd coin shankarpali recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
    लेयर्ड कॉईन शंकरपाळी (layerd coin shankarpali recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Bhaik Anjali
Bhaik Anjali @cook_19425386
26 नोव्हेंबर 2020 16:23 रोजी

टिप्पण्या (4)

Deepti Padiyar
Deepti Padiyar @deepti2190
29 नोव्हेंबर 2020 09:47
खूप सुंदर...👌👌😋😋
गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Keywords

शंकरपाळी रेसिपी

Similar Recipes

More Recipes

  1. मसाला भेंडी
  2. आवळा ज्यूस
  3. शेगावची कचोरी
  4. कोल्ड चिकन सलाड
  5. चीज चिली टोस्ट
  1. सुखी कांदापात भाजी (kandapat bhaaji recipe in marathi)
  2. भोपळ्यची बर्फी (bhoplyachi barfi recipe in marathi)
  3. उपवासाचे रताळ्याचे कटलेट (ratalyache cutlet recipe in marathi)
  4. कॅरॅमल आवळा (caramel amla recipe in marathi)
  5. रताळ्याचे गुलाबजाम (ratalyache gulab jamun recipe in marathi)
  1. मटकीची अंकुरित  सलाद (matakichi ankurit salad recipe in marathi)
  2. रताळे उपमा (ratale upma recipe in marathi)
  3. स्प्राऊट फ्राईड राईस (sprout fried recipe in marathi)
  4. कांद्याच्या पातीचा झुणका (kandyachya paticha jhunka recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/14085375
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close