एग ॲंड चिकन स्पायसी फ्राईड राईस (egg and chicken fried recipe in marathi)

एग ॲंड चिकन स्पायसी फ्राईड राईस (egg and chicken fried recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
प्रथम सुक्या मिरच्या मिक्सर मधून बारीक वाटून मग त्यात आलं लसूण घालून पुन्हा वाटुन घ्यावे...
- 2
भाज्या चिरून घ्याव्यात... हिरवी मिरची आपल्या तिखट खायच्या सवयीनुसार कमी जास्त कराव्यात...
- 3
पॅन मध्ये तेल गरम करून त्यात अंडी घालुन वरुन १/२ टिस्पून काळीमिरी पावडर आणि चवीनुसार मीठ घालून मिक्स (scrambled eggs) करावे... चिकन मधे १/२ टिस्पून काळीमिरी पावडर आणि मीठ घालून घ्यावे...
- 4
पॅनमध्ये तेल गरम करून त्यात चिकन घालून परतून घ्यावे... चिकन चे तुकडे बारीक चिरून घ्यावे म्हणजे अगदी दोन मिनिटांत चिकन शिजते...
- 5
चिकन शिजल्यावर त्यात हिरवी मिरची, आलं लसूण मिरची पेस्ट टाकून परतून घ्यावे गॅस ची फ्लेम हाय ठेवावी... आता एका वेळी एक भाजी घालून परतून लगेच दुसरी भाजी घालावी... फ्लेम हाय असल्याने अगदी पटापट भाज्या घालाव्यात आणि सतत ढवळत राहावे... भाज्या परतल्यावर त्यात सर्व सॉस घालावे... १ टेबलस्पून काळीमिरी पावडर घालावी... आधी शिजवलेले अंड घालावे आणि भात घालायच्या जस्ट आधी पाती कांदा घालून मिक्स करून घ्यावे... भाज्या तुमच्या आवडिनुसार बदलु शकता...
- 6
भाज्यांमध्ये भात मिक्स करून घ्यावे... मीठ चव घेवून टाकावे... सोया सॉस मध्ये मीठ असतं... तुमचा साॅस साॅल्टेड आहे की अनसाॅल्टेड आहे ह्याचा अंदाज घ्यावा... भांडं सुरवातीलाच भाताच्या अंदाजाने मोठे घ्यावे ढवळायला निट जमायला हवं...
- 7
आपला एग ॲंड चिकन स्पायसी फ्राईड राईस तयार आहे... हा गरमागरम खायला खूप छान लागतो... सोबत चिकन चिली किंवा चिकन लॉलीपॉप असले तर सोन्याहून पिवळे...
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
एग अँड फलाफल फ्राईड राईस (Egg and Falafel Fried Rice recipe in marathi)
#EB16#W16#komal_save#food_for_passion Komal Jayadeep Save -
-
-
फ्राईड राईस विथ एग (fried rice with egg recipe in marathi)
#फ्राईड #राईस विथ #एग सगळ्यांना फार आवडतो. यात लागणाऱ्या भाज्या थोड्या थोड्या प्रमाणात घरात असतातच. यासाठी लागणारा भातही शक्यतो आधीपासून शिजवलेला असला तर जास्त चांगले. त्यामुळे हा शिळ्या भाताचाही करता येतो.अचानक कोणी जेवायला थांबलं किंवा आलं तरी हमखास करावा. #One-dish-meal साठी उत्तम पर्याय. पाहूया #फ्राईड #राईस विथ #एगची रेसिपी. Rohini Kelapure -
-
फ्राईड राईस (fried rice recipe in marathi)
#GA4#week3#chinese हा मुलांना आवडणारा पदार्थ आहे म्हणून, मी मुलांसाठी केला आहे.Rutuja Tushar Ghodke
-
एग फ्राईड राईस (Egg fried rice recipe in marathi)
#EB16 #week16#विंटर स्पेशल रेसिपीज Ebook Sumedha Joshi -
एग फ्राईड राईस (Egg fried rice recipe in marathi)
#EB16#W16क्लू एग फ्राईड राईस नेहमीच साधा भात, मसालेभात आपण खातोच मात्र चायनीज पदार्थातील हा प्रसिद्ध पदार्थ बनवण्यास अतिशय सोपा आणि झटपट बनवता येतो चला तर मग बनवूयात फ्राईड राईस. Supriya Devkar -
एग फ्राईड राईस (Egg fried rice recipe in marathi)
#EB16#W16 विंटर स्पेशल रेसिपीज चॅलेंज किवर्ड एग फ्राईड राईस या कीवर्ड साठी मी आज माझी रेसिपी पोस्ट करत Mrs. Sayali S. Sawant. -
फ्राईड राईस (fried rice recipe in marathi)
#Ga4#Week7 ही रेसिपी मुलीनी बनवलीय. मी घरी नसतांना तिला काहीतरी नाश्त्याकरीता हवे होते. सकाळचा भात शिल्लक होता. मग तयार केलाय तिने फ्राईड राईस. Pritibala Shyamkuwar Borkar -
बीन्स ॲंड चिकन मेक्सिकन स्पायसी राईस (beans and chicken Mexican spicy rice recipe in marathi)
