स्प्राउट चाट (sprout chat recipe in marathi)

Maya Bawane Damai
Maya Bawane Damai @cook_22587981
Nagpur

#GA4 #week11
#स्प्राउट
की वर्ड मध्ये मी स्प्राउ ट ओळखून मूंग स्प्राउट बनवले

स्प्राउट चाट (sprout chat recipe in marathi)

#GA4 #week11
#स्प्राउट
की वर्ड मध्ये मी स्प्राउ ट ओळखून मूंग स्प्राउट बनवले

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

15 मिनिट
3-4 सर्व्हिंग्ज
  1. 1/2 वाटीमूंग स्प्राउट
  2. 1कांदा बारीक कापलेला
  3. 1टोमॅटो बारीक कापलेला
  4. 1/2 टीस्पूनतिखट
  5. १ टीस्पूनमिरे पावडर
  6. मीठ चवीनुसार
  7. लिंबू
  8. 1 टीस्पूनतेल
  9. कोथिंबीर
  10. थोडी मेथी पत्ते

कुकिंग सूचना

15 मिनिट
  1. 1

    मूंग मोड आलेले घ्या,एका कढईत तेल गरम करा व त्यात मोड आलेले मूंग टाका व थोडे मीठ टाकून 5 मिनिट झाकून शिजू द्या

  2. 2

    सर्व भाज्या कापून घ्या

  3. 3

    एका भांड्यात शिजलेले मूंग टाका व सर्व कापलेले कांदा टोमॅटो कोथिंबीर मेथी टाका तिखट व काळे मिरे पावडर टाकून लिंबू पिळून घ्या व मिक्स करा

  4. 4

    आता स्प्राउ ट चाट तयार आहे

  5. 5
रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Maya Bawane Damai
Maya Bawane Damai @cook_22587981
रोजी
Nagpur

टिप्पण्या

Similar Recipes