कोबी भात (kobi bhaat recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
सगळ्यात आधी राइस पाण्यानी धुऊन स्वच्छ करून घ्यायचा. भांड्यामध्ये 2 चमचे तेल घालून, त्यात जीरे, आणि मोहरी घालून कठीपत्ता घालायचा आणि मिरच्या उभ्या कट करून टाकायच्या.
- 2
त्यानंतर लसूण घालून फोडणी मधे हळद, तिखट आणि मीठ घालायचे आणि राइस घालून 2 मिनिट कमी गॅस वर थोड परतावून घ्यायचे. नंतर 4 ते 5 कप पाणी घालून भात शिजू द्यायचा...15 मिनिट नंतर आपला राइस तय्यार.... कोथिंबीर घालून सर्व्ह करायचा
Keywords
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/14091811






टिप्पण्या (2)