कॅरॅमल आवळा (caramel amla recipe in marathi)

Preeti V. Salvi
Preeti V. Salvi @cook_20602564

#GA4 #week11 #aamla ह्या की वर्ड साठी कॅरॅमल आवळा ही आवळ्याची रेसिपी केली आहे.

कॅरॅमल आवळा (caramel amla recipe in marathi)

#GA4 #week11 #aamla ह्या की वर्ड साठी कॅरॅमल आवळा ही आवळ्याची रेसिपी केली आहे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

१०-१२ मिनीटे
३-४
  1. 1/4 कपचिरलेले आवळे
  2. 1/4 कपसाखर
  3. 2लवंग
  4. 1 टीस्पूनवेलचीची पूूूड
  5. 1 टीस्पूनसाजुक तूप
  6. 1/2 इंचदालचिनीचा तुकडा

कुकिंग सूचना

१०-१२ मिनीटे
  1. 1

    आवळे स्वच्छ धुवून घेतले. त्याचे बारीक तुकडे केले.बी काढून टाकली.

  2. 2

    पॅन मध्ये तूप घेऊन त्यावर चिरलेले आवळे छान परतून घेतले.

  3. 3

    त्यात साखर घालून मंद आचेवर सतत परतत राहिले.त्यात वेलचीपूड आणि दालचीनीचा तुकडा आणि लवंग परतताना घातले.

  4. 4

    साखर वितळली त्याचे कॅरॅमल झाले की दोन मिनिटे झाकण ठेऊन शिजवले.आवश्यकता वाटली तर पाण्याचा हबका मारावा.

  5. 5

    कॅरॅमल आवळा गार झाल्यावर खाण्यासाठी तयार आहे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Preeti V. Salvi
Preeti V. Salvi @cook_20602564
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes