कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
चिली चिकन लाजवाब (chilli chicken lajawab recipe in marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
चिली चिकन लाजवाब (chilli chicken lajawab recipe in marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

चिली चिकन लाजवाब (chilli chicken lajawab recipe in marathi)

Pritibala Shyamkuwar Borkar
Pritibala Shyamkuwar Borkar @cook_26182106

#GA4 #Week13
किवर्ड चिली
मुलीच्या वाढदिवसाच्या निमित्ताने बनवलयं चिली चिकन.

#GA4 #Week13
किवर्ड चिली
मुलीच्या वाढदिवसाच्या निमित्ताने बनवलयं चिली चिकन.

पुढे वाचा

चिली चिकन लाजवाब (chilli chicken lajawab recipe in marathi)

Pritibala Shyamkuwar Borkar
Pritibala Shyamkuwar Borkar @cook_26182106

#GA4 #Week13
किवर्ड चिली
मुलीच्या वाढदिवसाच्या निमित्ताने बनवलयं चिली चिकन.

#GA4 #Week13
किवर्ड चिली
मुलीच्या वाढदिवसाच्या निमित्ताने बनवलयं चिली चिकन.

पुढे वाचा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

40 मिनिटे
4 सर्व्हिंग्ज
  • 400 ग्रामबोनलेस चिकन
  • 1 टीस्पून काळे मिरी पुड
  • 2 टेबलस्पूनसोया सॉस
  • 2 टेबलस्पूनचिली सॉस
  • 8-10लसून पाकळ्या
  • 10हिरव्या मिरच्या
  • 2 टेबलस्पूनग्रीन चिली सॉस
  • 2कांदे चिरलेले
  • 1शिमला मिरची
  • आवश्यकतेनूसार तेल
  • चवीनूसार मीठ
  • 2 टेबलस्पूनचिज
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

40 मिनिटे
  1. 1

    प्रथम चिकन स्वच्छ धुवून घ्यावे. एका वाटी मध्ये चिकन टाकावे. यात चवीनूसार मीठ, कॉर्न फ्लावर, काळे मिरी पुड, सोया सॉस व रेड चिली सॉस टाकून चांगले मिक्स करावे. चिकन 20 मिनिट मैरीनेट करून घ्यावे.

    चिली चिकन लाजवाब (chilli chicken lajawab recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
  2. 2

    शिमला मिरची व कांदे चिरून घ्यावेत.

    चिली चिकन लाजवाब (chilli chicken lajawab recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
  3. 3

    कढई मध्षे तेल गरम करायला ठेवावे. तेल चांगले तापले की त्यात चिकन चे तुकडे डीप फ्राय करून घ्यावे. गोल्डन ब्राउनिश झाले की तेलातून काढून घ्यावे. आता दुसऱ्या कढई मध्ये थोडे तेल टाकून ग्यासवर ठेवावे. तेल गरम झाले की त्यात बारीक केलेले लसून व मिरची टाकावी. परतून घ्यावे. त्यानंतर चिरलेला कांदा व शिमला मिरची बारीक चिरून 2 मिनिट होवू द्यावे. त्यात सोया सॉस, ग्रीन चिली सॉस, काळे मिरे पुड व चवीनूसार मीठ टाकावे सर्व एकत्र चांगले मिक्स करावे. 5 मिनिट शिजवून घ्यावे.

    चिली चिकन लाजवाब (chilli chicken lajawab recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    चिली चिकन लाजवाब (chilli chicken lajawab recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
  4. 4

    प्लेट मध्ये काढून त्यावर चिज पसरवून घ्यावे. 2 मिनीटे माइक्रोवेव मध्ये 80 W वर होवू द्यावे. चिली चिकन लाजवाब सर्व्ह करण्यास तयार आहे.

    चिली चिकन लाजवाब (chilli chicken lajawab recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Pritibala Shyamkuwar Borkar
Pritibala Shyamkuwar Borkar @cook_26182106
09 डिसेंबर 2020 17:14 रोजी

टिप्पण्या (2)

rucha dachewar
rucha dachewar @cook_26177680
10 डिसेंबर 2020 04:00
लाजवाब मॅडम
गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Keywords

चिल्ली कोंबडी रेसिपी

Similar Recipes

More Recipes

  1. मसाला भेंडी
  2. आवळा ज्यूस
  3. शेगावची कचोरी
  4. कोल्ड चिकन सलाड
  5. चीज चिली टोस्ट
  1. ड्रायफ्रूट्स खजूर  पाक (dryfruits khajur paak recipe in marathi)
  2. व्हॅनिला चोको चिप्स पेस्ट्री (vanilla chocochips pastries recipe in marathi)
  3. काजू पनीर संत्रा बर्फी (kaju paneer santra barfi recipe in marathi)
  4. पेरूची कोशिंबीर (peruchi koshimbir recipe in marathi)
  5. दावणगिरी लोणी स्पंज डोसा (davangirii loni spong dosa recipe in marathi)
  1. तुरीच्या दाण्याची  चटनी (toorichya danaychi chutney recipe in marathi)
  2. सुकामेवा बार (sukhamewa bar recipe in marathi)
  3. बनाना ड्रायफ्रुट केक (banana dryfruit cake recipe in marathi)
  4. कच्च्या केळीपासून पाव वडा (kachya kedi pasun pav vada recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/14189210
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close