स्प्राउट चाट (sprout chat recipe in marathi)

Maya Bawane Damai @cook_22587981
स्प्राउट चाट (sprout chat recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
मूंग मोड आलेले घ्या,एका कढईत तेल गरम करा व त्यात मोड आलेले मूंग टाका व थोडे मीठ टाकून 5 मिनिट झाकून शिजू द्या
- 2
सर्व भाज्या कापून घ्या
- 3
एका भांड्यात शिजलेले मूंग टाका व सर्व कापलेले कांदा टोमॅटो कोथिंबीर मेथी टाका तिखट व काळे मिरे पावडर टाकून लिंबू पिळून घ्या व मिक्स करा
- 4
आता स्प्राउ ट चाट तयार आहे
- 5
Keywords
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/14119317















टिप्पण्या