कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
मोड आलेल्या मटकी, ओट्सचे डोसे (modeale le matki oats che dose recipe in marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
मोड आलेल्या मटकी, ओट्सचे डोसे (modeale le matki oats che dose recipe in marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

मोड आलेल्या मटकी, ओट्सचे डोसे (modeale le matki oats che dose recipe in marathi)

Vaishnavi Dodke
Vaishnavi Dodke @cook_26499311

बऱ्याचदा जणांना कडधान्ये खायला आवडत नाही तर ओट्स ,कडधान्याचा वापर करून ही रेसिपी केली आणि ही रेसिपी वजन कमी करण्यासाठी पण खाऊ शकतो.

बऱ्याचदा जणांना कडधान्ये खायला आवडत नाही तर ओट्स ,कडधान्याचा वापर करून ही रेसिपी केली आणि ही रेसिपी वजन कमी करण्यासाठी पण खाऊ शकतो.

पुढे वाचा

मोड आलेल्या मटकी, ओट्सचे डोसे (modeale le matki oats che dose recipe in marathi)

Vaishnavi Dodke
Vaishnavi Dodke @cook_26499311

बऱ्याचदा जणांना कडधान्ये खायला आवडत नाही तर ओट्स ,कडधान्याचा वापर करून ही रेसिपी केली आणि ही रेसिपी वजन कमी करण्यासाठी पण खाऊ शकतो.

बऱ्याचदा जणांना कडधान्ये खायला आवडत नाही तर ओट्स ,कडधान्याचा वापर करून ही रेसिपी केली आणि ही रेसिपी वजन कमी करण्यासाठी पण खाऊ शकतो.

पुढे वाचा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

20 मिनिटे
2 जणांसाठी
  • 1 कपमोड आलेली मटकी
  • 1/2 कपओट्स
  • 1 चमचामीठ (चवीनुसार)
  • 1 चमचाजिरे
  • 1/2 चमचाआलं पेस्ट
  • 6-7 लसुण पाकळ्या
  • मुठभर कोथिंबीर
  • 8-9 कडीपत्ता पाने
  • 4-5हिरवी मिरची आवडीनुसार
  • तेल किंवा तूप आवश्यकतेनुसार
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

20 मिनिटे
  1. 1

    प्रथम एका मिक्सरच्या भांड्यात मटकी,मिरची, कडीपत्ता, कोथिंबीर, लसुण,आलं, जिरे,ओट्स,हे सर्व अगदी थोडे पाणी टाकून चांगले बारीक वाटून घ्यावे.

    मोड आलेल्या मटकी, ओट्सचे डोसे (modeale le matki oats che dose recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    मोड आलेल्या मटकी, ओट्सचे डोसे (modeale le matki oats che dose recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
  2. 2

    नंतर वाटलेल्या मिश्रणात चवीनुसार मीठ घालून चांगले हलवून डोसाच्या पिठासारखे करून घ्यावे गरज वाटत असेल तर नाही वापरावे.

    मोड आलेल्या मटकी, ओट्सचे डोसे (modeale le matki oats che dose recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
  3. 3

    नंतर गॅसवर तवा गरम करून अगदी थोडे तेल किंवा तूप लावून तव्यावर हे मिश्रण यासारखे पसरून सोडावे व वर टाकून थोडा वेळ ठेवावे नंतर दोन्ही बाजूने तेल किंवा तूप लावून डोसा चांगला भाजून घ्यावा.

    मोड आलेल्या मटकी, ओट्सचे डोसे (modeale le matki oats che dose recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    मोड आलेल्या मटकी, ओट्सचे डोसे (modeale le matki oats che dose recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
  4. 4

    हे डोसे तुम्ही खोबऱ्याच्या चटणी सोबत खाऊ शकता अगदी सोपी रेसिपी आहे आणि खूप पौष्टिक रेसिपी आहे.

    मोड आलेल्या मटकी, ओट्सचे डोसे (modeale le matki oats che dose recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Vaishnavi Dodke
Vaishnavi Dodke @cook_26499311
05 डिसेंबर 2020 17:09 रोजी

टिप्पण्या

गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Keywords

Moth Bean डोसे ओट्स रेसिपी

Similar Recipes

More Recipes

  1. मसाला भेंडी
  2. आवळा ज्यूस
  3. शेगावची कचोरी
  4. कोल्ड चिकन सलाड
  5. चीज चिली टोस्ट
  1. एग ६५ (egg 65 recipe in marathi)
  2. एग फ्राईड राईस (egg fried rice recipe in marathi)
  3. होममेड फ्रेश मिक्स फ्रुट्स जॅम (homemade fresh mixfruit jam recipe in marathi)
  4. गावरान म्हाद्या (gavran mahadya recipe in marathi)
  5. शेंगदाणा चिक्की (Peanuts chikki irecipe in marathi)
  1. बेसन बर्फी (besan barfi recipe in marathi)
  2. लेमन राईस (lemon rice recipe in marathi)
  3. म्हैसूर सादा डोसा (mysore sada dosa recipe in marathi)
  4. शेंगदाणा चाट (shengdana chaat recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/14173591
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close