#GA4 #week12 Komal Jayadeep Save -
चायनीज एग फ्राईड राईस (Chinese Egg Fried Rice Recipe In Marathi)
#ASR फ्राईड राईस हा तसा पदार्थ हेल्दी आहे. भरपूर भाजा वापरून बनवला जाणारा पदार्थ. तयार भाताला मस्त फोडणी देऊन तयार केला जाणारा पदार्थ. वेगवेगळे साॅस वापरून बनवला जातो हा भात.चला तर मग बनवूयात चायनीज पद्धतीचा एग फ्राईड राईस. Supriya Devkar -
एग फ्राईड राईस(Egg fried rice recipe in marathi)
#EB16 #W16झटपट होणारा, अस्सल अंडयाचा स्वाद देणारा असा हा एग फ्राईड राईस. Sujata Gengaje -
-
-
एग फ्राईड राईस (Egg fried rice recipe in marathi)
EB16#W16.... एग फ्राईड राईस... एक चायनीज डिश...करायला सोपी... Varsha Ingole Bele -
चिकन फ्राईड राईस (chicken fried rice recipe in marathi)
#ट्रेंडिंग रेसिपी भारती संतोष किणी Bharati Kini -
दाकगांग्जोंग कोरियन फ्राईड चिकन (dakgangjeong korean fried chicken recipe in marathi)
#रेसिपीबुक #week13इंटरनॅशनलरेसिपीदाकगांग्जोंग ही कोरियन रेसिपी आहे. हल्लीच्या मुलांना कोरियन गाणी खूप आवडतात. आमच्या कडे पण माझ्या मुलीला आवडतात. साहजिकच तिथल्या खाद्यपदार्थ पण कसे असतील ह्याच उत्सुकतेने तिने शोध घेतला आणि त्यापैकी आपल्या आवडीनुसार आणि इकडे उपलब्धतेनुसार तिने मला कोरियन फ्राईड चिकनची रेसिपी दिली. तशी मी करुन बघितली आणि फारच छान टेस्टी झाली. त्याची रेसिपी देत आहे. Ujwala Rangnekar -
फ्राईड राईस (fried rice recipe in marathi)
कुकपॅडची शाळा ही संकल्पनाच खुप छान आहे.मी या पझल्स चॅलेंज मधून राईस किवर्ड निवडलाय.#ccs Anjali Tendulkar -
-
-
एग्ज शेजवान फ्राईड राईस
#goldenapron3#week12#एगया राईस मध्ये घालायला ज्या भाज्या माझ्याकडे होत्या त्या घालून केल्या, कांद्याची पात हवी होती पण होतं त्यात सामावून घेतलं. Deepa Gad -
एग व्हीट मोमोज (egg wheat momos recipe in marathi)
#अंडामोमोज म्हटलं की सर्वांच्या तोंडाला पाणी सुटलेच पाहिजे. मलाही मोमोज फार आवडतात. म्हणून त्याच्या मध्ये मला अंडी घालून नवीन डिश बनवून बघायची होती. म्हणून मी अंड्याची बुरजी केली यात मी आपले कुठलेही इंडियन मसाले न घालता चायनीज मसाले घालून बुर्जीला चायनीज फ्लेवर दिला तसेच महत्वाचे म्हणजे मी ही डिश करताना इथे नेहमीचे मैद्याचे मोमोज न बनविता आपल्या कणकेचे मोमोज ट्राय केलेत. मस्त हटके अशी ही रेसिपी तयार झाली. लहान मुलांसाठी मैद्याचे टेंशन ही नाही... हे मोमोज मैद्या सारखेच सॉफ्ट होतात व कलर ही मस्त येतो. आपल्या एगी टेरीयन लोकांना ही डिश खूप आवडेल. नक्की ट्राय करून बघा... Aparna Nilesh -
एग फ्राईड राईस (Egg fried rice recipe in marathi)
#EB16 #week16#तुमच्या कडे अचानक नाॅनव्हेज खाणारे पाहूणे आले नी फक्त अंडी आहेत तर तुम्ही हा भात करू शकता अगदी कांद्याची पात नसली तरी छान लागतो. Hema Wane -
एग राईस (egg rice recipe in marathi)
#cooksnapमी अमृता ताई ची रेसिपी बनविली आहे थोड़ा बदल करून खूप छान झाला आहे ताई एग राईस आरती तरे -
एग शेजवान फ्राईड राईस (Egg fried rice recipe in marathi)
#EB16 #W16E-book विंटर स्पेशल रेसिपी Manisha Satish Dubal -
-
-
ग्रीन फ्राईड राईस (Green fried rice recipe in marathi)
#mwk#फ्राईडराईसमाझ्या कडे विकेंड ला वेगवेगळ्या प्रकारचे राईस तयार करते त्यातला फ्राईड राईस हा माझ्याकडे सर्वात जास्त खाल्ला जाणारा प्रकार आहे फ्राईड राईस नेहमीच तयार होतो. भरपूर भाज्या असल्यामुळे हा प्रकार खूप आवडतो खायला. ईथे मी भरपूर हिरव्या कलरच्या भाज्यांचा वापर करून राईस तयार केला आहे बरोबर व्हेजिटेबल ब्रोकोली टाकून सूप तयार केले आहे म्हणजे पूर्ण एक मिल तयार होते. Chetana Bhojak
More Recipes
टिप्पण्या